26 Apr, 2026

विद्यार्थिनींच्या छेडखानीविरुद्ध निघाला अमळनेरचा पहिला महाआंदोलन – मोर्चा , दै. ग्लोबल महातेजने पुकारलेल्या एल्गारला विद्यार्थिनींसह विविध संघटनांचा पाठिंबा

Loading

विद्यार्थिनींच्या छेडखानीविरुद्ध निघाला अमळनेरचा पहिला महाआंदोलन – मोर्चा दै. ग्लोबल महातेजने पुकारलेल्या एल्गारला विद्यार्थिनींसह विविध संघटनांचा पाठिंबा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे विद्यार्थिनींच्या रोज होणाऱ्या छेडखानी आणि गुंडांची हल्लेखोरी यामुळे काही अघटीत व अप्रिय घटना होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी, ठोस आणि कठोर प्रतिबंधकात्मक कारवाई व्हावी, यासाठी शनिवार, दि. ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता धुळे रोडवरील […]

1 min read

औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य !* – पालकमंत्री गुलाबराव पाटील ,पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जमीन मोजणीला हिरवा कंदील

Loading

*औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य !* – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जमीन मोजणीला हिरवा कंदील *जळगाव, दि. ६ डिसेंबर : जळगाव तालुक्यात नव्या एमआयडीसी उभारणीसाठी जमीन मोजणीला शेतकरी बांधवांनी सकारात्मक संमती दर्शवली आहे. “विकासाच्या नावाखाली कोणाच्याही हक्काचा तडजोड होऊ देणार नाही. जमिनीच्या मोबदल्यात प्रत्येक शेतकऱ्याला योग्य, समाधानकारक आणि कायदेशीर भरपाई मिळाल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया […]

1 min read

अहिराणीला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळावा—खान्देश साहित्य संघाची ठाम मागणी विशेष सभेत प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशींचे प्रभावी मत; साहित्यिकांकडून बोली संवर्धन, संशोधन व सरकारी पातळीवरील पाठपुराव्यासाठी एकमताने ठराव मंजूर

Loading

अहिराणीला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळावा—खान्देश साहित्य संघाची ठाम मागणी विशेष सभेत प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशींचे प्रभावी मत; साहित्यिकांकडून बोली संवर्धन, संशोधन व सरकारी पातळीवरील पाठपुराव्यासाठी एकमताने ठराव मंजूर अमळनेर प्रतिनिधी- अहिराणी बोलीभाषा ही अतिशय पुरातन असून इ. स. पूर्व तीन हजार वर्षाचा इतिहास आहे. ही भाषा समृद्ध असून तिला मराठी भाषेप्रमाणेच अभिजात भाषेचा दर्जा मिळणे […]

1 min read

धनदाई महाविद्यालयात एड्स जनजागृती उपक्रम संपन्न.*

Loading

*धनदाई महाविद्यालयात एड्स जनजागृती उपक्रम संपन्न.* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयाचा रेड रिबन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती उपक्रम संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक अश्वमेघ पाटील, दिपक शेलार, जयेश मोर व देवेंद्र मोर हे तर प्रमुख अतिथी म्हणून किसान महाविद्यालयाचे डॉ. माणिक बागले व […]

1 min read

अनौपचारिक पद्धतीने शिकलेले गणित दिर्घकाळ स्मरणात राहील* साने गुरुजी विद्यालयाचा उपक्रम

Loading

* *अनौपचारिक पद्धतीने शिकलेले गणित दिर्घकाळ स्मरणात राहील* साने गुरुजी विद्यालयाचा उपक्रम अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात, मुलांना मैदानावर नेऊन आनंददायी व सोप्या पद्धतीने गणित समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्ष इमारतीच्या सावलीने व सूर्याच्या प्रकाशाने वर्तुळासंबंधी संकल्पना प्रात्यक्षिकाद्वारे कृतीयुक्त अध्यापनाने गणित शिक्षक डी. ए. धनगर यांनी संस्था सचिव संदीप घोरपडे व मुख्याध्यापक […]

1 min read

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन 

Loading

*पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन अमळनेर दिनांक 06 डिसेंबर 2025 पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी भारतरत्न डॉ. […]

1 min read

प्रताप’ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

Loading

*’प्रताप’ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटर येथील अभ्यासिकेत (Reading Room) भारतीय संविधानाचे शिल्पकार ,कायदे तज्ञ,परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, करिअर कौंसेलिंग सेंटरचे […]

1 min read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन

Loading

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन अमळनेर प्रतिनिधी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर) येथे ६ डिसेंबर रोजी भारतीय संविधान निर्माते, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम अत्यंत श्रद्धाभावाने पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांनी […]

1 min read

पालखी, मिरवणूक आणि कीर्तनाचा जल्लोष—विद्याविहारमध्ये दत्त जयंती सोहळा रंगला दत्त जयंती उत्साहात साजरी; विद्याविहार कॉलनी दत्तमय!

Loading

पालखी, मिरवणूक आणि कीर्तनाचा जल्लोष—विद्याविहारमध्ये दत्त जयंती सोहळा रंगला दत्त जयंती उत्साहात साजरी; विद्याविहार कॉलनी दत्तमय! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील विद्याविहार कॉलनी दत्त मंदिरात गुरुदत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. जयंतीनिमित्त पारंपरिक पालखी सोहळा आणि भव्य मिरवणूक काढण्यात […]

1 min read

तालुक्याच्या विकासासाठी रोजगारनिर्मितीची गरज भागवताचार्य कमलेश महाराज

Loading

तालुक्याच्या विकासासाठी रोजगारनिर्मितीची गरज भागवताचार्य कमलेश महाराज अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्याला मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला असूनही तालुक्याचा अपेक्षित विकास झालेला दिसत नाही, अशी खंत एच.आर.ए. महाराष्ट्र राजे प्रदेश उपाध्यक्ष भागवताचार्य कमलेश महाराज यांनी व्यक्त केली. महाराज म्हणाले की, तालुक्यात साने गुरुजींच्या शिक्षणसेवेची परंपरा आहे. संत सखाराम महाराजांची समाधी, तसेच विप्रो कंपनीसारखी औद्योगिक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?