मुंबई
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि जुनी पेन्शन योजना विषयावर खुलेआम चर्चानागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन.
![]()
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि जुनी पेन्शन योजना विषयावर खुलेआम चर्चानागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन 17 व 18 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह सिव्हिल लाइन्स येथे संपन्न होत आहे. अधिवेशन करिता राज्य शासनाने दोन दिवसाची रजा मंजूर केलेली […]
कल्याण उप परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोपकल्याण परिवहन विभाग ९० टक्के अपघात करण्यासाठी वर्षभर विशेष उपक्रम राबण्यात येतील-उप परिवहन अधिकारी रमेश कल्लुरकर
![]()
कल्याण उप परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोपकल्याण परिवहन विभाग ९० टक्के अपघात करण्यासाठी वर्षभर विशेष उपक्रम राबण्यात येतील:: उप परिवहन अधिकारी रमेश कल्लुरकर. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मा.विनोद साळवी यांचा नेतृत्वाखाली,सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मा.रमेश कल्लुरकर साहेब यांचा अध्यक्षतेखाली, ३४ वा.रस्ता सुरक्षा अभियान -२०२४ , चा समारोप प्रसंगी,१५ जानेवारी ते […]
निखिल वागळे यांच्यावरील हल्ला : ठोस भूमिका ठरविण्यासाठी राज्यातील पत्रकार संघटनांची 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक
![]()
निखिल वागळे यांच्यावरील हल्ला : ठोस भूमिका ठरविण्यासाठी राज्यातील पत्रकार संघटनांची 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला आणि एकूणच राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले या संदर्भात ठोस आणि निर्णायक भूमिका घेण्यासाठी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांची महत्वाची बैठक 21 फेब्रुवारी 2024 रोजी […]
32 वर्षांनी जुन्या आठवणींना उजाळा…. गेट-टुगेदर करत आले एकत्र….
![]()
डी.एड १९९० ते १९९२ बॅच चे गेट टुगेदर संपन्न गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी पद्मभूषण ताराबाई मोडक अध्यापक विद्यालय दादर येथून सन १९९० ते १९९२ या डी एड बॅच चे स्नेह संमेलन नुकतेच दादर येथे मोठ्या उत्साहात केक कापून संपन्न झाले.यावेळी येथून डी.एड झालेले अनेक मित्र मैत्रिणी आज वेगवेगळ्या शाळा आणि इतर अनेक आस्थापना मध्ये उच्चपदस्थ म्हणून […]
माणसात देव शोधण्याचे काम आम्ही मानवसेवा ग्रुपच्या माध्यमातून करतो- डॉ.यशवंत म्हात्रे
![]()
माणसात देव शोधण्याचे काम आम्ही मानवसेवा ग्रुपच्या माध्यमातून करतो- डॉ.यशवंत म्हात्रे निमित्त कोणतीही असो सामाजिक कार्याशी आमची बांधिलकी आहे- डॉ. रामचंद्र देसलेमनीलाल शिंपी, किशोर पाटील व सर्व ग्रुपचे आमच्या अपंग सेवा संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार- अशोक भोईरकल्याण येथेदिव्यांग महिला व बांधवांना मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या वतीने ७० रेशन किटचे वाटप!ठाणे:कल्याण (प्रतिनिधी)मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा […]
शिक्षकांनी अनिल बोरनारे यांना शिक्षक आमदार निवडून द्यावं – भाजपाचे धनराज विसपुते यांचे शिक्षकांना आवाहन
![]()
शिक्षकांनी अनिल बोरनारे यांना शिक्षक आमदार निवडून द्यावं – भाजपाचे धनराज विसपुते यांचे शिक्षकांना आवाहन शिक्षक मेळाव्याला ८०० शिक्षकांची उपस्थिती मुंबईतील २०० शाळांमधील शिक्षकांचा सन्मान मुंबई (प्रतिनिधी) केवळ मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या अनिल बोरनारे यांना मुंबईतील शिक्षकांनी शिक्षक आमदार म्हणून निवडून द्यावं असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे पदवीधर […]
उध्दव साहेब ठाकरे यांचाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात.पत्रकार परिषद राज्य सरकारवर शरसंधान.
![]()
उध्दव साहेब ठाकरे यांचाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात.पत्रकार परिषद राज्य सरकारवर शरसंधान. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील बिघडत्या राजकीय परिस्थितीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. महाराष्ट्राचे उत्तर प्रदेश व बिहार होत असल्याचं दोन घटनांवरून दिसून येत आहे. राज्यातील जनता असुरक्षित आहेत. गुंडगिरी फोफावत चालली आहे. राज्यात पोलीस स्थानकामध्ये झालेला गोळीबार […]
महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठीशासन परिपत्रक जाहीर.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय.लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ नंतर.
![]()
महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठीशासन परिपत्रक जाहीर.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय.लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ नंतर. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याबाबत.महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक जारी केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत […]
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने ६० किलोचा मोदक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशास अर्पण.
![]()
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने ६० किलोचा मोदक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशास अर्पण. शिवसेना पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने महाआरतीचे आयोजन पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विधानपरिषदच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश […]
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ,विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची-राज्यपाल रमेश बैस
![]()
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ,विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची-राज्यपाल रमेश बैस मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक ओळख निर्माण केली : मंत्री श्री.पाटील मुंबई विद्यापीठाने १६७ वर्षाचा गौरवशाली प्रवास केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवताना अनुभवला आहे आणि तीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुद्धा केली आहे. सामाजिक व औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित अनेक उपक्रमांची पायाभरणी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना व […]

