अमळनेर
मोबाईलच्या युगात संस्कारांची उजळणी; अमळनेरच्या बालसंस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
संस्कारांची सुंदर शिदोरी; अमळनेरमध्ये बालसंस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी : गीता परिवाराच्या प्रेरणेने सौ. उर्मिला जगदीश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेले बालसंस्कार शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले. आधुनिक युगात मुलांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त, संस्कार आणि सकारात्मक विचार रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला पालक व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. […]
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.६३ टक्के, यशमित खैरनार तालुक्यात तृतीय; ९० टक्क्यांवरील ११ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
![]()
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.६३ टक्के यशमित खैरनार तालुक्यात तृतीय; ९० टक्क्यांवरील ११ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी अमळनेर : येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या माध्यमिक शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत ९६.६३ टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील विद्यार्थी यशमित समाधान खैरनार याने ९८.२० टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक […]
साने गुरुजी कन्या हायस्कुलचा दहावीचा निकाल 99.22 टक्के, यशाची उज्ज्वल परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कुलचा दहावीचा निकाल 99.22 टक्के यशाची उज्ज्वल परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव अमळनेर प्रतिनिधी : “विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो आणि विद्यार्थ्यांचे यश हेच शाळेचे खरे यश असते,” या उक्तीप्रमाणे अमळनेर येथील साने गुरुजी कन्या हायस्कुलने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करत 99.22 टक्के निकालाची अभिमानास्पद नोंद केली आहे. शाळेच्या सातत्यपूर्ण […]
ज्ञानाचा आवाका वाढला की विद्यार्थी नक्की यशस्वी होतो — पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम , “यशाला शॉर्टकट नसतो” — भाऊसाहेब देशमुख, वाचन संस्कृती, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांना मोठे होण्याचा संदेश , अमळनेरच्या साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राचा दहावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
![]()
ज्ञानाचा आवाका वाढला की विद्यार्थी नक्की यशस्वी होतो — पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम “यशाला शॉर्टकट नसतो” — भाऊसाहेब देशमुख वाचन संस्कृती, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांना मोठे होण्याचा संदेश अमळनेरच्या साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राचा दहावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित साने गुरुजी […]
देवगांव देवळी महात्मा जोतीराव फुले हायस्कूलची यशाची परंपरा कायम इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक
![]()
देवगांव देवळी महात्मा जोतीराव फुले हायस्कूलची यशाची परंपरा कायम इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव या शाळेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत मार्च २०२६ च्या इयत्ता दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची दैदिप्यमान कामगिरी नोंदवली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ग्रामीण भागातील […]
अमळनेरच्या पाणीप्रश्नावर राजकीय आरोप-प्रत्यारोप तापले आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप; नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्याकडून नियोजनाचा दावा
![]()
अमळनेरच्या पाणीप्रश्नावर राजकीय आरोप-प्रत्यारोप तापले आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप; नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्याकडून नियोजनाचा दावा अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून विद्यमान आमदार अनिल पाटील आणि नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या गटाकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहेत. एका बाजूला शहरातील नागरिकांना दहा-दहा दिवस […]
“अमळनेरमध्ये पोदार लर्न इंग्लिश मीडियमला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद” भव्य उद्घाटनानंतर प्रवेशासाठी गर्दी; आधुनिक सुविधा, अनुभवी शिक्षक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विश्वास वाढला
![]()
“अमळनेरमध्ये पोदार लर्न इंग्लिश मीडियमला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद” भव्य उद्घाटनानंतर प्रवेशासाठी गर्दी; आधुनिक सुविधा, अनुभवी शिक्षक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विश्वास वाढला अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील गलवाडे रोडवरील पोदार लर्न स्कूल या नव्या इंग्लिश मीडियम शाळेला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ […]
श्री मंगळग्रह मंदिर आता ‘व्हर्च्युअल दर्शन’च्या जगात!, देशातील पहिले ‘एआय मंदिर’ ठरलेल्या अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरात व्हीआर तंत्रज्ञानाची सुरुवात
![]()
श्री मंगळग्रह मंदिर आता ‘व्हर्च्युअल दर्शन’च्या जगात! देशातील पहिले ‘एआय मंदिर’ ठरलेल्या अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरात व्हीआर तंत्रज्ञानाची सुरुवात अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिराने धार्मिक पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवत आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंदिराच्या संपूर्ण आभासी दिव्यदर्शनाची अनुभूती देणारा अत्याधुनिक व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) प्रकल्प सुरू करण्यात […]
अमळनेरात ‘यादें आशाजी की’ मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ‘स्वर संगीत ऑर्केस्ट्रा’च्या नामफलकाचे अनावरण
![]()
अमळनेरात ‘यादें आशाजी की’ मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ‘स्वर संगीत ऑर्केस्ट्रा’च्या नामफलकाचे अनावरण अमळनेर (प्रतिनिधी) : येथील जुना टाऊन हॉलमध्ये आयोजित ‘यादें आशाजी की’ या विशेष संगीत मैफलीला अमळनेरकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या अजरामर गीतांनी सजलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी विद्या […]
🌷🌷 विचारधन 🌷🌷* *🪷🪷 जयगुरुदेव 🪷🪷* *आदरणीय सर, मॅडम नमस्कार.* *आज दिनांक ७ मे २०२६ वार गुरुवार.*
![]()
*🌷🌷 विचारधन 🌷🌷* *🪷🪷 जयगुरुदेव 🪷🪷* *आदरणीय सर, मॅडम नमस्कार.* *आज दिनांक ७ मे २०२६ वार गुरुवार.* ✍️✍️✍️…. *श्री गोकुळ पाटील मा केंद्रप्रमुख रामेश्वरकर अमळनेर जिल्हा जळगांव.* *👉 सदैव आनंदीत राहायचं असेल तर,माणसं जपायला शिका. हाच सुखी जीवनाचा मंत्र आहे. नवे पासवर्ड समजा. “माणसं जपा” या दोन शब्दात अर्थ, धर्म, काम, मोक्ष सामावला आहे.कुटुंबातील असो […]

