.ए.पी.जे.अबुल कलाम एज्युकेशन इंटरनॅशनल आयकॉन अवार्डने डॉ. बी. जी. गायकवाड सन्मानित*  डॉ.बी जी गायकवाड (राजा शिवाजी विद्यालय,बजाजनगर) यांच्या रूपाने वाळुज महानगराला मानाचा तुरा.
1 min read

.ए.पी.जे.अबुल कलाम एज्युकेशन इंटरनॅशनल आयकॉन अवार्डने डॉ. बी. जी. गायकवाड सन्मानित* डॉ.बी जी गायकवाड (राजा शिवाजी विद्यालय,बजाजनगर) यांच्या रूपाने वाळुज महानगराला मानाचा तुरा.

Loading

 

*डॉ.ए.पी.जे.अबुल कलाम एज्युकेशन इंटरनॅशनल आयकॉन अवार्डने डॉ. बी. जी. गायकवाड सन्मानित*

डॉ.बी जी गायकवाड (राजा शिवाजी विद्यालय,बजाजनगर) यांच्या रूपाने वाळुज महानगराला मानाचा तुरा.
डॉ.ए.पी.जे.अबुल कलाम इंटरनॅशनल एज्युकेशन आयकॉन अवार्ड नुकताच मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी फरीदाबाद हरियाणा यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल कुलगुरू व रजिस्टर यांच्या सहीने मानपत्र गौरव चिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आला.व मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड मधेही नोंद करण्यात आली आहे आज पर्यंत अनेक पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय व राजकीय क्षेत्रात अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डॉ ए पी जे अबुल कलाम इंटरनॅशनल एज्युकेशन आयकॉन अवार्ड मिळाल्याबद्दल राजा शिवाजी विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच यशश्री विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातील मा.श्री. संजय शिरसाठ(सामाजिक न्यान्य मंत्री), जिल्हा प्रमुख मा. श्री. राजेंद्र जंजाळ, उपजिल्हा प्रमुख मा. श्री. दशरथ मुळे, तालुका प्रमुख मा. श्री. हनुमान भोंडवे, जेष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे,मा. श्री.डी. एन. जाधव, मा. श्री. आय. जी.जाधव, नंदीग्राम मित्रमंडळ मा. श्री.फयाज शेख, मा. श्री.पंजाबराव वडजे, डॉ. अमर कोडगिरे उद्योजक मा. श्री.बालाजी शिंदे, मा. श्री.बालाजी जाधव, सामाजिक क्षेत्रातील मा.पोपट रसाळ, मा. श्री.मुरलीधर बेडगे,आनंद सूर्यवंशी पाटील आदिसह अनेक मान्यवर स्वागताचा वर्षाव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *