अमळनेर
पंडित नेहरू सहकारी शेती विद्यालय नवलनगरमध्ये दहावीच्या बॅचचा “निरोप” समारंभ संपन्न
![]()
पंडित नेहरू सहकारी शेती विद्यालय नवलनगरमध्ये दहावीच्या बॅचचा “निरोप” समारंभ संपन्न अमळनेर प्रतिनिधी ग्रामविकास मंडळ नवलनगर संचलित पंडित नेहरू सहकारी शेती विद्यालय नवलनगरमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना “निरोप” देण्यात आला. या विशेष प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस एच पाटील, पर्यवेक्षक यु बी पाटील आणि ज्येष्ठ शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या […]
संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस: आनंदोत्सव साजरा करूया!
![]()
संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस: आनंदोत्सव साजरा करूया! २० तारखेला होणार प्रकट दिवस साजरा… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील जीएम सोनार नगरातील प्रति शेगाव म्हणून ओळखले जाणारे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रकट दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा २० फेब्रुवारी, गुरुवार रोजी अमळनेर येथील संत […]
“कॉपीमुक्त परीक्षा: अमळनेरच्या PTA संघटनेची महत्त्वाकांक्षी मागणी!” (PTA) संघटनेचे गटशिक्षणाधिकारी व तहसीलदारांना निवेदन
![]()
“कॉपीमुक्त परीक्षा: अमळनेरच्या PTA संघटनेची महत्त्वाकांक्षी मागणी!” (PTA) संघटनेचे गटशिक्षणाधिकारी व तहसीलदारांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी – १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा संपूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या (PTA) वतीने आज (१० फेब्रुवारी) रोजी निवेदन देण्यात आले. सदर निवेदन गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील आणि तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना सादर करण्यात […]
शिरुडच्या विद्यार्थ्यांची एसटी बस थांबण्याची मागणी; शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने दिले आगार प्रमुखांना निवेदन
![]()
शिरुडच्या विद्यार्थ्यांची एसटी बस थांबण्याची मागणी; शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने दिले आगार प्रमुखांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) तालुक्यातील शिरुड येथे एसटी महामंडळाच्या बस थांबण्यास नकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शिरुडच्या अनेक विद्यार्थ्यांना अमळनेर गाठणे आवश्यक आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बस थांबत न असल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेत […]
कार्बन मूल्यांकनावर आधारित वृक्ष अनुदान योजना सुरू करा…. मा. आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील व पुष्पलता पाटील यांची शासनाकडे मागणी
![]()
कार्बन मूल्यांकनावर आधारित वृक्ष अनुदान योजना सुरू करा…. मा. आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील वमा.लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांची शासनाकडे मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या बांधावरील वृक्ष संवर्धनासाठी कार्बनमूल्य ठरवून वृक्ष अनुदान योजना राबविण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील व जिजामाता कृषीभूषण पुष्पलता पाटील […]
अमळनेरमध्ये जळगाव ग्रंथोत्सव 2024: साहित्य, संस्कृती आणि शैक्षणिक संवादाचा समारंभ
![]()
अमळनेरमध्ये जळगाव ग्रंथोत्सव 2024: साहित्य, संस्कृती आणि शैक्षणिक संवादाचा समारंभ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगाव आणि पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “जळगाव ग्रंथोत्सव 2025” चे आयोजन 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव […]
ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा अकरावा वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा
![]()
ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा अकरावा वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा दिनांक: 30जानेवारी 2025 ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्यांचे प्रदर्शन केले. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांच्या हस्ते संपन्न […]
ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती उखर्डू शिंदे यांचे निधन ,मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून तांबेपूरा येथे निघेल.
![]()
ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती उखर्डू शिंदे यांचे निधन ,मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून तांबेपूरा येथे निघेल. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज सोमवार, दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती उखर्डू शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी अनेक सामाजिक व राष्ट्रीय […]
मध्यमवर्ग आणि महाराष्ट्राला दिलासा देणारा बजेट-आमदार अनिल पाटील
![]()
मध्यमवर्ग आणि महाराष्ट्राला दिलासा देणारा बजेट-आमदार अनिल पाटील अमळनेर प्रतिनिधी केंद्र शासनाने सादर केलेला बजेट मध्यमवर्ग, गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांसाठी दिलासा देणारा असून महाराष्ट्र राज्याला झुकते माप मिळाले आहे.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण जी यांच्या मार्गदर्शनाखाली हे बजेट देशाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारे ठरेल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने […]
गडखांब शाळेत स्पर्धा परीक्षा साहित्याची ओळख: विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न!**
![]()
गडखांब शाळेत स्पर्धा परीक्षा साहित्याची ओळख: विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न!** अमळनेर प्रतिनिधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, गडखांब, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथे शिक्षण सेवक विनय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली “स्पर्धा परीक्षा साहित्याची ओळख” हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात MPSC, UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांकरिता वापरले जाणारे विविध पुस्तकांचे वाचन करून विद्यार्थ्यांना विचारले गेले […]

