अमळनेर
सभापती अशोक पाटील यांचा आदर्श वाढदिवस – अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत”
![]()
“सभापती अशोक पाटील यांचा आदर्श वाढदिवस – अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या खर्च आपत्तीग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार […]
आनंद कल्याणकारी संस्थेच्या वतीने दिवाळी अंक व पुस्तक स्पर्धा – लेखक आणि प्रकाशकांसाठी सुवर्ण संधी
![]()
*दिवाळी अंक व पुस्तक स्पर्धेचे आयोजन* *डोंबिवली:* आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी अंक स्पर्धा आणि पुस्तक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिवाळी अंकस्पर्धेसाठी प्रकाशक वा संपादकांनी आपल्या २०२५ च्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती पाठवण्यात. तसेच पुस्तक स्पर्धेसाठी लेखकांनी किंवा प्रकाशकांनी आपल्या १ जानेवारी २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन […]
चेअरमन श्री गजेंद्र दत्तात्रय साळुंखे व व्हा. चेअरमन श्री जगदीश दंगल गढरी – छत्रपती मराठा समाज पतपेढीच्या नेतृत्वात नवा अध्याय
![]()
चेअरमन श्री गजेंद्र दत्तात्रय साळुंखे व व्हा. चेअरमन श्री जगदीश दंगल गढरी – छत्रपती मराठा समाज पतपेढीच्या नेतृत्वात नवा अध्याय अमळनेर प्रतिनिधी 🙁 ईश्वर महाजन) श्री छत्रपती मराठा समाज नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, अमळनेर (ता. अमळनेर, जि. जळगाव) ही पतसंस्था सहकाराच्या तत्त्वावर आधारित असून, दिनांक ६ मे २००० रोजी तिची स्थापना झाली. स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने […]
स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळावर महेश पाटील यांची निवड
![]()
स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळावर महेश पाटील यांची निवड अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): जिल्हा युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश दगडू पाटील यांची स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे युवक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून मा. […]
‘साधेपणात संस्कारांचा सोहळा!’ — श्री मंगळ ग्रह मंदिरात ५ नोव्हेंबर ला तुलसी विवाह
![]()
‘साधेपणात संस्कारांचा सोहळा!’ — श्री मंगळ ग्रह मंदिरात ५ नोव्हेंबर ला तुलसी विवाह अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळ ग्रह मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्रिपुरारी पौर्णिमेला अर्थात पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजून २२ मिनिटांनी तुलसी विवाह सोहळा होणार आहे. श्री मंगळ ग्रह मंदिरातील तुलसी विवाह सोहळा निमित्ताने दरवर्षी खूप भव्य […]
साधेपणात रंगले शुभबंधन… मनस्वी–पारसच्या विवाहसोहळ्याने उमटवली प्रेम आणि संस्कारांची छाप!
![]()
साधेपणात रंगले शुभबंधन… मनस्वी–पारसच्या विवाहसोहळ्याने उमटवली प्रेम आणि संस्कारांची छाप! अमळनेर प्रतिनिधी कळमसरे ता.अमळनेर येथील शिक्षण संस्थेचे चेअरमन महेंद्रलाल मिश्रीलालजी कोठारी यांची नात, कै.हेमेंद्र व ज्योती कोठारी यांची द्वितिय कन्या कु.मनस्वी आणि नशिराबाद येथील के.सुरेंद्रजी व अनिताजी कुचेरिया यांचे सुपूत्र चि.पारसजी यांचा वांड्गनिश्चय (साखरपुडा)कार्यक्रम सोमवार ता.३ रोजी दु.२वा.बन्सिलाल पॅलेस अमळनेर येथे आयोजिलेला होता. महेंद्रलाल कोठारी […]
मराठी वाड्ंमय मंडळ, अमळनेर त्रैवार्षिक निवडणुकीत पतंगाने घेतली गगनभरारी.
![]()
मराठी वाड्ंमय मंडळ, अमळनेर त्रैवार्षिक निवडणुकीत पतंगाने घेतली गगनभरारी. अमळनेर प्रतिनिधी. रावसाहेब नांदेडकर सभागृह न्यू प्लॉट अमळनेर येथे मराठी वाड्ंमय मंडळ अमळनेर त्रेवार्षिक निवडणूक 2025 ते 2028 अभिजात मराठी पॅनल चा दणदणीत विजय. यात एकूण मतदार 169 होते तर 152 मतदारांनी मतदान केले. यात मानाचे पद अध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय डॉ. जोशी अविनाश रघुराज. उपाध्यक्ष पदाचे […]
“लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती सोहळा निंब येथे उत्साहात – अन्नदान, रक्तदान, भव्य मिरवणूक आणि मान्यवरांचा गौरव!”
![]()
“लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती सोहळा निंब येथे उत्साहात – अन्नदान, रक्तदान, भव्य मिरवणूक आणि मान्यवरांचा गौरव!” अमळनेर प्रतिनिधी – भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त निंब गावात उत्साह, भक्ती आणि आनंदाचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला. ३० ऑक्टोबर रोजी संपूर्ण गावाने एकत्र येऊन अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले, जिथे समाजातील सर्व घटकांनी सहकार्याने पुण्यकार्याला […]
प्रवीण पाटील यांची युवासेना अमळनेर शहरप्रमुख पदी नियुक्ती — हिंदुत्वाच्या विचारांना नवा उत्साह!”
![]()
“प्रवीण पाटील यांची युवासेना अमळनेर शहरप्रमुख पदी नियुक्ती — हिंदुत्वाच्या विचारांना नवा उत्साह!” अमळनेर प्रतिनिधी वंदनिय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथराव शिंदे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने प्रवीण पुरुषोत्तम पाटील (साने नगर) यांची युवासेना अमळनेर शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. खासदार डॉ. […]
“लोकसेवेचा ध्यास घेऊन पुढे — सौ. सुषमाताई देसले जिल्हा परिषदेच्या रणांगणात!”
![]()
“लोकसेवेचा ध्यास घेऊन पुढे — सौ. सुषमाताई देसले जिल्हा परिषदेच्या रणांगणात!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) — दहिवद गावातील लोकनियुक्त सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आणि समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सौ. सुषमाताई वासुदेव देसले या आता जिल्हा परिषद सदस्यपदासाठी दहिवद गटातून इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. गावातील विकासकामांपासून ते महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या […]

