धुळे
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६२ वा वर्धापन दिन कै.बापूसो एन झेड मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित, मतिमंद मुलांची कार्यशाळा ,वाघाडी ता.शिरपूर येथे संपन्न
![]()
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६२ वा वर्धापन दिन कै.बापूसो एन झेड मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित, मतिमंद मुलांची कार्यशाळा ,वाघाडी ता.शिरपूर येथे संपन्न धुळे प्रतिनिधी आज दि.२२/०७/२०२४ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ६२ वर्धापन दिनानिमित्त संघटनेच्या तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व (मिष्टान्न भोजन) बट्टी ,डाळ भात ,मट मुगाची भाजी व जिलेबी जेवण देण्यात […]
खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांनी केला भडणे पोलीस पाटील यांचा सन्मान व गौरव
![]()
खा, डॉ शोभाताई बच्छाव यांनी केला भडणे पोलीस पाटील यांचा सन्मान व गौरव,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळी झालेल्या दमदार पाऊस झाला रात्री8वा पावसामुळे नदी नाल्यांना यांना मोठापूर आला होता यावेळी विखरण देवाचे शेतकऱ्यांची खताने भरलेलीपिकअप पलटी झाल्याने त्याच्यातील शेतकऱ्यांना पोलीस पाटील यांनी आपल्या जीवाची परवान करता दाखवलेल्या औदय यामुळे व […]
भडणे पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून दोन युवकाचे वाचवीले जीव
![]()
भडणे पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून दोन युवकाचे वाचवीले जीव शिदखेडा तालुक्यातील भडणे येथे आज सायंकाळी आठ वाजता सुमारे एक तास जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने भडणे येथील नदीत शिंदखेडा येथून विखरण, येथील शेतकरी यांची युरियाची व खताची पिक अप गाडी खत घेऊन जाताना भडणे गावातील नदीत पाण्याचा अंदाज […]
विठ्ठलाची वारी भाविकांना घडवून आणणारा भडण्याचा पांडुरंग
![]()
विठ्ठलाची वारी भाविकांना घडवून आणणारा भडण्याचा पांडुरंग ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील माजी सरपंच व धुळे जिल्हा माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष व वारकरी संप्रदायाचे तालुका अध्यक्ष भडणे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे व दूध उत्पादक संघाचे मा चेअरमन पद भुषवुन राजकारणात सोबत समाजकार्यात व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे भडण्याचे पांडुरंग माळी हे दहा वर्षे पूर्वी एका […]
हातमजुर आदिवासी पारधी कुटुंबातील रोहित साळुंखे सीआयएसएफ मध्ये दाखल
![]()
हातमजुर आदिवासी पारधी कुटुंबातील रोहित साळुंखे सीआयएसएफ मध्ये दाखल अमळनेर प्रतिनीधी मोराणे(ता. धुळे ) येथील अत्यंत गरीब परिस्थितीला सामोरे जात आदिवासी पारधी समाजातील युवक रोहित कैलास साळूंकेने CISF मध्ये अथक परिश्रम घेत यशाला गवसणी घातली. एका हातमजूरी करणाऱ्या आई बापाच्या मुलाचे त्यानिमित्ताने परिसरात कौतुक होत आहे. मोराणे खेडेगावातील घरची अत्यंत बेताची परिस्थिती असताना अतिशय खडतर […]
डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा
![]()
डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा प्राणिशास्त्र विभागाच्या लिओ क्लबचा उपक्रम चिमण्यांचे संरक्षण आणि संवर्धन काळाची गरज : पक्षीमित्र आश्विन पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जागतिक चिमणी दिवस दरवर्षी 20 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. जागतिक चिमणी दिनाची सुरुवात 2010 मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक […]
सावनेर न.प.हायस्कूल मध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
![]()
सावनेर न.प.हायस्कूल मध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन. आर एस पी बालसैनिकांमार्फत खऱ्या अर्थाने वाहतुकीचे नियमांची जनजागृती होईल.: पी एस आय विजयकुमार मुसनवार . नागपूर( मनिलाल शिंपी ) नागपूर ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत ,पोलीस स्टेशन सावनेर, जिल्हा-नागपूर यांचा मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण संघटन नागपूर( RSP & CD) यांचा […]
डॉ देशबंधू गुप्ता जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
![]()
डॉ देशबंधू गुप्ता जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न धुळे-(राहुल माळी) स्वर्गीय डॉ देशबंधू गुप्ता यांच्या ८६ व्या जयंती निमित्त लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊडेशन संस्थे मार्फत भारतभरामध्ये सेवा दिवस साजरा करण्यात येत असतो. त्या अंतर्गत संस्थेच्या धुळे टीमने टीबी निर्मूलन मोहीम अंतर्गत ट्रूनेट मशीन ए सी पी एम वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत […]
अग्रसेन विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त कार्यशाळेचे आयोजनआर एस पी युनिट चा उपक्रमाचे धुळे वाहतूक शाखेतर्फे अभिनंदन
![]()
अग्रसेन विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त कार्यशाळेचे आयोजनआर एस पी युनिट चा उपक्रमाचे धुळे वाहतूक शाखेतर्फे अभिनंदन धुळे( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त धुळे शहर वाहतूक शाखा त्यांचा संयुक्त विद्यमाने, वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांचा नेतृत्वाखाली ,वाहतूक पोलिस उपनिरीक्षक सुनिल इंमुलवार […]
१२वी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी ऐवजी मराठी/हिंदी विषयाचे पेपर आधी घ्या : मातोश्री सेवाभावी संस्थेची शिक्षण विभागाकडे मागणी!
![]()
१२वी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी ऐवजी मराठी/हिंदी विषयाचे पेपर आधी घ्या : मातोश्री सेवाभावी संस्थेची शिक्षण विभागाकडे मागणी! धुळे : विद्यार्थी हिताच्या दृष्टीने १२वी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी ऐवजी मराठी/हिंदी विषयाचे पेपर आधी घ्यावेत, अशी आग्रही मागणी धुळे जिल्ह्यातील जैताणे-निजामपूर (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्थेने शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण […]

