जिल्हा न्यायालय अमळनेर येथे दिनांक 27/07/2024 रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत, अनेक प्रलंबित खटले निकाली
1 min read

जिल्हा न्यायालय अमळनेर येथे दिनांक 27/07/2024 रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत, अनेक प्रलंबित खटले निकाली

Loading

जिल्हा न्यायालय अमळनेर येथे दिनांक 27/07/2024 रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत

अमळनेर प्रतिनिधी
1212 प्रलंबित खटल्या पैकी 106 खटले निकाली वसुली 1,89,74,351/- रुपये तर  2373 वादपूर्व खटल्या पैकी 31 खटले निकाली वसुली 30,97,250/- रुपये आहे.
पॅनल क्र 1
पॅनल प्रमुख  – श्री. व्ही. बी. गव्हाने साहेब
जिल्हा न्यायाधीश 1, अमळनेर
पॅनल पंच – ऍड. व्ही वाय बडगुजर
पॅनल क्र 2
पॅनल प्रमुख  – श्री पी पी देशपांडे साहेब
दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, अमळनेर
पॅनल पंच – ऍड. आर. आर. पाटील
पॅनल क्र 3
पॅनल प्रमुख – श्री एन. आर. येलमाने साहेब सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, अमळनेर
पॅनल पंच – ऍड. संदीप अशोक डामरे पॅनल क्र 4
पॅनल प्रमुख – श्रीमती ए. यु. यादव मॅडम
3 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, अमळनेर
पॅनल पंच – ऍड. माधुरी ए. ब्रह्मे
सदर लोक अदालत मध्ये वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ ऍड विलास डब्लु. वाणी, वकील संघाचे अध्यक्ष ऍड वाय. पी. पाटील, उपाध्यक्ष ऍड नंदलाल व्ही. सूर्यवंशी, सचिव ऍड जितेंद्र पी. साळी व सरकारी वकील श्री किशोर बागुल, श्री शशिकांत पाटील श्री राजेन्द्र चौधरी तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
सदर लोक अदालत मध्ये कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये तडजोड होऊन दोन महीला आपल्या सासरी नांदण्यास गेल्या आहेत।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *