डॉ जगदिश सोनवणे यांची समाज कार्य अभ्यास मंडळ अध्यक्षपदी विद्यापीठाने केली निवड. मित्र परीवाराच्या वतीने शुभेच्छाचा वर्षाव
![]()
डॉ जगदिश सोनवणे यांची समाज कार्य अभ्यास मंडळ अध्यक्षपदी विद्यापीठाने केली निवड.
मित्र परीवाराच्या वतीने शुभेच्छाचा वर्षाव
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मानव्य विद्या शाखा अंतर्गत समाजकार्य अभ्यास मंडळ अध्यक्षपदीअमळनेर येथील समाज कार्य महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा डॉ जगदीश सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्वसामान्य एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अभिजीत भांडारकर , प्राचार्य डॉ पी एस पाटील आणि सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. नवीन शैक्षणिक धोरण नुसार अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे या कामी समाजकार्य अभ्यास मंडळ अध्यक्ष म्हणून
डॉ जगदीश सोनवणे यांची इतर सदस्यांसह महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.

