ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती उखर्डू शिंदे यांचे निधन  ,मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून तांबेपूरा येथे निघेल.
1 min read

ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती उखर्डू शिंदे यांचे निधन ,मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून तांबेपूरा येथे निघेल.

Loading

ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती उखर्डू शिंदे यांचे निधन

,मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून तांबेपूरा येथे निघेल.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज सोमवार, दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती उखर्डू शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी अनेक सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांवर सडेतोड लिखाण केले. त्यांच्या लेखनीतून वाचनाऱ्यांना सत्याची जाणीव करून देण्याचा सतत प्रयत्न होता.
उद्या, मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून तांबेपूरा येथे निघेल. सानेनगर स्मशानभूमी येथे त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येतील.
त्यांच्या निधनाबद्दल पांडुरंग उखर्डु शिंदे, दिलीप उखर्डु शिंदे, गोविंद उखर्डु शिंदे, देवेंद्र यशवंत शिंदे, जयेंद्र ज्ञानेश्वर शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तांबेपुरा, अमळनेर यांनी हृदयपूर्वक शोक व्यक्त केला आहे.
शोध, सत्य आणि पत्रकारितेसाठी केलेल्या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांचा वारसा सदैव स्मरणात राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *