अमळनेर
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन
![]()
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर, 14 एप्रिल – पूज्य साने गुरुजी ग्रंथालय आणि मोफत वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. हा समारंभ सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता आणि बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देणारा ठरला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस अभिवादन
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस अभिवादन अमळनेर प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शाळेचे ज्येष्ठ तथा […]
विद्यार्थ्यांनो अभ्यासासोबत प्रामाणिकपणा महत्वाचा,आई वडिलांना फसवू नका- निवृत्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर
![]()
विद्यार्थ्यांनो अभ्यासासोबत प्रामाणिकपणा महत्वाचा,आई वडिलांना फसवू नका- निवृत्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आज प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त अधीक्षक विजय […]
हनुमाननगर येथे उद्घाटित झाले ऐतिहासिक स्मारक: युवा पिढीचा आदर्श उपक्रम-मा.नगरसेवक विक्रांत पाटील
![]()
हनुमाननगर येथे उद्घाटित झाले ऐतिहासिक स्मारक: युवा पिढीचा आदर्श उपक्रम-मा.नगरसेवक विक्रांत पाटील अमळनेर प्रतिनिधी वडचौक परिसरातील सुप्रसिद्ध हनुमाननगर भागातील तरुणांनी एकत्र येऊन एक स्मारक उभारले आहे, जे आपल्या भागासाठी एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे ठरले आहे. या स्मारकाचे उद्घाटन सौ स्वप्ना पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. श्री मारोतीराया यांचे […]
“जो समाज आपला इतिहास जाणत नाही, तो इतिहास घडवू शकत नाही” अरूण सोनटक्के महात्मा फुले काॅलनीत क्रांतिघोष! महात्मा जोतिबांची 198 वी जयंती साजरी
![]()
“जो समाज आपला इतिहास जाणत नाही, तो इतिहास घडवू शकत नाही” अरूण सोनटक्के महात्मा फुले काॅलनीत क्रांतिघोष! महात्मा जोतिबांची 198 वी जयंती साजरी अमळनेर प्रतिनिधी- पिंपळेरोड परिसरातील महात्मा फुले काॅलनीत सत्यशोधक समाजाचे प्रवर्तक, स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिज्योती महात्मा फुले यांची 198 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तेव्हा समारंभाच्या योजनेत बोलतांना, ज्येष्ठ पत्रकार तथा […]
महात्मा जोतीराव फुले यांची जयंती: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये अभिवादन
![]()
महात्मा जोतीराव फुले यांची जयंती: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये अभिवादन अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये 11 एप्रिल रोजी महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त एक विशेष अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सम्हाळले. कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या कार्याची महती आणि त्यांच्या विचारांची गोडी विद्यार्थ्यांना अनुभवता आली. […]
अमळनेरच्या प्रतिभा जाधव मॅडमचा उच्च शैक्षणिक स्तरावर सहभाग: शिक्षणातील नवा मानदंड!
![]()
अमळनेरच्या प्रतिभा जाधव मॅडमचा उच्च शैक्षणिक स्तरावर सहभाग: शिक्षणातील नवा मानदंड! अमळनेरच्या प्रतिभा जाधव मॅडमचा उच्च शैक्षणिक स्तरावर सहभाग: शिक्षणातील नवा मानदंड! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील हिन्दी अध्यापक मंडळाच्या सदस्या श्रीमती प्रतिभा जाधव मॅडम यांना पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आयोजित हिंदी विषयाच्या 3 दिवसीय कार्यशाळेसाठी निवड झाल्याने मंडळात आनंदाचे […]
श्री राम नवमी निमित्त अमळनेरातील श्रीराम मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम श्रीमंत प्रताप शेठ परिवारातर्फे भजन व कीर्तनाचे आयोजन
![]()
श्री राम नवमी निमित्त अमळनेरातील श्रीराम मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम श्रीमंत प्रताप शेठ परिवारातर्फे भजन व कीर्तनाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) -श्री राम नवमी निमित्त अमळनेरातील श्रीराम मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून श्रीमंत प्रताप शेठजी परिवारातर्फे आयोजित भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमाने अधिक रंगत येणार आहे. श्रीमंत प्रताप शेठजी परिवारातर्फे दरवर्षी […]
अमळनेर: श्रीराम जन्मोत्सव जल्लोषात साजरा; हजारो भक्तांनी घेतले दर्शन
![]()
अमळनेर: श्रीराम जन्मोत्सव जल्लोषात साजरा; हजारो भक्तांनी घेतले दर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथे श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. यंदा हजारो भक्तांनी श्रीरामाचे दर्शन घेऊन त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली. स्थानिक प्रभागाचे सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे केले. दरवर्षीप्रमाणे, त्यांच्यातर्फे हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात […]
आहारासाठी फेस रिकग्नेशन प्रणालीची सक्ती बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन- रामकृष्ण बी.पाटील
![]()
आहारासाठी फेस रिकग्नेशन प्रणालीची सक्ती बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन- रामकृष्ण बी.पाटील अमळनेर प्रतिनिधी राज्यात प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फेस रिकग्नेशन प्रणालीमध्ये तांत्रिक दोष असूनही माहिती भरण्याची प्रचंड सक्ती केली जात असून माहिती पूर्ण न भरल्यास कारवाई करण्याच्या धमक्या सेविकांना दिल्या जात आहेत. ही बाब संघटनेने वरिष्ठ पातळीवर निदर्शनात आणून दिली त्यावर एकात्मिक बाल विकास […]

