अमळनेर
अमळनेरच्या साने गुरुजी कन्या हायस्कुलमध्ये ‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमानं मिळवला अनोखा अनुभव! विद्यार्थिनींच्या उपक्रमशीलतेतून शिक्षणास एक नवीन आयाम
![]()
अमळनेरच्या साने गुरुजी कन्या हायस्कुलमध्ये ‘पाड्यावरचा चहा’ उपक्रमानं मिळवला अनोखा अनुभव! विद्यार्थिनींच्या उपक्रमशीलतेतून शिक्षणास एक नवीन आयाम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी कन्या हायस्कुलमध्ये मराठी विषयाचे उपक्रमशील शिक्षक श्री. मुकेश अमृत पाटील यांच्या कल्पकतेमुळे व मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पाड्यावरचा चहा’ हा अद्वितीय उपक्रम संपन्न झाला. यामध्ये इ. 8वीच्या […]
अमळनेरमध्ये महिलांचा अभिमान: मराठा महिला मंडळाने साजरा केला उल्लेखनीय कार्याचा सन्मान! रत्नमाला पाटील यांच्या उपस्थितीत जिजाऊंच्या वंदनाने सुरू झाला विशेष कार्यक्रम
![]()
अमळनेरमध्ये महिलांचा अभिमान: मराठा महिला मंडळाने साजरा केला उल्लेखनीय कार्याचा सन्मान! रत्नमाला पाटील यांच्या उपस्थितीत जिजाऊंच्या वंदनाने सुरू झाला विशेष कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेरच्या मराठा मंगल कार्यालयात मराठा महिला मंडळाने समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांचा भव्य सत्कार केला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उत्कृष्ट प्रबोधनकार श्रीमती रत्नमालाताई पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा प्रारंभ जिजाऊंच्या पूजनाने झाला, […]
मुंदडा नगरमध्ये पाण्याची भीषण समस्या: ठेकेदारावर कारवाई नाहीतर हंडा मोर्चाची तयारी! **मुंदडा नगरातील पाणी पुरवठा ठेकेदाराच्या भोगळं कारभारामुळे गंभीर संकटात!**
![]()
मुंदडा नगरमध्ये पाण्याची घोर समस्या: ठेकेदारावर कारवाई नाहीतर हंडा मोर्चाची तयारी! **मुंदडा नगरातील पाणी पुरवठा ठेकेदाराच्या भोगळं कारभारामुळे गंभीर संकटात!** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) गेल्या एक ते दीड महिन्यांपासून 80 फुटी रींग रोडवर सुरू असलेल्या कामामुळे पाण्याचा पुरवठा 10 ते 12 दिवसांच्या अंतराने होत आहे. ठेकेदाराच्या मनमानी व्यवस्थापनामुळे मुंदडा नगर पाणी टाकीचा पाण्याचा पुरवठा गढूळ आणि […]
समाजातील सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार -प्रांताधिकारी नितीन मुंडावरकर
![]()
समाजातील सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार -प्रांताधिकारी नितीन मुंडावरकर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था,मुंबई सहायीत , आधार संस्था संचलित लक्ष गट हस्तक्षेप प्रकल्प अंतर्गत ,जागतिक महिला दिन निमित्त गांधलीपुरा येथील आंबेडकर भवन मध्ये ,लैंगिक कामगार भगिनींसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूनअमळनेर येथील प्रांताधिकारी नितीन मुंडावरकर , प्रमुख पाहुणे म्हणून […]
कळमसरे येथील सेवानिवृत्त शिक्षक जी .टी महाजन यांचे दुःखद निधन
![]()
कळमसरे येथील सेवानिवृत्त शिक्षक जी .टी महाजन यांचे दुःखद निधन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कळमसरे ता. अमळनेर येथील लौकिकशाली सेवानिवृत्त शिक्षक श्री. गुलाब तोताराम महाजन (वय ७६) यांचे आज ता. १८ रोजी १० वाजता दुःखद निधन झाले. ज्येष्ठ शिक्षक जी.टी. महाजन यांनी धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे उपशिक्षक म्हणून काम केले. त्यांच्या शिस्तप्रिय शिक्षणपद्धतीमुळे […]
सांगली शहरात प्रायोगिक तत्त्वावर समुपदेशन व चिकित्सा केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना*
![]()
*सांगली शहरात प्रायोगिक तत्त्वावर समुपदेशन व चिकित्सा केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना* सांगली : अमली पदार्थ टास्क फोर्सची पाचवी बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यसनाधीन तरूणांचे केवळ प्रबोधन करून चालणार नाही. त्याच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे […]
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय….., अमळनेर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक निर्णय- सत्यशोधक विश्वासराव पाटील गावरानी जागल्या सेनेचे संस्थापक अध्यक्ष
![]()
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय….. अमळनेर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक निर्णय -विश्वासराव पाटील गावरानी जागल्या सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) गावरानी जागल्या सेना कार्यकारी सदस्य श्री रमेश व्यंकट पाटील, रा. गडखांब यांनी दि. २७ मे २०२३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीच्या अंमलबजावणीसाठी मा. सहाय्यक निबंधक, अमळनेर यांनी दि. […]
अमळनेरमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उचलली महत्त्वाची पाऊल; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
![]()
अमळनेरमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उचलली महत्त्वाची पाऊल; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आज अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांना शेतकऱ्यांच्या हिताचे एक महत्वपूर्ण निवेदन सादर केले. या निवेदनात महायुतीच्या सरकारवर गंभीर आरोप करत, शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली […]
अमळनेरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त स्वावलंबी महिलांचा उदात्त सत्कार सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील व मा नगरसेवक विक्रांत पाटील यांचा प्रेरणादायी उपक्रम- ह भ प रविकिरण महाराज
![]()
अमळनेरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त स्वावलंबी महिलांचा उदात्त सत्कार सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील व मा नगरसेवक विक्रांत पाटील यांचा प्रेरणादायी उपक्रम- ह भ प रविकिरण महाराज अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेरयेथील संसारात धडपडणाऱ्या विधवा, परित्यक्ता,कष्टकरी, शेतमजूर, घरेलू कामगार,गृहउद्योगी व पतीच्या व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्वावलंबी *महिलांचा सत्कार अन सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त करण्याचा आदर्श उपक्रम […]
महिला दिन 2025: पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये खास उत्सव
![]()
महिला दिन 2025: पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये खास उत्सव अमळनेर प्रतिनिधी वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे ८ मार्च रोजी महिला दिनाच्या औचित्याने एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या विशेष सोहळ्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या दिवशी महिला शिक्षकांना भेटवस्तू प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. […]

