26 Apr, 2026

नर्मदा मेडिकल फाउंडेशनमधील यशस्वी पित्ताशयाचे ऑपरेशन

Loading

नर्मदा मेडिकल फाउंडेशनमधील यशस्वी पित्ताशयाचे ऑपरेशन अमळनेर प्रतिनिधी नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर येथे अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे ऑपरेशन (Laparoscopic Cholecystectomy) करण्यात आले, ज्यामध्ये १४ पित्ताशयाचे मोठे खडे यशस्वीरित्या काढण्यात आले. या अद्वितीय कार्यात डॉक्टरांच्या संघाने एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांनी ही प्रक्रिया संपन्न झाली. यामध्ये डॉ अनिल शिंदे, डॉ सौरव पाटील, डॉ संदीप जोशी, डॉ मयूर महाजन, […]

1 min read

अंबर्षी टेकडीवर रविवारी ओपन जिम सामग्रीचे भव्य उद्घाटन सोहळा, नवीन आरोग्याची पहाट अंबर्षी टेकडीवर

Loading

अंबर्षी टेकडीवर ओपन जिम सामग्रीचे भव्य उद्घाटन नवीन आरोग्याची पहाट अंबर्षी टेकडीवर! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) रविवारी, दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी, अंबर्षी टेकडीवर बावीस्कर परिवारातर्फे लावलेल्या ओपन जिम सामग्रीचे भव्य उद्घाटन करण्यात येणार आहे. २२ फुटी हनुमान मंदिराच्या परिसरात लावलेल्या या व्यायाम साधनांनी नागरिकांना विविध प्रकारांचे सर्वांगीण व्यायाम करण्याची अद्वितीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. […]

1 min read

कळमसरे येथे भव्य श्री दत्त जयंती उत्सव: अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन

Loading

कळमसरे येथे भव्य श्री दत्त जयंती उत्सव: अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सर्व धर्मनुरागी समाज बांधवांना आमंत्रित करण्यात आनंद वाटतो की आमच्या येथे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा कळमसरे तालुका अमळनेर येथे श्री दत्त जयंती निमित्ताने भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने वै. ह. भ .प विठ्ठल महाराज चौधरी (मोठे बाबा) तसेच वै ह.भ.प अंबादास महाराज […]

1 min read

महापरिनिर्वाण दिनी डि.आर.कन्या शाळेत विद्यार्थिनींनी काढले महामानवाचे व्यक्ति चित्र

Loading

महापरिनिर्वाण दिनी डि.आर.कन्या शाळेत विद्यार्थिनींनी काढले महामानवाचे व्यक्ति चित्र अमळनेर दि.6डिसेंबर येथे श्रीमती.डि.आर. कन्याशाळेत महापरिनिर्वाण दिना निमित्ताने शाळेतील दोनशेच्यावर विद्यार्थीनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र काढले. शाळेतील कला शिक्षक डि. एन.पालवे यांनी इयत्ता आठविच्या विद्यार्थिनींना पंधरा दिवस व्यक्तिचित्र काढणे शिकविले. यासाठी शाळेचे शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल यांनी प्रेरणा दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक […]

1 min read

शिक्षण हा समाजाचा आत्मा-अरविंद सोनटक्के देवगाव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन

Loading

शिक्षण हा समाजाचा आत्मा-अरविंद सोनटक्के देवगाव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे असे सांगत शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे.शाळेचे जेष्ठ […]

1 min read

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला महासत्ता बनवतील- सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बन्सीलाल भागवत

Loading

*👉✹ ६ डिसेंबर ✹* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन* जन्म – १४ एप्रिल १८९१ (महू,मध्यप्रदेश) स्मृती – ६ डिसेंबर १९५६ (दिल्ली) भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर […]

1 min read

अमळनेर येथे उद्या भीम आर्मी तर्फे “EVM हटाव – संविधान बचाव” धरणे आंदोलन…. सर्व सामाजिक,राजकीय पक्षांनी सामील होण्याचे केले आवाहन…

Loading

अमळनेर येथे उद्या भीम आर्मी तर्फे “EVM हटाव – संविधान बचाव” धरणे आंदोलन…. सर्व सामाजिक,राजकीय पक्षांनी सामील होण्याचे केले आवाहन… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील भीम आर्मी शाखे तर्फे ईव्हीएम मशीन एवजी बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्या याकरिता तहसील कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सविस्तर वृत्त असे की,नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला […]

1 min read

पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व डॉ डिगंबर महाले..

Loading

आदरणीय जेष्ट पत्रकार डिगंबर महाले सर नमस्कार… कर्तबगार व्यक्तिमत्त्वास विचारपुष्पाने वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन मा. श्री डिगंबर महाले सर प्रदेश सरचिटणीस व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्र.. आपणास वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा!!आपण आपल्या कुशल संवादकौशल्याने, निवेदन शैलीने समाजमनावर एक वेगळा प्रभाव निर्माण केलेला आहे. आपले औदार्य सर्वश्रुत आहे. आपल्या अचूक नियोजन कौशल्याने मंगळ ग्रह मंदिराला निराळे वैभव लाभून […]

1 min read

अँड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे ‘परख’राष्ट्रीय सर्वेक्षण अमळनेर प्रतिनिधी

Loading

अँड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे ‘परख’राष्ट्रीय सर्वेक्षण अमळनेर प्रतिनिधी देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने ‘परख’राष्ट्रीय सर्वेक्षण मूल्यांकनाचा उपक्रम राबविण्यात आला. सर्वेक्षणासाठी शाळांची निवड ही मनुष्यबळ विकास मंत्रालय व एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आली आहे. सदर सर्वेक्षण अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या निवडक 141 शाळा मधील इयत्ता […]

1 min read

कृषी उत्पन्न बाजार समितीची वांधा उपसमितीची सभा, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गाजली संचालक मंडळांची सभा

Loading

कृषी उत्पन्न बाजार समितीची वांधा उपसमितीची सभा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गाजली संचालक मंडळांची सभा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांधा उपसमितीची सभा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांनी गाजली. सदर सभा बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. मक्याच्या मोजणीची तक्रार- शिरूड येथील शेतकरी किशोर शिवाजीराव पाटील यांनी मक्याच्या मोजणीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?