28 Apr, 2026

पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त रंगला दिंडी सोहळा*

Loading

*पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त रंगला दिंडी सोहळा* अमळनेर प्रतिनिधी पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन चंद्रकांत भदाणे सर यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. शाळेच्या पटांगणात दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन फुगड्या खेळण्यात आल्या पालखी भोवती रिंगण सोहळा करण्यात आला. व पालखी मिरवणूक काढण्यात […]

1 min read

श्रीमंती सुनंदा पाटील यांना ‘लोकराजा शाहू महाराज राज्यस्तरीय गौरव पुरस्कार’

Loading

श्रीमंती सुनंदा पाटील यांना ‘लोकराजा शाहू महाराज राज्यस्तरीय गौरव पुरस्कार’ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) World Humanity Commission (USA) या 18 ते 20 देशांमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने, लोकराजा छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य दिव्य राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, कृषी, संरक्षण, उद्योग व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य […]

1 min read

धरणगावात आषाढी एकादशी निमित्त उपवास फराळ वाटप कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न!

Loading

धरणगावात आषाढी एकादशी निमित्त उपवास फराळ वाटप कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न! धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मोठा माळी वाडा परिसरातील मढी येथील मंदिर, पंचक्रोशीतील प्रसिध्द असलेल्या मंदिरांपैकी एक असून या मंदिराची फार जुनी आख्यायिका आहे. येथील महादेव पिंड हे स्वयंभू असून येथे पंचक्रोशीतील भाविकांची नेहमीच मांदियाळी असते. त्याचप्रमाणे […]

1 min read

“अमळनेर बदलतोय… विश्वासाचं दुसरं नाव – अनिल दादा पाटील!” 🎉

Loading

“अमळनेर बदलतोय… विश्वासाचं दुसरं नाव – अनिल दादा पाटील!”  अमळनेर प्रतिनिधी “आपण समाजाचे देणे लागतो” या तत्त्वाने कार्यरत राहत, अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत झटणारे आमदार तथा माजी मंत्री अनिलदादा पाटील हे आज तालुक्याच्या जनतेसाठी विश्वासाचे, विकासाचे आणि नेतृत्वाचे प्रतीक ठरले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावागावांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.     दादांच्या कार्यकाळात अमळनेर शहर […]

1 min read

आ. अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर बाजार समितीचा शेतकरी व विद्यार्थी हिताचा उपक्रम

Loading

आ. अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर बाजार समितीचा शेतकरी व विद्यार्थी हिताचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री आ.अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी व सभासदांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे मा.आ.अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैल जोडी असणाऱ्या तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी […]

1 min read

आमदार तथा माजीमंत्री अनिल दादांच्या कार्यगौरवाचा उत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी होणार साजरा! कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील

Loading

आमदार तथा माजीमंत्री अनिल दादांच्या कार्यगौरवाचा उत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी होणार साजरा! कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) निम्न तापी प्रकल्पाला ऐतिहासिक गती देणारे, कार्यसमर्थ नेतृत्वाची ओळख असलेले, राज्याचे माजी मंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते अनिल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांनी समाजहित साधले गेले. या निमित्ताने, ग्रामीण भागातील […]

1 min read

व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलचे पटांगण विठूनामाने बहरले..!!!*

Loading

*व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलचे पटांगण विठूनामाने बहरले..!!!* अमळनेर प्रतिनिधी ” टाळ वाजे, मृदुंग वाजे वाजे हरीची विणा! माऊली निघाली पंढरपुरी मुखाने विठ्ठल बोला!! ” आषाढी एकादशी हा भगवान श्री विठ्ठलाचा सण आहे मुलांना आपल्या परंपरेची तसेच सामाजिक समतेचे महत्व सांगणाऱ्या आणि नैतिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने आज शहरातील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब […]

1 min read

आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मांदियाळी

Loading

आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मांदियाळी अमळनेर : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मांदियाळी बघावयास मिळाली. आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला जातात. मात्र काही भाविक विविध अडचणींमुळे विठुरायाच्या भेटीला जाऊ शकत नाही. त्यांचा भक्तिभाव जाणून येथील श्री मंगळग्रह मंदिरात आकर्षक सजावट करुन श्री मंगळग्रह देवतेला विठुरायाचे रुप […]

1 min read

🔸 “वर्गखोलीतला खोडकर आज न्यायालयातला वकील!”

Loading

_*आर्मी स्कूलला समृद्ध करणारा क्षण..*_   अमळनेर प्रतिनिधी(शरद पाटील) आपल्या विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा माजी विद्यार्थी `ॲड. कपिल दिनेश चव्हाण` तीन वर्षाची विधी डिग्री(LLB) पूर्ण करून ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र’ मध्ये त्याची अधिकृतरित्या नोंदणी होऊन तो आता ॲडव्होकेट म्हणजेच वकील झाला आहे.ही आपल्यासाठी खरोखरच अभिमानाची बाब आहे.. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत […]

1 min read

दैवगिरी प्रांत संस्कृत विषयाची प्रचार प्रसार सभा संपन्न

Loading

दैवगिरी प्रांत संस्कृत विषयाची प्रचार प्रसार सभा संपन्न अमळनेर प्रतिनिधी: संस्कृत भाषा विषयाची संस्कृतभारती देवगिरी प्रांताची प्रचार-प्रसार सभा दि. ४ जुलै २०२५ शुक्रवार रोजी लोकमान्य विद्यालय, अमळनेर या ठिकाणी उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला भुसावळ येथील संस्कृतचे मार्गदर्शक श्री. चिपळूणकर सर यांची खास उपस्थिती होती. यासह संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डाॅ.प्र.ज. जोशी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?