28 Apr, 2026

अमळनेर बदलूया… जितेंद्र ‘जितू’ ठाकूरच्या नेतृत्वाखाली विकासाचा नवा सूर!

Loading

  अमळनेर बदलूया… जितेंद्र ‘जितू’ ठाकूरच्या नेतृत्वाखाली विकासाचा नवा सूर! अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या वातावरणात तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर (जितू ठाकूर) यांचा प्रचार जोरात सुरू असून, त्यांना मिळणारा उत्साहवर्धक प्रतिसाद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साध्या कुटुंबातून संघर्ष […]

1 min read

ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी’च्या घोषा—डॉ. बाविस्कर यांचा प्रचार जल्लोष! डॉ. बाविस्करांचा होणार विजय अशी मतदारांमध्ये चर्चा..

Loading

ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी’च्या घोषा—डॉ. बाविस्कर यांचा प्रचार जल्लोष! डॉ. बाविस्करांचा होणार विजय अशी मतदारांमध्ये चर्चा.. अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – अमळनेर शहरातील निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असून शहराच्या परिवर्तनाचा ध्यास घेतलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ढोल–ताशांच्या गजरात, ‘जय भवानी… जय शिवाजी’ आणि ‘बाळासाहेब […]

1 min read

जवळचं, जबाबदार आणि दृढ नेतृत्व — अमळनेरला हवे जितू ठाकूर!”

Loading

“जवळचं, जबाबदार आणि दृढ नेतृत्व — अमळनेरला हवे जितू ठाकूर!” अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या वातावरणात तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर (जितू ठाकूर) यांचा प्रचार जोरात सुरू असून, त्यांना मिळणारा उत्साहवर्धक प्रतिसाद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साध्या कुटुंबातून संघर्ष […]

1 min read

भीती नाही… दबाव नाही… फक्त जनतेची ताकद! प्रभाग 13 ‘ब’ मध्ये ‘अनुक्रमांक 4 – बॅट’ चिन्हावर सुनिल महाजन यांची निर्भीड लोकशाहीची लढत”

Loading

“भीती नाही… दबाव नाही… फक्त जनतेची ताकद! प्रभाग 13 ‘ब’ मध्ये ‘अनुक्रमांक 4 – बॅट’ चिन्हावर सुनिल महाजन यांची निर्भीड लोकशाहीची लढत” अमळनेर प्रतिनिधी – प्रभाग 13 ‘ब’ मधील निवडणूक आता केवळ राजकारणाची स्पर्धा न राहता “नव्या प्रकारच्या लोकशाही प्रयोगाची सुरुवात” मानली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अनुक्रमांक 4, बॅट चिन्हावर अपक्ष उमेदवारी दाखल […]

1 min read

अनुभव, विकास आणि विश्वासाची नवी लाट — प्रभाग 16 ‘अ’ मध्ये राजेश बापू पुन्हा सज्ज!

Loading

अनुभव, विकास आणि विश्वासाची नवी लाट — प्रभाग 16 ‘अ’ मध्ये राजेश बापू पुन्हा सज्ज! अमळनेर प्रतिनिधी प्रभाग 16 अ च्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा अनुभवसंपन्न आणि विश्वासू नेतृत्व पुढे आले आहे. अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये माजी नगरसेवक पाटील राजेश शिवाजीराव उर्फ ‘राजेश बापू’ यांना भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत समर्थन मिळाले असून, अमळनेर तालुका […]

1 min read

विद्यार्थी झाले गुरू… महात्मा फुले स्मृतीदिनाने देवगाव–देवळी स्कूलमध्ये उजळली २५ वर्षांची अनोखी परंपरा!

Loading

विद्यार्थी झाले शिक्षक… महात्मा फुले स्मृतीदिनाने देवगाव-देवळी हायस्कूलमध्ये  साकारली अनोखी परंपरा! अमळनेर प्रतिनिधी – सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य झिजवणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत देवगाव-देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलने एक अनोखी व प्रेरणादायी परंपरा पुढे चालवली—विद्यार्थ्यांकडून शिक्षक दिन साजरा! गेल्या पंचवीस वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष विलासराव शांताराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात […]

1 min read

अमळनेरमध्ये प्रभाग 16 चा विकास संकल्प – महेश देशमुख (छत्री) आणि निलिमा पाटील (पंखा) यांचा विजय ठरलेला!

Loading

  अमळनेर प्रभाग 16: अपक्ष उमेदवार महेश देशमुख–निलिमा पाटील यांच्या विकास व विश्वासाची लाट!   अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 16 ‘अ’ आणि ‘ब’ मध्ये विकासाची आणि समाधानाची नवी लाट वाहू लागली आहे. प्रभागातील नागरिक स्पष्टपणे सांगतात – “विकास हवा, समाधान हवे!” या भावनेने प्रभागातील प्रत्येक घर, वस्ती आणि मतदार उत्साही झाले […]

1 min read

प्रभाग 3 ‘अ’ मध्ये पूजांचा उदय – शिक्षण, सेवा आणि दोन समाजांचे ऐक्य प्रभागातील मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद

Loading

प्रभाग 3 ‘अ’ मध्ये पूजांचा उदय – शिक्षण, सेवा आणि दोन समाजांचे ऐक्य प्रभागातील मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 3 ‘अ’ (अनुसूचित जमाती महिला राखीव) मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे उमेदवारी दाखल केलेल्या पूजा रमेश शिंदे (पूजा सिंधी) यांची चर्चा शहरात वेगाने वाढत आहे. उच्चशिक्षित, कौशल्यसंपन्न आणि दोन प्रभावी […]

1 min read

अजून तीन अपक्ष उमेदवारांचा अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला पाठिंबा…

Loading

अजून तीन अपक्ष उमेदवारांचा अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला पाठिंबा… अमळनेर:- अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला नागरिकांसह विविध समाज घटकांचा मोठा पाठिंबा मिळत असून तीन अपक्ष उमेदवारांनी लेखी पत्र देत आघाडीला पाठिंबा दिला आहे. प्रभाग क्रमांक १५ ब मध्ये संजय उत्तम पाटील यांच्या पत्नी रंजना संजय पाटील यांनी महिला राखीव […]

1 min read

अमळनेर शहर विकास आघाडीतर्फे आज मेळाव्याचे आयोजन

Loading

अमळनेर शहर विकास आघाडीतर्फे मेळाव्याचे आयोजन अमळनेर (प्रतिनिधी):- येथील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीतर्फे व्यापारी बांधवांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन २८ रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील,खासदार स्मिता वाघ,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?