विशेष बातमी
स्मृतीशेष निशिकांत मिरजकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
![]()
स्मृतीशेष निशिकांत मिरजकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! 2006 ला माझा “कवितेचे दिवस” हा कवितासंग्रह सुविद्या प्रकाशनाचे अनंत पुराणिक यांनी प्रकाशित केला होता. सन्मित्र साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त “बारोमास “लेखक सदानंद देशमुख यांनी सूचक मलपृष्ठावर अभिप्रायही दिला होता. हा कवितासंग्रह मी दिल्ली येथे दिल्ली विद्यापीठात मराठीचे अध्यापन इंग्रजीतून जगातील मराठी भाषा विषय शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी करत असलेले प्रा. […]
केंद्रीय क्रिडा स्पर्धेत थोरगव्हाण जि.प.शाळेचे घवघवीत यश !… ३ ट्राफी 🏆 व ७ पदके 🥇 मिळवून आनंद साजरा खेळ खेळल्याने खिलाडू वृत्ती निर्माण होते – महेंद्र देवरे [ मुख्याध्यापक ]
![]()
केंद्रीय क्रिडा स्पर्धेत थोरगव्हाण जि.प.शाळेचे घवघवीत यश !… ३ ट्राफी 🏆 व ७ पदके 🥇 मिळवून आनंद साजरा खेळ खेळल्याने खिलाडू वृत्ती निर्माण होते – महेंद्र देवरे [ मुख्याध्यापक ] यावल प्रातिनिधी – यावल – दिनांक ७ व ८ जानेवारी २०२५ ह्या दिवशी यावल तालुक्यातील साकळी केंद्रात घेण्यात आलेल्या केंद्रीय क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. क्रिडा […]
सावित्रीबाई फुले जयंती: ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी उत्साहवर्धक कार्यक्रम
![]()
सावित्रीबाई फुले जयंती: ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी उत्साहवर्धक कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाने एक विशेष कार्यक्रम आयोजित केला. ह्या कार्यक्रमात अतिशय प्रतिभावान वक्ता, डॉ. प्रा. नैना नवसारीकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यकमाच्या आरंभाला गती दिली. डॉ. प्रा. नवसारीकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या अद्वितीय […]
ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 या उद्योजक परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन उपस्थित विद्यार्थी, नव उद्योजक आणि मान्यवरांना केले संबोधित*
![]()
*ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 या उद्योजक परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन उपस्थित विद्यार्थी, नव उद्योजक आणि मान्यवरांना केले संबोधित* पुणे : युवकांचा उद्योग क्षेत्राकडे ओढा वाढावा, नवतंत्रज्ञानासह जागतिक पातळीवरील उद्योग-व्यवसायातील उपलब्ध संधींची, घडामोडींची माहिती व्हावी; या उद्देशाने पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, अमेरिकास्थित गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ यांच्या संयुक्त […]
डिजिटल साक्षरता काळाची गरज-प्रा. डॉ. मारोती गायकवाड*
![]()
*डिजिटल साक्षरता काळाची गरज-प्रा. डॉ. मारोती गायकवाड* आज दि.09/01/2025 रोजी विष्णापुर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग,समाजकार्य महाविद्यालय आयोजित *विशेष श्रमसंस्कार शिबिराअंतर्गत डिजिटल साक्षरता आणि महत्त्व* या विषयावर शिबिरार्थी विद्यार्थ्यांना प्रा. मारोती गायकवाड यांनी संबोधित केले . सदरील व्याख्यान अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे निर्मित साधनांच्या वापरा संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मोबाईल, संगणक, टॅबलेट अशा […]
आमचं संविधान आमचा स्वाभिमान – प्रा.डॉ.राहुल निकम
![]()
आमचं संविधान आमचा स्वाभिमान – प्रा.डॉ.राहुल निकम जळगांव प्रतिनिधी आमचं संविधान आमचा स्वाभिमान असून तो मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे. भारतीय संविधानामुळेच आज संपूर्ण भारतात अठरा पगड जातीची लोक गुण्यागोविंदाने राहत असून संविधान आमचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंतचा संपूर्ण कारभार हा संविधानाच्या माध्यमातून होत असून हे संविधान समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली […]
मकरसंक्रांतीनिमित्त मोफत पतंग महोत्सवाचे आयोजन..! प्रभाग आपला-जबाबदारी आमची : स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…!!
![]()
मकरसंक्रांतीनिमित्त मोफत पतंग महोत्सवाचे आयोजन..! प्रभाग आपला-जबाबदारी आमची : स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…!! अमळनेर प्रतिनिधी सालाबादाप्रमाणे ‘मोफत पतंग आमची… अन मजा तुमची’ या संकल्पनेवर आधारित महिला मराठा महासंघाच्या शहराध्यक्ष स्वप्ना विक्रांत पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने मकरसंक्रांती निमित्त १४ रोजी दुपारी २ वाजता भव्य पतंग महोत्सवाचे […]
भगीरथ शाळेत संस्कृत स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…..
![]()
भगीरथ शाळेत संस्कृत स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न….. जळगांव प्रतिनिधी कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव येथे संस्कृत सप्ताहांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा – गुरु माझा सखा निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा ,सांघिक खेळ, इत्यादी स्पर्धांना इत्यादी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी श्री सचिन परदेशी , उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक जि.प.जळगाव […]
आर्मी स्कूल मध्ये ‘इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा’*
![]()
*आर्मी स्कूल मध्ये ‘इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा’* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यु.कॉलेज येथे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी निर्माण व्हावी. यासाठी उपक्रमशील इंग्रजी शिक्षक शरद पाटील यांनी ‘इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा’ राबवली. यात इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक दिवशी 50 स्पेलिंग पाठांतर करून सर्वांसमोर विद्यार्थ्यांनी त्या बोलून दाखवल्या. हा […]
कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई…*
![]()
*कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई…* कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे, मध्येच व्यत्यय आणण्यासाठी आवासून उभा असणारा सोसाट्याचा वारा. असा अनेक अंगांनी चॅलेंजिंग असणाऱ्या लिंगाणा सुळक्यावर भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक साम्राज्य मराठे या कोल्हापूरच्या अवघ्या पावणेचार […]

