विशेष बातमी
श्री अंबरीश महाराज टेकडीवर झाला भव्य वृक्षारोपण सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी
![]()
श्री अंबरीश महाराज टेकडीवर झाला भव्य वृक्षारोपण सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी अमळनेर-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दिनांक 23 रोजी सकाळी 10 वाजता शहरातील श्री अंबरीश महाराज टेकडीवर भव्य वृक्षारोपण सोहळा पार पडला. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक […]
अखेर मंगरूळ येथे लाभार्थ्यांना झाले सन्मानाने भांडे वाटप आमदार अनिल पाटील यांनी लक्ष घातल्याने झाले कामगारांचे समाधान
![]()
अखेर मंगरूळ येथे लाभार्थ्यांना झाले सन्मानाने भांडे वाटप आमदार अनिल पाटील यांनी लक्ष घातल्याने झाले कामगारांचे समाधान अमळनेर प्रतिनिधी- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेअंतर्गत भांडे वाटप कार्यक्रमात गेल्या तीन चार दिवसांपासून मोठा गोंधळ उडून लाभार्थ्यांना भांडे न मिळता खाली हात परतावे लागत असताना आमदार अनिल पाटील यांनी यात लक्ष घातल्याने मंगरूळ […]
मुखोद्गत पारायणातून संतत्वाचा अनुभव: सौ. विद्याताई पडवळ यांचे हृदयस्पर्शी सादरीकरण “पंचक्रोशीतील गावगावांतून आले भक्त, अमळगावमध्ये भरला आध्यात्मिक महोत्सव”
![]()
मुखोद्गत पारायणातून संतत्वाचा अनुभव: सौ. विद्याताई पडवळ यांचे हृदयस्पर्शी सादरीकरण “पंचक्रोशीतील गावगावांतून आले भक्त, अमळगावमध्ये भरला आध्यात्मिक महोत्सव” अमळगाव (ता. अमळनेर, जि. जळगाव) : दि. १६ जुलै २०२५ रोजी अमळगाव येथे संत गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने एक अद्वितीय आध्यात्मिक पारायण सोहळा संपन्न झाला. सौ. विद्याताई पडवळ यांच्या सुस्वर आवाजातील मुखोद्गत पारायण हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण […]
शून्य खर्चात पन्नास विवाह” –हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेच्या कार्यास समाजाचा सलाम अल्लामा फज़ले हक़ स्टडी सेंटरतर्फे सेवाभावी कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात
![]()
“शून्य खर्चात पन्नास विवाह” – हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेच्या कार्यास समाजाचा सलाम अल्लामा फज़ले हक़ स्टडी सेंटरतर्फे सेवाभावी कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) स्वतंत्र सेनानी अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर अॅण्ड पब्लिक लायब्ररी, तथा सुन्नी दारूल कजा अमळनेर यांच्या वतीने हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था यांच्या सर्व पद अधिकारी यांचा सत्कार सोहळा […]
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक 13 जुलै 2025 नाशिक शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात संपन्न.
![]()
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक 13 जुलै 2025 नाशिक शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात संपन्न. नाशिक प्रतिनिधी आज दिनांक 13 जुलै रविवार रोजी दुपारी दोन वाजता नाशिक शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली होती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पारपडली या […]
अमोल भगत यांची नॅशनल एज्युकेशन फोरम (NEF) च्या राष्ट्रीय युवा समन्वयक पदावर नियुक्ती भारत सरकारच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था
![]()
अमोल भगत यांची नॅशनल एज्युकेशन फोरम (NEF) च्या राष्ट्रीय युवा समन्वयक पदावर नियुक्ती भारत सरकारच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था नवी दिल्ली, १० जुलै २०२५ – देशाच्या शैक्षणिक परिवर्तनात युवकांचा सक्रीय सहभाग वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, नॅशनल एज्युकेशन फोरम (NEF) — भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत एक स्वायत्त संस्था — यांनी अमोल भगत यांची राष्ट्रीय […]
हिंदी भाषेच्या अभिमानाचा ठसा – के.एल. पोंदा हायस्कूलचा शंभर टक्के निकाल, अनुपमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यशाचा नवा अध्याय!”
![]()
“हिंदी भाषेच्या अभिमानाचा ठसा – के.एल. पोंदा हायस्कूलचा शंभर टक्के निकाल, अनुपमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यशाचा नवा अध्याय!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शब्दांचं सामर्थ्य जेव्हा शिक्षणाच्या दिशेने वाहू लागतं, तेव्हा निर्माण होतो यशाचा अभूतपूर्व इतिहास. दी डहाणू एज्युकेशन ट्रस्टच्या के.एल. पोंदा हायस्कूलने अशाच इतिहासाचा साक्षीदार होत हिंदी भाषा परीक्षेत शंभर टक्के निकाल साधून दाखवला आहे. महाराष्ट्र […]
गुरूपौर्णिमेनिमित्त असंख्य युवकांची आमदार अनिल पाटील यांना वंदन भेट” “आईवडिलांची सेवा करा, कुटुंब व आरोग्य सांभाळा आणि यशस्वी व्हा – आमदार अनिल पाटील यांचा युवकांना संदेश”
![]()
“गुरूपौर्णिमेनिमित्त असंख्य युवकांची आमदार अनिल पाटील यांना वंदन भेट” “आईवडिलांची सेवा करा, कुटुंब व आरोग्य सांभाळा आणि यशस्वी व्हा – आमदार अनिल पाटील यांचा युवकांना संदेश” अमळनेर प्रतिनिधी-गुरूपौर्णिमा निमित्त असंख्य युवा कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन वंदन करत शुभेच्छा दिल्या. गुरू पौर्णिमेला आपले आईवडील,साधू संत गुरू समान […]
रस्त्याची दुरूस्ती करा, अन्यथा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन
![]()
रस्त्याची दुरूस्ती करा, अन्यथा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन अमळनेर प्रतिनिधी : रस्ता खोदून पाइपलाइन टाकल्यानंतर रस्त्याची दुरूस्ती केली नसल्याने पावसाच्या पाण्याने चाळण झालेल्या रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी, अन्यथा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा अमळनेरातील ओमकार नगरातील नागरिकांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. गेल्या वर्षभरापासून शहरात भुयारी गटार तसेच पाइपलाइनचे काम करणे […]
आमदार अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून झाला शुभेच्छांचा वर्षाव मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनी दिल्यात शुभेच्छा, विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी रंगला सोहळा
![]()
आमदार अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून झाला शुभेच्छांचा वर्षाव मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनी दिल्यात शुभेच्छा, विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी रंगला सोहळा अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.त्यांच्या निवासस्थानी दिवसभर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी झाल्याने परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. […]

