21 Jun, 2026

अमळनेर मध्ये श्रद्धास्पद जयंती उत्सव: संत गाडगेबाबांच्या विचारधारेचा महोत्सव

Loading

अमळनेर मध्ये श्रद्धास्पद जयंती उत्सव: संत गाडगेबाबांच्या विचारधारेचा महोत्सव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दरवर्षीप्रमाणे, अमळनेर येथे युवा परीट मंडळ आणि परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती या वर्षीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा चौकात आयोजित केलेल्या या भव्य समारंभात सर्व वयोगटांतील नागरिकांचा उत्सवात सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री. संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी* *(सर्व विद्यार्थी व समाज घटकांनी गाडगे महाराजांचे विचार अंगीकृत करावे .- सरला सावकारे)*

Loading

*म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री. संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी* *(सर्व विद्यार्थी व समाज घटकांनी गाडगे महाराजांचे विचार अंगीकृत करावे .- सरला सावकारे)*   भुसावळ : येथील नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री. संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे ह्या होत्या, सदर प्रसंगी डॉ. […]

1 min read

सुनील भाऊ भंगाळे यांचा वाढदिवस निबंध स्पर्धाच्या माध्यमातून साजरा !!!

Loading

सुनील भाऊ भंगाळे यांचा वाढदिवस निबंध स्पर्धाच्या माध्यमातून साजरा !!!   अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मेडिकल असोसिएशनचे प्रमुख माननीय सुनील भाऊ भंगाळे यांचा वाढदिवस अमळनेरच्या औषधी विक्रेता संघ यांच्या वतीने साजरा करण्यात आला.या वाढदिवसानिमित्त शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथे पाचवी ते सातवी व आठवी ते बारावी या दोन गटांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यात 106 […]

1 min read

डिजिटल मीडियाच्या वतीने राजा माने यांनी दिल्या खा. उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!*

Loading

*डिजिटल मीडियाच्या वतीने राजा माने यांनी दिल्या खा. उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!* सातारा : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माध्यमतज्ञ, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी जलमंदिर येथे पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजा माने यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी औपचारिक चर्चा केली. त्यानंतर श्रीमंत छत्रपती […]

1 min read

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी देवाची यांच्या वतीने डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा झाला आळंदीत सत्कार*

Loading

*संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी देवाची यांच्या वतीने डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा झाला आळंदीत सत्कार* शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा नुकताच आळंदी देवाची येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी देवाची येथे नुकताच सत्कार करण्यात आला याप्रसंगी आळंदी संस्थांचे […]

1 min read

आशा स्वयंसेविकांचे बेमुदत उपोषण स्थगित* -गटविकास अधिकारी यांनी दिले संघटनेला लेखी पत्र

Loading

आशा स्वयंसेविकांचे बेमुदत उपोषण स्थगित* -गटविकास अधिकारी यांनी दिले संघटनेला लेखी पत्र अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका श्रीमती मीना दिनेश पाटील ह्या गेली अनेक वर्षे कार्यरत होत्या त्या त्यांचे काम इमाने इतबारे करीत होत्या.त्यांच्याबद्दल गावकऱ्यांची तसेच वरिष्ठांची कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती असे असताना ग्रामपंचायतीने दि.३०.०८.२०२४ रोजी अचानक ठराव करून त्यांना […]

1 min read

डॉ. सुनिकेश खैरनार याचे एम डी (जनरल मेडिसिन) मध्ये यश

Loading

डॉ. सुनिकेश खैरनार याचे एम डी (जनरल मेडिसिन) मध्ये यश अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील हेडावे येथील सौ सुलोचना व श्री नितल पुंडलिक खैरनार याचे चिरंजीव व मारवड महाविद्यालयातील प्रा डॉ. संजय शांताराम पाटील यांचे जावई डॉ. सुनिकेश नितल खैरनार यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञन विद्यापीठ, नाशिक अंतर्गत झालेल्या एम. डी. (जनरल […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार (IPR),पेटंट व ट्रेडमार्क या विषयावर श्री निलेश पंडित यांचे व्याख्यान संपन्न*

Loading

*प्रताप महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार (IPR),पेटंट व ट्रेडमार्क या विषयावर श्री निलेश पंडित यांचे व्याख्यान संपन्न* ———————————————— अमळनेर- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज मध्ये दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता पूज्य साने गुरुजी सभागृहात सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान तर्फे प्रायोजित […]

1 min read

मुसळी येथे शिवजन्मोत्सव निमित्त व्याख्यान संपन्न… छ.शिवरायांसारखा अद्वितीय राजा होणे नाही — व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

Loading

मुसळी येथे शिवजन्मोत्सव निमित्त व्याख्यान संपन्न… छ.शिवरायांसारखा अद्वितीय राजा होणे नाही — व्याख्याते लक्ष्मणराव पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : तालुक्यातील मुसळी येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित शिव जयंती सोहळ्यातील चौथ्या दिवशी लक्ष्मणराव पाटील यांचे शिवव्याख्यान उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिशय बहारदार शैलीत नितीन पाटील यांनी […]

1 min read

भडणे येथील प्रा पंकज देसले खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित

Loading

भडणे येथील प्रा पंकज देसले खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील डॉ. रंगराव रामभाऊ देसले यांचा लहान मुलगा प्रा. पंकज देसले हे शिक्षक भारतीचे ज्युनिअर कॉलेजचे उपाध्यक्ष व शिक्षक महासंघ मराठी विषयाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पद भू षवीत आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल तसेच आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?