अमळनेर
18 गरजू,होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA)घेतले दत्तक.
![]()
18 गरजू,होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA)घेतले दत्तक. अमळनेर प्रतिनिधी-सोमवार,दि.8 जुलै रोजी प्रति वर्षाप्रमाणे एक सामाजिक . बांधिलकी म्हणून अमळनेर तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील 18 गरजू, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांची अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA)उचलली शैक्षणिक जबाबदारी.सदरील विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांचे पितृछत्र हरपलेले आहे.सर्वच विद्यार्थी अमळनेर येथील महाविद्यालय,विद्यालय येथे शिक्षण घेतात.कल्याणी भोई(इ.8वी),गौरव चव्हाण(इ.8वी),नितू भोई(इ.6वी), आदित्य तायडे(इ.8वी), तनिष्का तायडे(इ.11वी),उत्कर्षा […]
मंत्री अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाटप
![]()
वाढदिवसाचे औचित्य साधत एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाट वाटप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) नामदार अनिल भाईदास पाटील मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताईसो. जयश्री पाटील माजी नगराध्यक्ष अमळनेर यांच्याकडून एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाट वाटप करण्यात आले […]
पावसाच्या सरीतही प्रचंड गर्दीने रंगला मंत्री अनिल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा शेकडो लाडक्या बहिणींनी उपस्थिती देऊन केले औक्षण,शुभेच्छा म्हणून अनेकांचे रक्तदान
![]()
पावसाच्या सरीतही प्रचंड गर्दीने रंगला मंत्री अनिल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा शेकडो लाडक्या बहिणींनी उपस्थिती देऊन केले औक्षण,शुभेच्छा म्हणून अनेकांचे रक्तदान अमळनेर-सतत पडणाऱ्या पावसाच्या सरीतही शहर व ग्रामिण भागातील हजारो मान्यवरांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला हजेरी लावून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.विशेष म्हणजे पुरुष मंडळीसोबत शेकडो लाडक्या बहिणींनी देखील भावाच्या […]
आर के नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इन्शुलकर यांचा सत्कार
![]()
आर के नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इन्शुलकर यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक संघटने मार्फत श्री ज्ञानेश्वर दगडू इंशुलकर यांची रणाईचे माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल बुके व पेढे भरून सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी विलास कदम , तसेच स्टेट बँकेचे सुभाष आगलावे, एस आर बागल, अशोक पाटील, आत्माराम पाटील ,संभाजी […]
दोन मिनिटात २ हजार २२२ वृक्षांची लागवड,अमळनेरला श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडी गृप सह विविध संघटनांचा स्तुत्य उपक्रम
![]()
दोन मिनिटात २ हजार २२२ वृक्षांची लागवड,अमळनेरला श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडी गृप सह विविध संघटनांचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची पाऊले ओळखत समाजात पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘एक रोप आईच्या नावे’ या उपक्रमांतर्गत ६ रोजी ११ वाजून ११ मिनिटांनी श्री.अंबरीष ऋषी महाराज टेकडी गृप सह दोन मिनिटात […]
डॉ. प्रदिप साखरे आंतरराष्ट्रीय खेल सामाजिक समाजभूषण पुरस्काराने सन्मानित..
![]()
डॉ. प्रदिप साखरे आंतरराष्ट्रीय खेल सामाजिक समाजभूषण पुरस्काराने सन्मानित भुसावळ प्रतिनिधी:- भुसावळ नगर परिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथील क्रीडा शिक्षक , शॉर्ट पिच क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे चे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष व विविध खेळांच्या राज्य व जिल्हा संघटनांचे सचिव डॉ प्रदीप रवींद्र […]
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप
![]()
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी येथे अमळनेर येथिल कोमल मेडीकल स्टोअर्सचे संचालक श्री. भरतभाई यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही पेन्सिल व खोडरबर वाटप केले.. त्याप्रसंगी त्यांचे स्वागत शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गणेश महाजन यांनी केले. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या सहकार्याने […]
महिलांसाठी महिला क्लस्टर, कौशल्य विकास केंद्र व महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवू – ललित गांधी
![]()
महिलांसाठी महिला क्लस्टर, कौशल्य विकास केंद्र व महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवू – ललित गांधी सहकारी औद्योगिक वसाहतीत पायाभूत सोयीसुविधासाठी शासनाकडून आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करू अमळनेर प्रतिनिधी अमळनेरमधील महिलांचे काम कौतुकास्पद असून महिलांना मदतीचा हात देत महिलांसाठी महिला क्लस्टर, कौशल्य विकास केंद्र व महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवून अमळनेरच्या व्यापार उद्योगांना चालना देणार,सहकारी औद्योगिक वसाहतीत पायाभूत सोयीसुविधा […]
श्रावणात बरसू देत काव्य धारा’ या देशव्यापी काव्य स्पर्धेत सहभागाचे आवाहन!
![]()
‘श्रावणात बरसू देत काव्य धारा’ या देशव्यापी काव्य स्पर्धेत सहभागाचे आवाहन! अमळनेर प्रतिनिधी- श्रावनधारा बरसतात तसे सृजनशील मनातून काव्य देखील प्रकटत जाते, हळव्या मनातून अनेक विषयांवर काव्य रूपातून भाष्य केले जाते, अशा भावना व्यक्त करणाऱ्या सर्व कवींना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विषयाचे कोणतेही बंधन नसलेल्या या देशव्यापी काव्य […]
सानेगुरुजी शाळेतील पाचवीचा सिद्धेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
![]()
सानेगुरुजी शाळेतील पाचवीचा सिद्धेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश अमळनेर प्रतिनिधी- गडखांब केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा चि.सिध्देश ज्ञानेश्वर पाटील इ 5 वी त सानेगुरुजी आदर्श प्राथमिक शाळेत शिष्यवृत्ती परिक्षेत मेरिट मध्ये पास झाला.त्याला मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक संजीव पाटील शिक्षक,आईवडील यांचे लाभले.. त्याच्या यशाबद्दल अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शिक्षणाविस्तराधिकारी कविता सुर्वे […]

