विशेष बातमी
डॉ. दत्ता विघावे यांना मानद डि.लिट पदवी बहाल
![]()
डॉ. दत्ता विघावे यांना मानद डि.लिट पदवी बहाल क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक म्हणून आपल्या कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार फडविणाऱ्या डॉ. दत्ता सिंधुताई बाबुलाल विघावे यांना इतिहास आणि पुरातत्व संशोधन संस्था, संग्रहालय, बालाघाट ( मध्य प्रदेश) यांच्या वतीने क्रिकेटच्या सर्वच प्रांतात उल्लेखनीय कार्यासाठी डि.लिट (डॉक्टरेट इन लिटरेचर) हि मानद पदवी देऊन सन्मानित केले आहे. यापूर्वी सन […]
संतोषगीर गोस्वामी यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव…
![]()
संतोषगीर गोस्वामी यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव…* *जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित* आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय शिक्षण विभाग अमळगाव ता.अमळनेर जि. जळगाव शा.र.देशपांडे भाग शाळा जळोद ता. अमळनेर येथील *कनिष्ठ लिपिक श्री. संतोषगीर शामगीर गोस्वामी* हे दि.30 एप्रिल 2025 रोजी (अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी आयुष्याची दुस-या इनिंगची सुरूवात करून) नियत वयोमानानुसार 29 […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य’चा वेव्हज विशेषांक प्रकाशित.
![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य’चा वेव्हज विशेषांक प्रकाशित. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : मुंबईत सुरू असलेल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ अर्थात ‘वेव्हज् २०२५’ या जागतिक परिषदेच्या निमित्ताने ‘लोकराज्य’ आणि ‘महाराष्ट्र अहेड’च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या ‘वेव्हज’ परिषदेत आयोजित या प्रकाशन […]
महाराष्ट्र आणि गुजरात देशाच्या विकासात आणि जागतिक पटलावर चमकणारी राज्य : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
![]()
महाराष्ट्र आणि गुजरात देशाच्या विकासात आणि जागतिक पटलावर चमकणारी राज्य : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी उदय नरे). भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भुमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा 1 मे हा राज्य दिवस या दोन्ही राज्यांना त्यांच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देत हा प्रवास […]
बायकोच्या आग्रहास्तव विधवा आईला घर सोडायला सांगितले! महिला अन्याय विरोधी समितीने तिघांना आणले एकत्र! कायद्याचा धाक व भावनिक साद घातल्याने घडला समेट.
![]()
बायकोच्या आग्रहास्तव विधवा आईला घर सोडायला सांगितले! महिला अन्याय विरोधी समितीने तिघांना आणले एकत्र! कायद्याचा धाक व भावनिक साद घातल्याने घडला समेट. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील ६० वर्षीय विधवा जिजाबाई (नाव बदलले आहे) यांना त्यांच्या मुलाच्या बायकोकडून तगादा देऊन घराबाहेर जाण्याचा इशारा दिला गेला आणि त्यामुळे अनिता वर्षभरापासून माहेरी राहात होती. मुलाने आईलाच […]
महाराष्ट्राचा महान वैचारिक,सांस्कृतिक वारसा जतन करावा… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रवींद्रजी भोळे
![]()
महाराष्ट्राचा महान वैचारिक,सांस्कृतिक वारसा जतन करावा… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रवींद्रजी भोळे पिंपरी चिंचवडआकुर्डी : भगवान श्रीकृष्णाचे योगाभ्यासाचे गुरु महर्षी शांडिल्य ऋषी या महाराष्ट्रातच वास्तव्यास होते. महाराष्ट्राला खूप मोठा सांस्कृतिक इतिहास आहे. विश्वाचे कल्याण करण्याची भावना जतविणारे माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, मोक्षप्राप्तीचा मंत्र देणाऱ्या आदिशक्ती संत मुक्ताई, रंजल्या गांजल्याची सेवा करण्याचा संदेश देणारे जगद्गुरु संत […]
कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू” अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ*
![]()
📌 *”कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू” अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ* चोपडा दि.२ (प्रतिनिधी): स्वच्छ भारत मिशन (टप्पा २ ) अंतर्गत “कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू” ही विशेष मोहीम दि.०१ मे २०२५ ते दि.१५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे स्वच्छ भारत मिशन (टप्पा २ ) अंतर्गत “कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव […]
“शिक्षणातून समाजसेवेपर्यंतचा प्रवास; सागर कोळी यांचा जळगाव युवा पुरस्काराने सन्मानित”**
![]()
**“शिक्षणातून समाजसेवेपर्यंतचा प्रवास; सागर कोळी यांचा जळगाव युवा पुरस्काराने सन्मानित”** अमळनेर प्रतिनिधी -: 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने युवकांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जातो. तरी 2024-25 या वर्षी 1 मे महाराष्ट्र दिना निमित्त पुरस्कार राष्ट्रीय सेवा योजना […]
“बालवारकरी संस्कारांचे ११ दिवसांचे अध्यात्मिक शिबिर – गुरुवर्य मोठेबाबा स्मृती मंदिरात २ मे आजपासून!”
![]()
“बालवारकरी संस्कारांचे ११ दिवसांचे अध्यात्मिक शिबिर – गुरुवर्य मोठेबाबा स्मृती मंदिरात २ मे आजपासून!” अमळनेर प्रतिनिधी सर्व भाविक भक्त माता भगिनी, पालकवृंद व बालगोपाळांना कळविण्यात येते की, वै. गुरुवर्य श्री गुरु मोठेबाबा स्मृती मंदिर, श्रीराम नगर, ढेकू रोड, अमळनेर येथे वर्षावारीसारखे अध्यात्मिक बालवारकरी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि. २ मे ते १२ मे […]
ब्राह्मण समाजातर्फे काश्मीर पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली*
![]()
*ब्राह्मण समाजातर्फे काश्मीर पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली* अमळनेर प्रतिनिधी(प्रसाद जोशी) भगवान परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजातर्फे परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या हस्ते परशुराम प्रतिमेचे पूजन करून रॅली काढण्यात आली परशुराम चौकात तिची सांगता झाली . त्या ठिकाणी जमलेल्या ब्राह्मण समाजातील सर्व संस्थांच्या वतीने काश्मीर पहलगाम शहरात अतिरेक्यांनी हिंदूंवर हल्ला केला त्यात मृत झालेल्या हिंदू बांधवांना समाजातर्फे श्रद्धांजली […]

