06 Mar, 2026

साडेसात लाख शिक्षकांना घरभाडे भत्ता फरक देण्यास शासन विसरले ४ वर्ष उलटून गेल्यावरही शिक्षण संचालकांकडून कार्यवाही नाही- अनिल बोरनारे यांचा आरोप

Loading

साडेसात लाख शिक्षकांना घरभाडे भत्ता फरक देण्यास शासन विसरले ४ वर्ष उलटून गेल्यावरही शिक्षण संचालकांकडून कार्यवाही नाही- अनिल बोरनारे यांचा आरोप मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीची घरभाडे भत्ता फरक थकबाकी इतर शासकीय कर्मचारी यांना देण्यात आली मात्र राज्यातील शिक्षकांना ही थकबाकी देण्यात आली नसून तातडीने देण्याची मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटना […]

1 min read

संच मान्यतेच्या दुरुस्तीसाठी अनिल बोरनारे यांचे ३६६ आमदारांना पत्र, हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची केली विनंती

Loading

संच मान्यतेच्या दुरुस्तीसाठी अनिल बोरनारे यांचे ३६६ आमदारांना पत्र हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची केली विनंती मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवणारा जाचक संचमान्यतेचा जीआर तातडीने मागे घेण्यास शासनाला भाग पाडण्यासाठी हिवाळी अधिवेशनात प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी विधिमंडळ सदस्यांकडे केली आहे […]

1 min read

मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सभापती व उपसभापती यांनी घेतली सदिच्छा भेट*

Loading

*मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सभापती व उपसभापती यांनी घेतली सदिच्छा भेट* नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुख्यमंत्री महोदयांच्या ‘भारतीय राज्यघटनेच्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण भाषणाचे पुस्तक माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभहस्ते आगामी ९ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती […]

1 min read

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात; सभापती व उपसभापतींना मान्यवरांची शुभेच्छा भेट*

Loading

*महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात; सभापती व उपसभापतींना मान्यवरांची शुभेच्छा भेट* नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून अनेक मान्यवरांनी सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना त्यांच्या दालनात भेट देत शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई, […]

1 min read

सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading

सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी […]

1 min read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन* *“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*

Loading

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन* *“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* मुंबई, दि. ६ डिसेंबर २०२५ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस “पुष्पहार” अर्पण करण्याचा कार्यक्रम […]

1 min read

सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘सेकंडरी स्कूलस् एम्प्लॉईज सोसायटी’चे महामानवाला अभिवादन!

Loading

​सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘सेकंडरी स्कूलस् एम्प्लॉईज सोसायटी’चे महामानवाला अभिवादन! मुंबई! (विशेष प्रतिनिधी उदय नरे) ​भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘सेकंडरी स्कूलस् एम्प्लॉईज सोसायटी’चे महामानवाला अभिवादन! महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज ‘सेकंडरी स्कूलस् एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड’तर्फे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि आर्थिक नियोजनासाठी कटिबद्ध असलेल्या व सध्या सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या […]

1 min read

शिक्षण हक्काच्या लढ्यासाठी शाळा बंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेना सहभागी होणार!*

Loading

*शिक्षण हक्काच्या लढ्यासाठी शाळा बंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर सेना सहभागी होणार!* नव्या संचमान्यता धोरणांमुळे हजारो अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना कायमस्वरूपी सरकारी शिक्षकाविना चालवण्याचा अन् शिक्षकांची हजारो पदे अतिरिक्त ठरवण्याचा धोकादायक खेळ सुरू आहे. या खेळात सर्वात मोठे बळी ठरत आहेत ते म्हणजे आपल्या मुलांचे भविष्य आणि मातृभाषेतील शिक्षणाचा अधिकार. […]

1 min read

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी* *गौरीच्या आई-वडिलांसह घेतली मुख्यमंत्र्यांची भेट* *“महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यव्यापी उपाययोजना राबवा; विवाहपूर्व समुपदेशन अनिवार्य करण्याची डॉ. गोऱ्हे यांची मागणी”*

Loading

*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी* *गौरीच्या आई-वडिलांसह घेतली मुख्यमंत्र्यांची भेट* *“महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यव्यापी उपाययोजना राबवा; विवाहपूर्व समुपदेशन अनिवार्य करण्याची डॉ. गोऱ्हे यांची मागणी”* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्रजी […]

1 min read

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन  ८ ते १४ डिसेंबर कालावधीत नागपूर येथे पार पडणार* *विधानभवनामध्ये  विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची  बैठक संपन्न*

Loading

*राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन  ८ ते १४ डिसेंबर कालावधीत नागपूर येथे पार पडणार* *विधानभवनामध्ये  विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची  बैठक संपन्न* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे)    महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. ८ ते  रविवार १४  डिसेंबर २०२५  या कालावधीत नागपूरमध्ये  पार पडणार  आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान […]

1 min read