अमळनेर
पुण्यात खान्देशी बांधवांचा भव्य कानबाई उत्सव झाला जल्लोषात अमळनेरचे भूमिपुत्र आमदार अनिल पाटलांच्या प्रमुख उपस्थितीने भारावले खान्देशवासी
![]()
पुण्यात खान्देशी बांधवांचा भव्य कानबाई उत्सव झाला जल्लोषात अमळनेरचे भूमिपुत्र आमदार अनिल पाटलांच्या प्रमुख उपस्थितीने भारावले खान्देशवासी अमळनेर-पुणे येथे विविध भागात खान्देशी बांधवांचा भव्य कानबाई उत्सव जल्लोषात पार पडला.माजी मंत्री तथा अमळनेरचे भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील व खान्देशी कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीने हा उत्सव अधिकच बहारदार ठरला. आमदार पाटील यांचे संपूर्ण पुणेकर खान्देशी बांधवांचे […]
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या अमळनेर शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर.!
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या अमळनेर शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर.! अमळनेर | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया विभागाच्या वतीने अमळनेर शहर व तालुक्यातील नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाचे विचार, कार्य आणि जनसंपर्क अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्या असून युवा नेतृत्वाला संधी देण्याचा हेतू यात आहे. […]
🔹 “निरंतर सरावातून संवाद कौशल्यात निपुणता – इंग्रजी तज्ज्ञ डॉ. झेड. एन. पाटील”
![]()
*”सराव आणि सातत्य संवाद कौशल्यासाठी आवश्यक” डॉ. झेड. एन. पाटील.* अमळनेर: ” ग्रामीण भागातील विद्यार्थी मेहनती असून आपल्या न्यूनगंडावर मात करीत सराव आणि सातत्य याद्वारे संवाद कौशल्यावर प्रभुतो मिळवले जाऊ शकते असे प्रतिपादन इंग्रजी विषयाचे भाषातज्ञ झेड एन पाटील यांनी केले. धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामार्फत आयोजित संवाद कौशल्य कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून […]
अमळनेरमध्ये भजन संध्या मोठ्या भक्तिभावात संपन्न “हारे का सहारा… बाबा श्याम हमारा!” या गगनभेदी जयघोषात रंगली भक्तीमय संध्या —
![]()
अमळनेरमध्ये भजन संध्या मोठ्या भक्तिभावात संपन्न “हारे का सहारा… बाबा श्याम हमारा!” या गगनभेदी जयघोषात रंगली भक्तीमय संध्या — अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी, मंगळवारच्या पवित्र दिवशी श्री मंगळग्रह मंदिर, महाप्रसादालाय हॉल, अमळनेर येथे भजन संध्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाली. या विशेष प्रसंगी, भुसावळ येथून आलेले सुप्रसिद्ध किशन चावराई व समूह […]
शतक महोत्सवात गुणवंतांचा गौरव आणि आरोग्य सेवांचे लोकार्पण! दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन १० ऑगस्टला
![]()
शतक महोत्सवात गुणवंतांचा गौरव आणि आरोग्य सेवांचे लोकार्पण! दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन १० ऑगस्टला अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ व गरजू, गंभीर रुग्णांसाठी आरोग्य सेवा साधनांचे लोकार्पण बँकेतर्फे शकत महोत्सवी वर्षानिमित्त १० ऑगस्ट २०२५ रविवार रोजी सकाळी ९ वाजता इंदिरा भवन […]
“उत्कृष्ट महसूल सेवेसाठी श्रीमती कल्याणी निंबा पाटील यांचा सन्मान!”
![]()
“उत्कृष्ट महसूल सेवेसाठी श्रीमती कल्याणी निंबा पाटील यांचा सन्मान!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महसूल प्रशासनातील उत्कृष्ट कार्यगिरीचा गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या महसूल दिनाच्या निमित्ताने यावर्षीही विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी चोपडा येथे पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात, २०२४-२५ या वर्षात महसूल विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्रीमती कल्याणी […]
निम्न तापी प्रकल्पा मधील बाधित दुसऱ्या टप्प्यातील गावांच्या पुनर्वसनाचा मार्गही मोकळा-आ.अनिल पाटील मंत्रालयात तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मिळाली मान्यता,इतर अनेक महत्वपूर्ण निर्णय
![]()
निम्न तापी प्रकल्पा मधील बाधित दुसऱ्या टप्प्यातील गावांच्या पुनर्वसनाचा मार्गही मोकळा-आ.अनिल पाटील मंत्रालयात तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मिळाली मान्यता,इतर अनेक महत्वपूर्ण निर्णय अमळनेर-निम्न तापी प्रकल्पाच्या टप्पा एक सोबतच टप्पा दोन मधील बाधित सर्व गावांच्या पुनर्वसनाचाही मार्गही आता मोकळा झाला असून काल दिनांक 5 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या तापी पाटबंधारे विकास […]
कर्तृत्वाला मानाचा मुजरा! पोलिस पाटील गणेश भामरे यांचा महसूल सप्ताहात गौरव”
![]()
“कर्तृत्वाला मानाचा मुजरा! पोलिस पाटील गणेश भामरे यांचा महसूल सप्ताहात गौरव” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महसूल सप्ताह अंतर्गत उत्कृष्ट पोलिस पाटील म्हणून काम करणाऱ्या ब्राह्मणे ता.अमळनेर येथील गणेश भामरे पाटील यांचा प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते ५ रोजी चोपडा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार प्रशांत धमके, अजय […]
मातृशक्तीच्या आरोग्यासाठी समर्पित सेवा!” – हर्षाली व हर्षदा पाटील यांना शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय सन्मान
![]()
“मातृशक्तीच्या आरोग्यासाठी समर्पित सेवा!” – हर्षाली व हर्षदा पाटील यांना शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय सन्मान अमळनेर प्रतिनिधी ग्रामीण भागातील महिलांमध्ये कॅन्सर व मासिक पाळीविषयक गैरसमज दूर करत जनजागृती करणाऱ्या अमळनेर येथील हर्षाली गोपाल पाटील (मुळ रा. देवगांव देवळी) व हर्षदा गोपाल पाटील (मुळ रा. बहादरपूर) यांचा नुकताच उल्हासनगर, मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य […]
गांधलीपुरा भागातील डिपीवरील ओव्हरलोडमुळे नागरिक त्रस्त, महावितरणकडे नवीन डिपी बसविण्याची मागणी
![]()
गांधलीपुरा भागातील डिपीवरील ओव्हरलोडमुळे नागरिक त्रस्त, महावितरणकडे नवीन डिपी बसविण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) गांधलीपुरा येथील अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रह.) स्टडी सेंटर व पब्लिक लायब्ररीजवळ असलेल्या जुनी डिपी (ट्रान्सफॉर्मर) सतत ओव्हरलोड होत असल्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा नियमितपणे सकाळ-संध्याकाळ बंद होतो. विशेषतः नगरपरिषदेचे नळ सुरु होण्याच्या वेळेस लाईन बंद पडत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या […]

