22 Apr, 2026

मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार ( सोनार ) समाज, अमळनेर कार्यकारिणी मंडळ बैठक संपन्न.

Loading

मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार ( सोनार ) समाज, अमळनेर कार्यकारिणी मंडळ बैठक संपन्न. आज रविवार दि.२८जुलै,२४ रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता समाज कार्यालयात योजिलेल्या मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार ( सोनार ) समाज, अमळनेर कार्यकारिणी मंडळाची बैठक श्री.दीपक मुरलीधर पवार,सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सुरवातीला संत नरहरी महाराज यांच्या मूर्तीची पुजा करून […]

1 min read

भारतातील क्रांतिकारी महिला” या पुस्तकाचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

Loading

“भारतातील क्रांतिकारी महिला” या पुस्तकाचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन अमळनेर वार्ताहर-“भारतातील क्रांतिकारी महिला” या अनिल नथू पाटील, डॉ बळीराम पवार लिखित व संपादित पुस्तकाचे प्रकाशन मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी क्रांतिकारी महिलांविषयी लिखाण केल्याबद्दल अनिल पाटील यांचे कौतुक केले. या […]

1 min read

जिल्हा न्यायालय अमळनेर येथे दिनांक 27/07/2024 रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत, अनेक प्रलंबित खटले निकाली

Loading

जिल्हा न्यायालय अमळनेर येथे दिनांक 27/07/2024 रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत अमळनेर प्रतिनिधी 1212 प्रलंबित खटल्या पैकी 106 खटले निकाली वसुली 1,89,74,351/- रुपये तर  2373 वादपूर्व खटल्या पैकी 31 खटले निकाली वसुली 30,97,250/- रुपये आहे. पॅनल क्र 1 पॅनल प्रमुख  – श्री. व्ही. बी. गव्हाने साहेब जिल्हा न्यायाधीश 1, अमळनेर पॅनल पंच – ऍड. व्ही […]

1 min read

डॉ.जिजाबराव पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन त्यांची अंत्ययात्रा उद्या 28 रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथील संत सखाराम महाराज नगर येथून राहत्या घरून निघणार

Loading

डॉ.जिजाबराव पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन त्यांची अंत्ययात्रा उद्या 28 रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथील संत सखाराम महाराज नगर येथून राहत्या घरून निघणार अमळनेर प्रतिनिधी- गेल्या अनेक वर्षापासून अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगर येथील गजानन परिवारामध्ये नित्य भावे सेवा करणारे,मितभाषी, गजानन महाराजांचे कट्टर भक्त, प्रत्येक गजानन पायी वारीमध्ये मदत करणारे डॉक्टर जिजाबराव पाटील […]

1 min read

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथे अनोखा उपक्रम

Loading

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथे अनोखा उपक्रम अमळनेर:- येथे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शासकीय कार्यालयात वृक्षारोपणासाठी रोप व ट्री गार्ड वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात सर्व रुग्णांना फळवाटप व आरोग्य उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले वृक्षांची हल्लीच्या काळातील पर्यावरण संबंधित असलेली महत्त्वाची भूमिका हे लक्षात घेऊन […]

1 min read

नगरपरिषदेच्या थकबाकीबाबत लोकअदालत मध्ये वाटाघाटीबाबत थकबाकीदार अनभिज्ञ- युवा सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी

Loading

नगरपरिषदेच्या थकबाकीबाबत लोकअदालत मध्ये वाटाघाटीबाबत थकबाकीदार अनभिज्ञ- युवा सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी थकबाकीदार लोकांच्या पाठीशी उभा राहणार अमळनेर प्रतिनिधी :-नगरपरिषद ने शहरातील सुमारे 96 थकबाकी दारानां लोकअदालत मध्ये वाटाघाटी करण्यासाठी बोलावलेले होते. परंतु नागरिक तिथे काहीच कळत नसल्या मूळे फिरत होते.मला काही लोकांनी कॉल केला तेव्हा स्वतः तिथे गेलो तर सर्व प्रकाराचे अवलोकन केले तर […]

1 min read

अमळनेर शहरात 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी आणि खान्देश रक्षक फाउंडेशन अमळनेर यांच्या तर्फे कारगिल विजय दिवस साजरा

Loading

अमळनेर शहरात 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी आणि खान्देश रक्षक फाउंडेशन अमळनेर यांच्या तर्फे कारगिल विजय दिवस साजरा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरात 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी आणि खान्देश रक्षक फाउंडेशन अमळनेर यांच्या तर्फे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला, यानिमित्ताने शहरात ३०१ फुटाचा भव्य तिरंगा रॅली काढून देशभक्तीचे वातावरण तयार करण्यात आले या रॅलीचे सुरवात छत्रपती […]

1 min read

विधवा माऊलींच्या डोळ्यातील आनंदाश्रू हिच माझी खरी कमाई – जाधव इंग्रजी क्लासेसचे संचालक विनोद जाधव यांचे प्रतिपादन

Loading

विधवा माऊलींच्या डोळ्यातील आनंदाश्रू हिच माझी खरी कमाई – जाधव इंग्रजी क्लासेसचे संचालक विनोद जाधव यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात.. आपण समाजाचे देणे लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या हातून जेवढी शैक्षणिक समाजसेवा होईल तेवढे ते करण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात असे तालुक्यात इंग्रजी विषयांमध्ये ज्यांनी […]

1 min read

शारदा माध्यमिक विदयालयात शिक्षण सप्ताहा ने दिला कलागुणांना वाव!!

Loading

् विद्यार्थ्याला शिक्षणाची आभुषणे मिळुन ज्ञानसागरात पोहता यावे अशी गुणवत्तेवर कष्ट घेणारी शाळा म्हणजे शारदा माध्यमिक विदयालय आहे. असा एक उपक्रम नाही की तो ह्या शाळेत पार पडला नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनातही उत्कृष्ट नाटीका सादर करुन संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक केले. प्रत्यक्ष शिक्षक भरती नसतांना कमी शिक्षकावर ही शाळा उत्तमोत्तम शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवत आहे. […]

1 min read

अमळनेरात होणार रविवारी कर्तृत्वाचा महासन्मान उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंचचा स्तुत्य उपक्रम

Loading

अमळनेरात होणार रविवारी कर्तृत्वाचा महासन्मान उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंचचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील युवकांनी स्व कष्टाने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेची व बुद्धिमत्तेची पताका फडकविली असून खान्देशवासियांची मान उंचावली आहे. अशा कर्तृत्ववान रत्नांचा सन्मान व्हावा उद्देशाने उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंचने कर्तृत्वाचा महासन्मान करण्याचे योजिले आहे. रविवारी, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?