14 Mar, 2026

पिंगळवाडे जि.प.शाळेचे 4 विद्यार्थी स्काऊट अंतर्गत कब राज्यस्तर पुरस्काराचे मानकरी कब (स्काऊट) राज्यस्तर चाचणी शिबीरात जळगाव जिल्ह्यातून सहभागी होणारी जि.प.ची एकमेव शाळा… राज्य भारत स्काऊट-गाईड कार्यालयातर्फे जळगाव, धुळे

Loading

पिंगळवाडे जि.प.शाळेचे 4 विद्यार्थी स्काऊट अंतर्गत कब राज्यस्तर पुरस्काराचे मानकरी कब (स्काऊट) राज्यस्तर चाचणी शिबीरात जळगाव जिल्ह्यातून सहभागी होणारी जि.प.ची एकमेव शाळा… राज्य भारत स्काऊट-गाईड कार्यालयातर्फे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हयातून आलेल्या स्काऊटच्या कब-बुलबुल पथकांचे तीन दिवसीय निवासी राज्यस्तरीय चाचणी शिबिराचे आयोजन हस्ती भवन दोंडाईचा (जि.धुळे) येथे दिनांक 25 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात […]

1 min read

पाडळसे धरणाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पाडळसरे जनआंदोलन समितीचे आंदोलन

Loading

पाडळसे धरणाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पाडळसरे जनआंदोलन समितीचे आंदोलन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाडळसे धरणाचे काम जलद गतीने होऊन कोणत्याही परिस्थितीत शासनाचा प्राप्त निधी पूर्ण खर्च करावा असे पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने निम्न तापी प्रकल्पाशी संबंधित उप अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांना निम्न तापी प्रकल्प पाडळसरे येथे धरणाच्या कामाची पाहणी करीत असतांना […]

1 min read

बहुजन महापुरुषांच्या सन्मानार्थ अमळनेरमध्ये ठिय्या आंदोलन

Loading

बहुजन महापुरुषांच्या सन्मानार्थ अमळनेरमध्ये ठिय्या आंदोलन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील बहुजन समाजाने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांच्या विषयी अपमानास्पद वर्तन करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत थेट अमळनेर पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन बहुजन महापुरुषांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या आदर्शांना समर्पित करण्यात आले आहे. या ठिय्या […]

1 min read

राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी व शिक्षक यांचे 6 मार्च रोजी करणार “धरणे आंदोलन- महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन!

Loading

राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी व शिक्षक यांचे 6 मार्च रोजी करणार “धरणे आंदोलन- महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने 6 मार्च 2025 रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणा आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आंदोलनामध्ये अतिशय जिव्हाळ्याच्या व मूलभूत अशा महत्त्वपूर्ण […]

1 min read

अमळनेरमध्ये गांधीगिरी आंदोलन: नगरपरिषद वसुलीविरोधात मा.आमदार शिरीषदादा चौधरी मित्रपरिवार आघाडीचे तीव्र विरोध

Loading

अमळनेरमध्ये गांधीगिरी आंदोलन: नगरपरिषद वसुलीविरोधात मा.आमदार शिरीषदादा चौधरी मित्रपरिवार आघाडीचे तीव्र विरोध अमळनेर प्रतिनिधी- नगरपरिषद नागरिकांकडून पाणीपट्टीवर दोन टक्के व्याज जे तूगलघी पद्धतीने वसूल करत आहे.तसेच लोकवर्गणी चा माध्यमातून नगरपरिषद लूट करीत आहे.या विरोधात मागील वर्षी देखील आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीने आंदोलन केली होती. त्यावेळेस 2%व्याज वसुली तूर्त स्थगित केले होते. परंतु पुन्हा […]

1 min read

स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार शिवमती पुनम ठाकरे यांना जाहीर

Loading

स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार शिवमती पुनम ठाकरे यांना जाहीर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून यात अमळनेर येथील शिवमती पुनम बापुराव ठाकरे यांच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांना स्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.   […]

1 min read

अमळनेरमध्ये देह व्यापाराबाबत उच्च न्यायालयाचे कठोर आदेश; प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही!

Loading

अमळनेरमध्ये देह व्यापाराबाबत उच्च न्यायालयाचे कठोर आदेश; प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही! अमळनेर प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील देह व्यापाराच्या प्रकरणात स्थानिक प्रशासनावर कठोर आदेश दिले आहेत. तथापि, या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई अद्याप झालेली नाही. उच्च न्यायालयाने स्थानिक पोलीस निरीक्षक, पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांचे अहवाल मागविले होते, […]

1 min read

जायन्ट्स ग्रुप अमळनेर” तर्फे इयता दहावी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

Loading

*”जायन्ट्स ग्रुप अमळनेर” तर्फे इयता दहावी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी विविध शैक्षणिक उपक्रम “जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे राबविण्यात येत असतात ,या विषयाअंतर्गत सायबर सिक्युरिटी, AI तंत्रज्ञान विषयी माहिती जायन्ट्स उपाध्यक्ष प्रो, राजेंद्र भावसार सर यांनी तर “परीक्षेला जाता जाता” या विषयी प्रा,श्री दीपक महाजन सर यांचे इंग्रजी या विषयावर […]

1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आयुक्त श्री.कैलास पगारे यांच्याशी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा*

Loading

  *अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आयुक्त श्री.कैलास पगारे यांच्याशी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा* राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री.कैलास पगारे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी नवीन प्रशासकीय इमारत मंत्रालय मुंबई येथे बैठक बोलाविली होती. सदर बैठकीत अंगणवाडी केंद्राच्या वेळेबाबत सुसूत्रता नसून कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. […]

1 min read

अमळनेर तालुक्यातील रक्तदान चळवळ म्हणजेच एक प्रेरणादायी उदाहरण!

Loading

अमळनेर तालुक्यातील रक्तदान चळवळ म्हणजेच एक प्रेरणादायी उदाहरण! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मनोजभाऊ शिंगाणे यांच्या नेतृत्वात युवा तरुणांनी दाखवलेली उत्साहवर्धक कार्यशैली खूप प्रशंसनीय आहे. रक्तदानाच्या माध्यमातून ते लोकांमध्ये मानवता आणि यांच्या कर्तव्यासाठी एकत्र येण्याची जाणीव करून देत आहेत. डॉक्टर अनिल शिंदे आणि डॉ. संदीपजी जोशी यांचे सहकार्य अद्वितीय आहे. त्यांच्यासारखे समाज सेवक एकत्र येऊन ज्या गरजूंना […]

1 min read