विशेष बातमी
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५वी पुण्यतिथी आणि समाधी स्थळ जीर्णोद्धार शताब्दी सोहळा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक संस्मरणीय प्रसंग असणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५वी पुण्यतिथी आणि समाधी स्थळ जीर्णोद्धार शताब्दी सोहळा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक संस्मरणीय प्रसंग असणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* रायगड : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ रायगड येथील समाधी स्मारकाचे हे १०० वे वर्ष आहे. त्यामुळे महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी […]
फुले आंबेडकरी विचारधारेतूनच बहुजनांना आत्मभान प्राप्त होते : जयसिंग वाघ
![]()
फुले आंबेडकरी विचारधारेतूनच बहुजनांना आत्मभान प्राप्त होते : जयसिंग वाघ भुसावळ : – इथला बहुजन समाज हजारो वर्षां पासून मानसिक , धार्मिक गुलामगिरीत खितपत पडलेला आहे , तो आजही गुलामीतून बाहेर पडून माणुसकीचे , स्वाभिमानाचे जिणे जगण्याच्या तयारीत नाही . बहुजन महापुरुषांची बदनामी तो उघड्या डोळ्यांनी बघतो त्याला स्वाभिमानाने जगायचे असेल तर फुले आंबेडकरांची विचारधारा […]
हनुमान जन्मोत्सव निमित्ताने ………..
![]()
हनुमान जन्मोत्सव निमित्ताने ……….. जय हनुमान मित्रांनो खरा सेवक श्रद्धा महासागर राम भक्ताच गावोगावी मंदिर हनुमान एकनिष्ठावंत भक्त ज्याने रामांच्या चरणी आपले उभं आयुष्य संपवलं.आज असं गाव खेड नसेल जिथ हनुमानाच मंदिर नसेल .याच कारण लोकांना कळत की,सच्चा भक्त देवाचा कोण आहे.हनुमान रामायनात आपल्याला एक गुणसंपन्न,सच्चा ,पवित्र निर्मळ मनाचा मधुर वाणी असलेला बलशाली देहयष्टी लाभलेला […]
सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न , 14 एप्रिल रोजी बक्षीस वितरण सोहळा, अडीचशे पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी
![]()
सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न , 14 एप्रिल रोजी बक्षीस वितरण सोहळा, अडीचशे पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी अमळनेर प्रतिनिधी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सव निमित्त आई जिजाऊ अभ्यासिका, अमळनेर यांचा तर्फे दि .10 एप्रिल 2025 रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, स्पर्धेला 250 पेक्षा जास्त विद्यार्थी […]
महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधकास जयंतीदिनी अभिवादन !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधकास जयंतीदिनी अभिवादन !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतातील थोर समाज सुधारक, विचारवंत, शिक्षणतज्ञ, स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसुर्य, महामानव, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांचा जयंती महोत्सव निमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक जे एस पवार यांच्या हस्ते […]
प्रबोधन जागर अभियान: महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लोकगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
![]()
प्रबोधन जागर अभियान: महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लोकगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी-प्रबोधन जागर अभियान महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त , लोकगीते व सांस्कृतिक कार्यक्रम.प्रबोधन जागर अभियान चे कार्यक्रम खालील प्रमाणे.दिनांक 11 एप्रिल 2025 —पिंपळी दिनांक 13 एप्रिल 2025–हेडावे दिनांक 14 एप्रिल 2025 — […]
समाजकार्य महाविद्यालयात महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
![]()
समाजकार्य महाविद्यालयात महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन *अमळनेर येथील श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित समाजकार्य महाविद्यालयात क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रतिमापूजन प्रा. डॉ. देवदत्त पाटील मारवड यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी प्रा. डी आर ढगे उपस्थित होते. यावेळी प्रा. […]
सामाजिक कार्यकर्ते सुनील इंगळे यांची पुरस्काराची हॅट्रिक
![]()
सामाजिक कार्यकर्ते सुनील इंगळे यांची पुरस्काराची हॅट्रिक गणेश हिरवे मुंबई प्रतिनिधी पुरस्कार प्रेरणा देतात आणि त्यातून राष्ट्र निर्मिती होते या दृष्टिकोनातूनच विविध मान्यवर व तळागाळात कार्य करणाऱ्या संस्था असतात. त्या निरपेक्ष वृत्तीने आपले समाजाभिमुख व लोकाभिमुख कार्य करीत असतात आणि त्यातूनच समाजातील तन-मन धनाने कार्य करणाऱ्या समाजसेवकांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांची उमेद वाढवण्यासाठी […]
राज्याचे कल्याण आयुक्त इळवे यांची अव्यवहारी अन्यायकारी भूमिका ?* *कामगार कल्याण मंडळ आजी-माजी कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश !* *शासन निर्देशानंतर ही कर्मचाऱ्यांना देय थकबाकी देण्यास मंडळ असमर्थ !* *फिक्सर अधिकाऱ्यांची मौज – कामगार कल्याण मंडळ दिवाळखोरीच्या वाटेवर !*
![]()
*राज्याचे कल्याण आयुक्त इळवे यांची अव्यवहारी अन्यायकारी भूमिका ?* *कामगार कल्याण मंडळ आजी-माजी कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश !* *शासन निर्देशानंतर ही कर्मचाऱ्यांना देय थकबाकी देण्यास मंडळ असमर्थ !* *फिक्सर अधिकाऱ्यांची मौज – कामगार कल्याण मंडळ दिवाळखोरीच्या वाटेवर !* *मुंबई* – ( मंत्रालय प्रतिनिधी) गेल्या ७ दशकांपेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्राला बलशाली कल्याणकारी राज्याची ओळख करून देण्यात अग्रेसर ठरलेल्या […]
मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन 12 व 13 रोजी रत्नागिरीतील दापोलीत
![]()
मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन 12 व 13 रोजी रत्नागिरीतील दापोलीत चिपळूण/ वार्ताहर रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील सर विश्वेश्वरय्या […]

