अमळनेर
शिरुड येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा: विद्यार्थ्यांना दिले महत्त्वाचे प्रशिक्षण
![]()
शिरुड येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा: विद्यार्थ्यांना दिले महत्त्वाचे प्रशिक्षण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिरुड येथील व्ही झेड पाटील हायस्कूलमध्ये 2005 च्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार शालेय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शालेय समिती अध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या सहकार्याने आणि शालेय समिती सदस्य डी. ए. धनगर सर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मा. […]
सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्याशी कळमसरे सरपंच उपसरपंच सह सदस्यांनी साधला संवाद
![]()
सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्याशी कळमसरे सरपंच उपसरपंच सह सदस्यांनी साधला संवाद अमळनेर प्रतिनिधी कळमसरे ता. अमळनेर येथील युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी राळेगण सिद्धी गावाला भेट देत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेत शैक्षणिक सुधारणा, स्थानिक विकास आणि सामाजिक न्याय यावर प्रकाश टाकण्यात आला. स्थानिक युवकांनी आपल्या समाजातील आव्हानांवर चर्चा […]
रोटरी क्लब अमळनेर तर्फे “जॉय ऑफ लर्निंग” ची तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न*
![]()
*रोटरी क्लब अमळनेर तर्फे “जॉय ऑफ लर्निंग” ची तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न* अमळनेर-दिनांक २०,२१ व२२ डिसेंबर रोजी रोटरी क्लब अमळनेर तर्फे राॅयल ऊर्दू प्रायमरी स्कुल, राॅयल ऊर्दू हायस्कूल व राॅयल ऊर्दू ज्यु. काॅलेज ऑफ सायन्स येथे ३ दिवसीय जाॅय ऑफ लर्निंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे मार्गदर्शन पुणे येथील शिक्षण तज्ञ, लेखक […]
व्हॉईस ऑफ मीडिया”च्या तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे तर शहराध्यक्ष पदी जयंतलाल वानखेडे देशातील नंबर वन पत्रकार संघटनेची अमळनेर तालुका व शहर कार्यकारणी घोषित
![]()
“व्हॉईस ऑफ मीडिया”च्या तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे तर शहराध्यक्ष पदी जयंतलाल वानखेडे देशातील नंबर वन पत्रकार संघटनेची अमळनेर तालुका व शहर कार्यकारणी घोषित अमळनेर प्रतिनिधी – देशातील नंबर वन असलेली पत्रकार संघटना अर्थात व्हॉईस ऑफ मीडिया च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे तर शहराध्यक्ष पदी जयंतलाल वानखेडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी तालुका […]
अमळनेरला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना कार्यालयात भव्य अभिवादन सोहळा संपन्न
![]()
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना कार्यालयात भव्य अभिवादन सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) हिंदूहृदयसम्राट व शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज सकाळी १० वाजता शिवसेना कार्यालय, बस स्टँड समोर भागवत रोड येथे अभिवादन प्रतिमा पूजन करण्यात आले. या सोहळ्यात मान्यवरांनी बाळासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सर्वप्रथम […]
भालेराव नगरातील सुरक्षेचा प्रश्न: खड्डा आणि तुटलेली जाळी नागरिकांच्या जिवाला धोका!
![]()
भालेराव नगरातील सुरक्षेचा प्रश्न: खड्डा आणि तुटलेली जाळी नागरिकांच्या जिवाला धोका! अमळनेर प्रतिनिधी शहरातील भालेराव नगरच्या मुख्य रस्त्यावर बसवण्यात आलेली लोखंडी जाळी तुटल्याने नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका उभा राहिला आहे. या परिस्थितीमुळे अपघातांची मालिका सुरुच असून नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे. कॉलनीतील तरुणांनी तुटलेली जाळी आणि खड्ड्याच्या प्रतिकात्मक पूजा करून […]
बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वाचन सर्वोत्तम उपाय : कवयित्री मायाताई धुप्पड यांचे प्रतिपादन*
![]()
बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वाचन सर्वोत्तम उपाय : कवयित्री मायाताई धुप्पड यांचे प्रतिपादन ‘ जळगांव प्रतिनिधी(विजय लुल्हे ) बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वाचन सर्वोत्तम उपाय आहे.’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालसाहित्यिका मायाताई धुप्पड यांनी केले.खाजगी ग्रामीण माध्यमिक शाळांच्या शालेय ग्रंथालयांना स्वलिखित ५२२०० रुपये किमतीचे प्रत्येकी १५ पुस्तकांचे ४० सेट या प्रमाणे एकूण ६०० कविता […]
मोफत पतंगोत्सवात खान्देशी कलाकारांसोबत अबालवृद्धांनी धरला ठेका…! सचिन कुमावत, पुष्पा ठाकूर थिरकले : स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…
![]()
मोफत पतंगोत्सवात खान्देशी कलाकारांसोबत अबालवृद्धांनी धरला ठेका…! सचिन कुमावत, पुष्पा ठाकूर थिरकले : स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम… अमळनेर प्रतिनिधी : सालाबादाप्रमाणे गेल्या ५ वर्षांपासून सातत्य ठेवत यंदाही मकरसंक्रांती निमित्ताने स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत पतंगोत्सवात खान्देशी कलाकार सचिन कुमावत आणि पुष्पा ठाकूर थिरकले आणि त्यांना दाद देत […]
अमळनेरच्या कुस्तीपटूंनी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत मिळवले यश!
![]()
अमळनेरच्या कुस्तीपटूंनी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत मिळवले यश! अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषद वतीने आयोजित जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत अमळनेरच्या कुस्तीपटूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. निजाम अली हसन अली सैय्यद 92 किलो गटात, योगराज चोधरी 65 किलो माती गटात, प्रतिक पाटील 61 किलो ग्रीक रोमन गटात आणि भावेश कोळी 57 किलो गटात विजयी झाले […]
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना ‘स्वामी विवेकानंद नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड ‘प्राप्त
![]()
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना ‘स्वामी विवेकानंद नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड ‘प्राप्त उरुळी कांचन: स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळे यांना स्वामी विवेकानंद नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड 2024 प्राप्त झाला आहे. गोल्डन इरा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स स्किल डेव्हलपमेंट मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ केमिकल फर्टीलायझर्स, आरोग्य व […]

