खान्देशस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत श्रीमती संगिता झुलाल चौधरी द्वितीय
1 min read

खान्देशस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत श्रीमती संगिता झुलाल चौधरी द्वितीय

Loading

खान्देशस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत श्रीमती संगिता झुलाल चौधरी द्वितीय ”

धुळे प्रतिनिधी
माजी आमदार . उद्यानपंडित कै . बापूसाहेब .ग . द .माळी गुरुजी स्मृती व्याख्यानमाला समिती धुळे आणि महात्मा फुले विचार मंच धुळे यांच्यावतीने उद्यान पंडित कै . बापूसाहेब ग . द . माळी गुरुजी ( माजी आमदार )यांच्या जयंतीनिमित्ताने खानदेशस्तरीय निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेत खुला गटातून श्रीमती संगिता झुलाल चौधरी (उपशिक्षिका आदर्श माध्यमिक विद्यालय दोंदे कॉलनी धुळे ) यांचा खानदेशस्तरीय “द्वितीय क्रमांक ” आला . त्यांना प्रशस्तीपत्र ‘ ग्रंथ ‘ आणि 750 रुपये रोख बक्षिस बहाल करून गौरविण्यात आले . हे बक्षिस सौ . अनुषा सोनवणे ( संचालिका महाजन हायस्कुल ) व जेष्ठशिक्षीका श्रीमती वर्षा भामरे यांच्या शुभहस्ते देवून गौरविण्यात आले . या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भाऊसो .मिलिंद सोनवणे, कार्याध्यक्ष आबासो दिलीप सोनवणे ‘ ॲड . बाळासाहेब सोनवणे , श्री . आनंदा महाजन ( संचालक ) श्री . प्रविण महाजन ( संचालक ) डॉ . रविंद्र पाटकरी ‘ श्री . टी . बी माळी ( मुख्या . प्राथ )श्री . व्ही बी पाटील ( प्राचार्य माध्य) श्री . एस एच जाधव ( मुख्याध्यापक आदर्श हायस्कुल ) माजी मुख्याध्यापिका बाविस्कर मॅडम यांच्यासह महात्मा फुले विचार मंच चे कार्याध्यक्ष प्रा . अण्णा माळी , प्रसिध्दी प्रमुख श्री राहुल महाजन हे उपस्थित होते .
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासो . श्री मोहन सोनवणे ‘ अण्णासो . श्री एस . के चौधरी ‘ बापूसो . श्री एस एम पाटील ‘ पतसंस्थेचे चेअरमन श्री . अशोक अहिरे ‘ व्हा चेअरमन संजय पाटील सह सर्व संचालक मंडळ ‘ अ . भा माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसो . विलासराव पाटील ‘ मानद अध्यक्ष ॲड . संभाजीराव पगारे ,श्री काशिनाथ माळी ‘ श्री मन्साराम माळी ( माजी मुख्या ) श्री नगराज महाजन आदींनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *