विशेष बातमी
जय सत्यशोधक* चलो जळगांव !.. चलो जळगांव !…. *📙सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन सफल करण्याच्या उद्देशाने
![]()
*जय सत्यशोधक* चलो जळगांव !.. चलो जळगांव !…. *📙सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन सफल करण्याच्या उद्देशाने !…..* *📗जळगांव जिल्ह्याची कार्यकारिणीची नियुक्ती करणे* यासाठी *🟪..सहविचार सभा..🟪* *🔸प्रमुख अतिथी🔸* *▪️सत्यशोधक अरविंद खैरनार साहेब [ छ. संभाजीनगर ]* अध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ, महाराष्ट्र राज्य *▪️सत्यशोधक डॉ.सुरेश झाल्टे [ धुळे ]* सचिव – सत्यशोधक समाज संघ, महाराष्ट्र […]
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातील वाहक व चालक यांचा सत्कार .
![]()
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातील वाहक व चालक यांचा सत्कार . अमळनेर प्रतिनिधी नाही म्हटलं तरी आज देखील लाल परी सर्व सामान्य लोकांची जीवन वाहिनी आहे.रोज हजारोंच्या संख्येने अबालवृद्ध तीच्या ने आपल्या इच्छित स्थळी प्रवास करतात. अशात अमळनेर आगाराचा विचार करता वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात बसेस कमी व ज्या आहेत त्याही फार काही सुस्थितीत नाहीत.फेरऱ्या […]
ग्रंथालये केवळ ज्ञानाचे भंडार नाहीत, तर त्या आमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्वपूर्ण अंग महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी. जैन यांचे प्रतिपादन प्रताप महाविद्यालयातील इतिहास व संशोधन विभागातील विद्यार्थ्यांनी दिली साने गुरुजी ग्रंथालयाला भेट…
![]()
ग्रंथालये केवळ ज्ञानाचे भंडार नाहीत, तर त्या आमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्वपूर्ण अंग महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी. जैन यांचे प्रतिपादन प्रताप महाविद्यालयातील इतिहास व संशोधन विभागातील विद्यार्थ्यांनी दिली साने गुरुजी ग्रंथालयाला भेट… अमळनेर प्रतिनिधी 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणादिनाचे औचित्य साधून खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर संचलित, प्रताप महाविद्यालयातील इतिहास व संशोधन विभागातील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाला भेट […]
*स्वामी समर्थांच्या दरबारात डिजिटल मिडियाची कृतज्ञता!* *राजा मानेंचा मंदिर समिती, अन्नछत्र, अक्कलकोट तालुका डिजिटल मिडियाने केला सत्कार*
![]()
*स्वामी समर्थांच्या दरबारात डिजिटल मिडियाची कृतज्ञता!* *राजा मानेंचा मंदिर समिती, अन्नछत्र, अक्कलकोट तालुका डिजिटल मिडियाने केला सत्कार* अक्कलकोट,दि.:- कोजागिरी पौर्णिमा दिनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी श्री.स्वामी समर्थांच्या दरबारात दर्शन घेत राज्यातील डिजिटल मिडियाचे प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष […]
प्रोत्साहन भत्त्यासाठी अंगणवाडी सेविका- मदतनीसची परीक्षा ८० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्यास प्रोत्साहन भत्ता नाही….*, *प्रोत्साहन भत्ता सरसकट देण्याची संघटनेची मागणी.*
![]()
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* *निर्णय चांगला पण अटी कडक! प्रोत्साहन भत्त्यासाठी अंगणवाडी सेविका- मदतनीसची परीक्षा ८० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्यास प्रोत्साहन भत्ता नाही….* *प्रोत्साहन भत्ता सरसकट देण्याची संघटनेची मागणी.* राज्यातील दोन लाख २१ हजार ११२ अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांना मानधन वाढीचा व प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय नुकताच झाला. मात्र, त्यासाठी दोन तास कामाची […]
डांगर येथे आदिवासी भिल समाज बांधवांना जातीचे दाखले वाटप—-
![]()
डांगर येथे आदिवासी भिल समाज बांधवांना जातीचे दाखले वाटप—- अमळनेर प्रतिनिधी डांगर बुद्रुक ता. अमळनेर —येथे महसूल विभाग अमळनेर व तंट्या मामा पावन धाम डांगर बुद्रुक व विर एकलव्य युवा क्रांती मंडळ, राणी दुर्गावती महिला विकास बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील 150 आदिवासी भिल समाज बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे […]
प्रा डॉ ईश्वर पाटील यांची बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती*
![]()
*डॉ. ईश्वर पाटील यांची बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती* पारोळा: राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयातील महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार प्राप्त तथा नवीन शैक्षणिक धोरण 2020 राज्य अभ्यासक्रम आराखडा समिती सदस्य डॉ. ईश्वर शेकनाथ पाटील यांची महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील नाशिक विभागात कार्यकारी समितीवर अशासकीय सदस्य […]
प्रताप मध्ये मुलाखत उत्तीर्ण कार्यशाळेचे उदघाटन*
![]()
*प्रताप मध्ये मुलाखत उत्तीर्ण कार्यशाळेचे उदघाटन* ————————————————- ● उदघाटक प्राचार्य डॉ.अरुण जैन तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.सी.के.शर्मा (मुंबई) ● रुसा व करिअर कौंसेलिंग सेंटरचा संयुक्त उपक्रम ● आत्मविश्वास, वर्तवणूक, सादरीकरण, बोलण्याची पद्धत मुलाखतसाठी उपयुक्त ———————————————– अमळनेर प्रतिनिधी: येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर विभाग द्वारे व राष्ट्रीय शिक्षा अभियान यांच्या सौजन्याने […]
वाचनाने विचारात अन् आचरणात बदल होतो -अनिल महाजन देवगांव देवळी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा व बक्षीस
![]()
वाचनाने विचारात अन् आचरणात बदल होतो -अनिल महाजन देवगांव देवळी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा व बक्षीस वितरण अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये भारतरत्न ,थोर शास्रज्ञ ,माजी राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त “वाचन प्रेरणा ” दिवस साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व विशद करतांना मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले […]
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने मुलांनी सक्षम वैज्ञानिक बनावे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन
![]()
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने मुलांनी सक्षम वैज्ञानिक बनावे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर ओळखले जाते. शास्त्रज्ञ असलेले डॉ.कलाम हे उत्तम साहित्यिक होते. मुलांनी डॉ कलाम यांचे कार्य आणि अग्निपंख पुस्तकातून प्रेरणा घेवून सक्षम वैज्ञानिक बनावे, असे प्रतिपादन शालेय […]

