पुणे
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन होणे गरजेचे… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार हिंदू रत्न डॉ.रवींद्र भोळे
![]()
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन होणे गरजेचे… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार हिंदू रत्न डॉ.रवींद्र भोळे पुणे: शासनाच्या विविध क्षेत्रात अनेक राजपत्रित अधिकारी, कनिष्ठ अधिकारी राष्ट्राच्या व समाजाच्या हितासाठी, भल्यासाठी ,समर्पित भावनेने विविध उपक्रम राबवत असतात. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असतात. शासकीय राजपत्रित अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्या कार्याचे मूल्यमापन होण्यासाठी पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने […]
धर्म रक्षणासाठी कार्य करणाऱ्या विभूती म्हणजे परमेश्वराचा अवतारच…. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार , ह भ प डॉ.रवींद्र भोळे
![]()
धर्म रक्षणासाठी कार्य करणाऱ्या विभूती म्हणजे परमेश्वराचा अवतारच…. ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार , ह भ प डॉ.रवींद्र भोळे दौंड मौजे बोरीयेंदी(बोरमलनाथ मंदिर): गीतेमध्ये चौथ्या अध्यायातील सातव्या व आठव्या श्लोकामध्ये परमेश्वराचे पृथ्वीतलावरील अवताराचे प्रयोजन का असते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विशद केले आहे. सज्जनांना दुर्जनांच्या जाच्यातून सोडवण्यासाठी , पापकर्म करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी , धर्माची पुनरुत्थापना करण्यासाठी, अधर्माचा […]
वैद्यकशास्त्राला अध्यात्म विद्येची जोड असावी… ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे
![]()
वैद्यकशास्त्राला अध्यात्म विद्येची जोड असावी… ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे उरुळी कांचन: अध्यात्माद्वारे आत्मशुद्धी किंवा मानसिक शुद्धीकरण होते. शारीरिक व्याधी रोगमुक्तीसाठी वैद्यकशास्त्र आहे. परंतु वैद्यकशास्त्रात मानसिक किंवा आत्मिक शुद्धी होत नाही. केवळ होमिओपॅथीमध्ये शारीरिक व मानसिक विचार होतो. तसेच शरीर हे अर्जुन रुपी क्रिया कर्मयोगाचे प्रतीक आहे. आणि आत्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्थात […]
“बातमी फक्त शब्दांत नाही, तर तिच्या पाठीमागील वास्तव्यात दडलेली असते” – डॉ. सुनिल लहाने
![]()
“बातमी फक्त शब्दांत नाही, तर तिच्या पाठीमागील वास्तव्यात दडलेली असते” – डॉ. सुनिल लहाने अकोला प्रतिनिधी — बातमी ही फक्त समोर दिसते त्यातून किंवा केवळ अभिव्यक्तीमध्येच नसते,तर बोलणारांच्या वापरलेल्या शब्दांच्या पलिकडे सुध्दा खरी बातमी दडलेली असते.त्या वास्तवतेचा पत्रकारांनी मनन,चिंतनातून शोध घेऊन बातम्या शोधण्याचं काम केलं पाहिजे.असे प्रतिपादन अकोला महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार […]
.ए.पी.जे.अबुल कलाम एज्युकेशन इंटरनॅशनल आयकॉन अवार्डने डॉ. बी. जी. गायकवाड सन्मानित* डॉ.बी जी गायकवाड (राजा शिवाजी विद्यालय,बजाजनगर) यांच्या रूपाने वाळुज महानगराला मानाचा तुरा.
![]()
*डॉ.ए.पी.जे.अबुल कलाम एज्युकेशन इंटरनॅशनल आयकॉन अवार्डने डॉ. बी. जी. गायकवाड सन्मानित* डॉ.बी जी गायकवाड (राजा शिवाजी विद्यालय,बजाजनगर) यांच्या रूपाने वाळुज महानगराला मानाचा तुरा. डॉ.ए.पी.जे.अबुल कलाम इंटरनॅशनल एज्युकेशन आयकॉन अवार्ड नुकताच मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी फरीदाबाद हरियाणा यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल कुलगुरू व रजिस्टर यांच्या सहीने मानपत्र गौरव चिन्ह शाल श्रीफळ देऊन […]
रत्नागिरी आरटीओ बनले आयकॉन * पुढारी समूहाच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान * नागरिकांना शिस्तबद्ध व गतिमान सेवा पुरवण्यात कार्यालय अग्रेसर * हा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान- राजवर्धन करपे
![]()
रत्नागिरी आरटीओ बनले आयकॉन * पुढारी समूहाच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान * नागरिकांना शिस्तबद्ध व गतिमान सेवा पुरवण्यात कार्यालय अग्रेसर * हा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान- राजवर्धन करपे रत्नागिरी जिल्हा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला नुकतेच पुढारी समूहाकडून पुढारी आयकॉन सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व राजभाषा मंत्री तथा रत्नागिरी […]
स्व. श्रीधरराव उपाख्य ‘मालक’ यांची १०२ वी जयंती उत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ संपन्न
![]()
स्व. श्रीधरराव उपाख्य ‘मालक’ यांची १०२ वी जयंती उत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ संपन्न —————— निंबा: स्व. श्रीधरराव उपाख्य ‘मालक’ यांच्या १०२ व्या जयंती उत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला. या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सं.गा.बा.अ. विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य भैय्यासाहेब मेटकर यांची तथा अध्यक्षस्थानी […]
साधुसंतांच्या तत्त्वज्ञानातून धर्माचरण व मोक्षप्राप्तीचा बोध होतो-ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे
![]()
साधुसंतांच्या तत्त्वज्ञानातून धर्माचरण व मोक्षप्राप्तीचा बोध होतो… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे गुरूळी ( कैलास मठ): जगातील सर्व धर्मग्रंथ हे मनुष्य जातीच्या कल्याणासाठी असून साधुसंतांच्याद्वारे ह्या ग्रंथातील तत्त्वज्ञानाचा प्रसार होत असतो. कोणताही धर्म हा अधर्म करा , अन्याय करा,अनितीने वागा अशी शिकवत देत नाही. आहार, विहार ,आचार ,विचार याचे ज्ञान गीतेतून दिले जाते. […]
इंदिरा सोशल फाऊंडेशन द्वारे आयोजित ‘इंदिरा करंडक २०२४’: महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग नोंदवा!
![]()
इंदिरा सोशल फाऊंडेशन द्वारे आयोजित ‘इंदिरा करंडक २०२४’: महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग नोंदवा! पुणे प्रतिनिधी इंदिरा सोशल फाऊंडेशन, एक नोंदणीकृत संस्था, गेल्या नऊ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. यावर्षी, या संस्थेच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय खुली महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ‘इंदिरा करंडक २०२४’ लवकरच येत आहे! स्पर्धा २८ […]
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे हिवाळी अधिवेशन जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या उपस्थितीत संपन्न*
![]()
*आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे हिवाळी अधिवेशन जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या उपस्थितीत संपन्न* सविस्तर वृत्त – आज गुरुवार, दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी, जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे दरवर्षी प्रमाणे चालू वर्षे २०२४ चे हिवाळी अधिवेशन राळेगणसिद्धी, ता.पारनेर, जि.अहमदनगर या ठिकाणी जेष्ठ समाजसेवक पद्मश्री पद्मभूषण […]

