अमळनेर
डॉ अनिल शिंदे उद्या उमेदवारी अर्ज सादर करणार… महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे डॉ शिंदे यांचे आवाहन
![]()
डॉ अनिल शिंदे उद्या उमेदवारी अर्ज सादर करणार… महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे डॉ शिंदे यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी_महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे उमेदवारी अर्ज सादर करणार आहे.. सकाळी वाडी संस्थान येथून संत सखाराम महाराज यांचे आशिर्वाद घेऊन वाजत गाजत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तहसील कार्यालयात उपस्थित राहणार आहेत… महाविकास आघाडीचे सर्व […]
महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे उदया उमेदवारी अर्ज दाखल करणार
![]()
महाविकासा आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे उदया उमेदवारी अर्ज दाखल करणार अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर महाविकास आघाडीचे उमेदवार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉक्टर अनिल नथ्थू शिंदे आपला उमेदवारी अर्ज दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ ला दाखल करणार आहेत.. विधानसभा निवडणुक २०२४ अमळनेर विधानसभा मतदारसंघ आपल्या हक्काचा माणूस डॉ.अनिल नथ्थु शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी […]
अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. अनिल शिंदे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी
![]()
अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. अनिल शिंदे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी अमळनेरला महायुतीचे मंत्री अनिल पाटील ,महाविकास आघाडीचे डॉ अनिल शिंदे व अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्यामध्ये होणार तिरंगी लढत अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी मुंबईमध्ये अनेक उमेदवारांनी तळ ठोकला असला तरी अखेर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी डॉ. अनिल शिंदे यांना मिळाली आहे. […]
‘प्रताप’ च्या दोन खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड
![]()
‘प्रताप’ च्या दोन खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड ———————————————- अमळनेर : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत हॉकी स्पर्धेत प्रताप कॉलेजच्या दोघांची निवड झाली आहे.यात हॉकी खेळाडू सौरव धाडवे (MCOM I), वृषाली राजेंद्र पाटील (SYBSC) हे पुढील आंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धा *जयपूर* ( राजस्थान ) येथे होणार आहे, या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष […]
अमळनेरच्या नंदकिशोर पाटीलने एनडीएच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश…
![]()
अमळनेरच्या नंदकिशोर पाटीलने एनडीएच्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश… अमळनेर प्रतिनिधी – खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी नंदकिशोर योगेश पाटील, गलवाडे येथील रहिवासी असून त्यांनी एनडीएच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करत 245 गुण मिळवले आहेत. याच बरोबर, मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. नंदकिशोर हा […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या परभणी जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी निवड
![]()
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या परभणी जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी निवड परभणी (प्रतिनिधी) संपूर्ण भारत भर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री संजयजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणारी सर्व समावेशक पत्रकार संघटना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत युवा पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे यांची परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी […]
एंजल हायस्कूल उरुळीकांचनचा स्तुत्य उपक्रम: दिवाळीत गरजूंना मदतीचा हात
![]()
एंजल हायस्कूल उरुळीकांचनचा स्तुत्य उपक्रम: दिवाळीत गरजूंना मदतीचा हात उरुळी कांचन प्रतिनिधी – दिवाळी हा सण आनंद, प्रेम आणि सुसंवादाचा उत्सव आहे, आणि याच आनंदाचा विसर कुणाला न लागो म्हणून एंजल ग्रुप ऑफ स्कूलचे सचिव माननीय श्री सचिन अग्निहोत्री यांच्या संकल्पनेतून आणि श्री अविनाश शेलुकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एंजल हायस्कूलने दिला खास उपक्रम घेतला. या उपक्रमाचं […]
मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंत्री अनिल पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज, श्री मंगळग्रह मंदिरापासून निघालेल्या महा रॅली ने वेधले लक्ष
![]()
मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंत्री अनिल पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज श्री मंगळग्रह मंदिरापासून निघालेल्या महा रॅली ने वेधले लक्ष अमळनेर-आपल्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्यानंतर श्री मंगळग्रह देवाचा अभिषेक करून तेथूनच जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंत्री अनिल भाईदास पाटलांनी महायुती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज काल सकाळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी […]
मारवड येथे रंगणार माहेरवाशीनिंचा सोहळा वाट माहेरची
![]()
मारवड येथे रंगणार माहेरवाशीनिंचा सोहळा वाट माहेरची दि 4 नोव्हेंबर 2024 रोजी मारवड ता,अमळनेर येथील सुही मुंदडे हायस्कूल मारवड येथे 20 वर्षांपासून ते चक्क 90 वर्षे वयापर्यंत च्या सर्व विवाहित माहेरवाशीणींचा स्नेहमीलन सोहळा आयोजित केला आहे.त्यात इतर गावांहून मारवड येथे शिक्षणासाठी येणाऱ्या सर्व माहेरवाशीण भगिनींचा समावेश असणार आहे. सकाळी 8 वाजता संपूर्ण गावात विविध […]
अमळनेर मतदारसंघात महायुती तर्फे अनिल भाईदास पाटील उमेदवार राष्ट्रवादी पक्षातर्फे नाव जाहीर झाल्याने महायुती कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष,उदया नामांकन दाखल करणार
![]()
अमळनेर मतदारसंघात महायुती तर्फे अनिल भाईदास पाटील उमेदवार राष्ट्रवादी पक्षातर्फे नाव जाहीर झाल्याने महायुती कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष,उदया नामांकन दाखल करणार अमळनेर -विधानसभा मतदारसंघासाठी महायुती तर्फे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या उमेदवारिवर शिक्कामोर्तब होऊन राष्ट्रवादी पक्षातर्फे काल दुपारी अधिकृत नाव जाहीर झाल्याने अमळनेरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. जल्लोष करताना राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष भागवत […]

