भडणे येथील प्रा पंकज देसले खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित
1 min read

भडणे येथील प्रा पंकज देसले खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित

Loading

भडणे येथील प्रा पंकज देसले खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित

शिंदखेडा प्रतिनिधी

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील डॉ. रंगराव रामभाऊ देसले यांचा लहान मुलगा प्रा. पंकज देसले हे शिक्षक भारतीचे ज्युनिअर कॉलेजचे उपाध्यक्ष व शिक्षक महासंघ मराठी विषयाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पद भू षवीत आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल तसेच आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून अनेक शिक्षकांचे प्रश्न समस्या सोडविले ते आमदार कपिल पाटील यांचे विश्वासू सहकारी होते त्याचा सप्तशृंगी सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत प्राध्यापक पंकज देसले यांना झी २४ तास चे उपसंपादक निलेश खरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन त्यांना खानदेश भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले त्यांचे शालेय शिक्षण धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे झाले त्यांच्या या खानदेश भूषण आणि सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांच भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी डॉ देवेंद्र पाटील डॉ निलेश पाटील डॉ परेश पाटील आदींनी कौतुक केले
चौकट
आपण शिक्षकांसाठी अनेक आंदोलन मोर्चा व मंत्रालयात शिक्षक भारतीच्या माध्यमात माध्यमातून माझ्या सहकारी मित्रांच्या प्रयत्नांमुळे व आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न केले
प्रा पंकज देसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *