26 Apr, 2026

विद्यार्थीप्रिय शिक्षक व समाजसेवी युवराज पाटील यांचे दुःखद निधन; अंतिम संस्कार शोकाकुल वातावरणात

Loading

विद्यार्थीप्रिय शिक्षक व समाजसेवी युवराज पाटील यांचे दुःखद निधन; अंतिम संस्कार शोकाकुल वातावरणात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शहापूर (ता. अमळनेर) येथील रहिवासी तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक युवराज सखाराम पाटील (वाय. एस. पाटील) हे समाजहिताची ओढ आणि सेवाभाव मनाशी बाळगणारे व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित होते. त्यांचे वयाच्या 76 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दि. 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात NCC दिन उत्साहात साजरा*

Loading

*प्रताप महाविद्यालयात NCC दिन उत्साहात साजरा* ——————————————- अमळनेर : येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज मध्ये दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी NCC-7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने NCC दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून चिटणीस प्रा.पराग पाटील उपस्थित होते. डॉ.प्रियंका पाटील (CTO), डॉ.कल्पना […]

1 min read

अमळनेर येथे ‘सीसीआय’ कापूस खरेदी केंद्रास मंजुरी : मंगळवारी लामा जिनमध्ये होणार प्रारंभ !

Loading

अमळनेर येथे ‘सीसीआय’ कापूस खरेदी केंद्रास मंजुरी : मंगळवारी लामा जिनमध्ये होणार प्रारंभ ! अमळनेर – अमळनेर येथिल ‘सीसीआय’ कापूस खरेदी केंद्रास मंजुरी मिळाल्याने परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी पिंपळे रस्त्यावरील लामा जिनमध्ये सदर केंद्राचा प्रारंभ शेतकऱ्यांच्या हस्ते होणार आहे. अमळनेर येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र नसल्याने […]

1 min read

बाजारपेठेतील प्रचार दौऱ्यादरम्यान जितेंद्र ठाकूर यांना व्यापाऱ्यांचा जोरदार पाठिंबा…

Loading

बाजारपेठेतील प्रचार दौऱ्यादरम्यान जितेंद्र ठाकूर यांना व्यापाऱ्यांचा जोरदार पाठिंबा… अमळनेर – नगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र (जितू) हरिश्चंद्र ठाकूर यांच्या प्रचार दौऱ्याला शहरातील व्यापारी वर्गाने त्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद देत जोरदार पाठिंबा दर्शवला. अमळनेर बाजारपेठेत निघालेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान ठाकूर यांनी व्यावसायिकांशी संवाद साधत शहरातील व्यापारविषयक अडचणी, सुरक्षिततेचे प्रश्न, पायाभूत सुविधांतील कमतरता याबाबत चर्चा केली. यावेळी […]

1 min read

अमळनेरचे सांस्कृतिक वैभव जपूया, गुंडगिरीला हद्दपार करूया शहर विकास आघाडीचा भयमुक्त अमळनेर चा नारा

Loading

अमळनेरचे सांस्कृतिक वैभव जपूया, गुंडगिरीला हद्दपार करूया शहर विकास आघाडीचा भयमुक्त अमळनेर चा नारा अमळनेर(प्रतिनिधी):- संत सखाराम महाराज, साने गुरुजी यांचा वसा असलेल्या आपल्या अमळनेर शहराला गुंडगिरी मुक्त करून शहराचे सांस्कृतिक वैभव जपण्याचे आवाहन अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. २०१४ मध्ये नंदूरबार हून आलेल्या व्यक्तीने पाच वर्षात अक्षरक्ष गुंडगिरीच्या माध्यमातून […]

1 min read

माजी आमदारांविषयी नगरपरिषदेच्या निवडणुकीत  जनताच निर्णय ठरवणार” – तालुकाध्यक्ष भागवत पाटील

Loading

  माजी आमदारांविषयी नगरपरिषदेच्या निवडणुकीत  जनताच निर्णय ठरवणार” – तालुकाध्यक्ष भागवत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी माजी आमदारांविषयी आपले मत मांडले. त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, “नगरपरिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार पुन्हा उमेदवारीस पात्र आहेत, परंतु शेवटी निर्णय घेणारी व्यक्ती म्हणजे जनता.” भागवत पाटील यांनी पुढे सांगितले की, “निवडणुकीच्या काळात प्रत्येकाने स्वतःचे आचरण आणि […]

1 min read

प्रभाग 16 चे लोकाभिमुख नेतृत्व: महेश देशमुख आणि नीलिमा पाटील यांचा विजय निश्चित!

Loading

प्रभाग 16 चे लोकाभिमुख नेतृत्व: महेश देशमुख आणि नीलिमा पाटील यांचा विजय निश्चित! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये एक वेगळीच हवा वाहू लागली आहे. “ना कुठला झेंडा… ना कोणता पक्ष… जनता जनार्दन हा एकच पक्ष!” हा नारा आज प्रभागातील प्रत्येक घर, प्रत्येक वस्ती आणि प्रत्येक मतदाराच्या मनात […]

1 min read

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत डॉ. परिक्षीत बाविस्कर यांना वाढता प्रतिसाद

Loading

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत डॉ. परिक्षीत बाविस्कर यांना वाढता प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरात निवडणुकीचे वातावरण तापू लागले असुन शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. माता-भगिणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर यांचे औक्षण करून स्वागत करीत असुन कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजर करून ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.’ ‘जय भवानी.. जय शिवाजी’ च्या घोषणा […]

1 min read

“स्वप्ना पाटील : प्रभाग 17 अ चा संकल्प… विकासाची नवी शक्ती!”

Loading

“स्वप्ना पाटील : प्रभाग 17 अ चा संकल्प… विकासाची नवी शक्ती!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 17 अ मध्ये राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. समाजकार्याचा वसा आणि जनतेतल्या विश्वासाची परंपरा पुढे नेत, सौ. स्वप्ना विक्रांत पाटील या नव्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या असून प्रभागात उत्साहाची नवी लाट निर्माण झाली […]

1 min read

विकासाचा शब्द… प्रभागाचा विश्वास… पुन्हा राजेश बापूच! — पाटील राजेश शिवाजीराव (राजेश बापू), प्रभाग 16 अ उमेदवार

Loading

विकासाचा शब्द… प्रभागाचा विश्वास… पुन्हा राजेश बापूच! — पाटील राजेश शिवाजीराव (राजेश बापू), प्रभाग 16 अ उमेदवार अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) प्रभाग 16 अ च्या उज्ज्वल भविष्यासाठी अनुभवसंपन्न आणि विश्वासू नेतृत्व पुन्हा पुढे आले आहे. अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये माजी नगरसेवक पाटील राजेश शिवाजीराव उर्फ ‘राजेश बापू’ यांना भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसचे भक्कम पाठबळ मिळाले […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?