13 Mar, 2026

सावित्रीबाई फुले यांनी सांस्कृतिक गुलामगिरी मोडून काढली -जयसिंग वाघ

Loading

सावित्रीबाई फुले यांनी सांस्कृतिक गुलामगिरी मोडून काढली : जयसिंग वाघ जळगाव :- भारतातच नाही तर संपूर्ण जगात धर्म व संस्कृतीच्या नावाखाली महिलांचे शोषण हजारो वर्षांपासून सुरू होते . स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते , चूल आणि मूल एवढेच तिचे विश्व होते . अश्या काळात सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची , पुरुषाच्या बरोबरीची चळवळ चालून त्यांनी स्त्रियांमध्ये […]

1 min read

जी.एस.हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Loading

जी.एस.हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी अमळनेर(प्रतिनिधी):-येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस. हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षिका जी. डी.ताठेदेशमुख तर प्रमुख वक्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे हे होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक ए. डी.भदाणे,पर्यावक्षक एस.आर. शिंगाने,सी.एस.सोनजे,शिक्षक प्रतिनिधी एस.पी.वाघ,उपशिक्षिका एम.पी.भदाणे, परिविक्षाधीन शिक्षिका नंदिनी सोनवणे,पूनम शिरसाठ,नेहा […]

1 min read

प्रताप*मध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*

Loading

‘ *प्रताप*मध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन* ————————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील कार्यालयात आज सकाळी ११:३० वाजता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रगीत नंतर सभा घेण्यात आली. यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील अनेक प्राध्यापिका, प्राध्यापक व शिक्षकेतर वृद्ध उपस्थित होते. डॉ.वंदना पाटील व प्रा. […]

1 min read

धरणगावात सावित्रीमाई जन्मोत्सवानिमित्त प्रतिमापूजन व अभिवादन !.. सावित्रीमाई फुले समस्त महिलांसाठी प्रेरणास्थान : तुळशीराम माळी

Loading

धरणगावात सावित्रीमाई जन्मोत्सवानिमित्त प्रतिमापूजन व अभिवादन !.. सावित्रीमाई फुले समस्त महिलांसाठी प्रेरणास्थान : तुळशीराम माळी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – शहरातील धरणी चौकात आधुनिक भारताचे शिल्पकार राष्ट्रपिता सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकाजवळ आज ३जानेवारी धरणगाव शहरातील सर्व शैक्षणिक, राजकीय, सामाजिक संघटना यांच्याकडून भारतातील पहिल्या शिक्षिका – मुख्याध्यापिका, समाजसेविका, कवयित्री, ज्ञानज्योती […]

1 min read

स्त्रियांची मानसिक गुलामगिरी संपावी हेच क्रांतीज्योती सावित्रींचे स्वप्न ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांचे प्रतिपादन देवगाव देवळी हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धा

Loading

स्त्रियांची मानसिक गुलामगिरी संपावी हेच क्रांतीज्योती सावित्रींचे स्वप्न ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांचे प्रतिपादन देवगाव देवळी हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धा अमळनेर प्रतिनिधी- महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे […]

1 min read

ज्योतिबाची प्रखर ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले !!!

Loading

ज्योतिबाची प्रखर ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले !!! भारताला खऱ्या अर्थाने बहुजनाच्या शिक्षणासाठी झटणारे दाम्पत्य म्हणजे ज्योतिबा आणि सावित्रीबाई होते. ज्या काळात मनोवाद्यांनी बहुजनांना शिक्षणासाठी मनुस्मृतीच्या नियमानुसार बंदी केली होती त्या काळामध्ये ह्या दांपत्यांनी भारतात ज्ञानाची ज्योत पेटवली. अशा या दांपत्यातील ज्योतिबाची ज्ञानज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव […]

1 min read

विषय : सावित्रीबाई फुले शीर्षक : शिक्षिका सावित्री आई

Loading

  विषय : सावित्रीबाई फुले शीर्षक : शिक्षिका सावित्री आई शाळेत जाऊन शिकली ताई शिक्षिका झाली सावित्री आई…. डोळा आज ही येत माझ्या पाणी आठवता जोतीबा सावित्रीबाई कहाणी मुल बाळ नाही म्हणून तिला हिणवल सासू सासऱ्यांनी घरा बाहेर काढल माय ममतेच पुणं पाषाण ह्दयी झालं असह्य त्रास देवून जगणं मुश्कील केल ना हार मानली ना […]

1 min read

६ जानेवारी पत्रकार दिन ; जिल्ह्यातील १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन* *लोकमत संपादक संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन*

Loading

*६ जानेवारी पत्रकार दिन ; जिल्ह्यातील १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन* *लोकमत संपादक संजय आवटे यांचे विशेष मार्गदर्शन*   *जळगाव( प्रतिनिधी)-* पत्रकार दिन निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक ६ जानेवारी रोजी ठीक 10:30 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय […]

1 min read

आमदार अनिल पाटील यांची धार येथे घोड्यावर मिरवणूक काढून सत्कार

Loading

आमदार अनिल पाटील यांची धार येथे घोड्यावर मिरवणूक काढून सत्कार अमळनेर -,विधानसभा मतदासंघात सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल तालुक्यातील धार येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा नवनिर्वाचित भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांचा धारवासीयांतर्फे जंगी सत्कार करण्यात आला. सुरवातीला आमदार पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी धारचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार […]

1 min read

खडकपाडा पोलीस स्टेशनचा वतीने सेंट लॉरेन्स इंग्लिश स्कूल व महानगरपालिका शाळेत रेजिंग डे निमित्त कार्यशाळा संपन्न.* *प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शेजारी व परिसरात सायबर क्राईम, व वाहतुकीच्या नियमानबद्दल जनजागृती करावी::वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अंबरनाथ वाघमोडे.

Loading

*खडकपाडा पोलीस स्टेशनचा वतीने सेंट लॉरेन्स इंग्लिश स्कूल व महानगरपालिका शाळेत रेजिंग डे निमित्त कार्यशाळा संपन्न.* *प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शेजारी व परिसरात सायबर क्राईम, व वाहतुकीच्या नियमानबद्दल जनजागृती करावी::वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अंबरनाथ वाघमोडे. * ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) आज दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी पोलीस दल स्थापना दिवस म्हणून *”पोलीस रेजिंग डे”* निमित्ताने खडकपाडा पोलीस […]

1 min read