विशेष बातमी
स्पर्धा परीक्षेत सातत्य महत्वाचे* श्री.अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन
![]()
*स्पर्धा परीक्षेत सातत्य महत्वाचे* श्री.अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन ——————————————— ●रुसा, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष,सीसीएमसी विभाग यांचा संयुक्त उपक्रम ● प्रतापचा विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे-प्राचार्य डॉ.ए बी जैन यांची मनीषा ● युनिक अकॅडेमीचे मार्गदर्शन ● निःशुल्क मार्गदर्शन वर्ग —————————————————– अमळनेर प्रतिनिधी : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA), […]
ढेकू खु येथे स्व. रमेश उत्तमराव सोनवणे यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिराचे आयोजन!
![]()
ढेकू खु येथे स्व. रमेश उत्तमराव सोनवणे यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिराचे आयोजन! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) स्व. रमेश उत्तमराव सोनवणे यांच्या स्मरणार्थ श्री पंकज रमेश सोनवणे यांच्या साथीने ढेकू व आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमात प्रतिष्ठित वैद्यकीय तज्ञांचा समावेश होता, जसे की डॉ. सुमित सुर्यवंशी (अस्थिरोग तज्ञ), डॉ. दिपाली […]
अमळनेरचा डॉ. तुषार शेलकर यांचे यश स्किन स्पेशालिस्ट अँड कॉस्मोस्टॉलॉजी (त्वचारोगतज्ञ) म्हणून चिपळूण येथील नामांकित वालवलकर मेडिकल कॉलेजमध्ये यश
![]()
अमळनेरचा डॉ. तुषार शेलकर यांचे यश स्किन स्पेशालिस्ट अँड कॉस्मोस्टॉलॉजी (त्वचारोगतज्ञ) म्हणून चिपळूण येथील नामांकित वालवलकर मेडिकल कॉलेजमध्ये यश अमळनेर प्रतिनिधी): प्रचंड मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास, आणि उत्कृष्ट मार्गदर्शन यामुळे आपण कोणत्याही आकाशाला गाठू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमळनेरच्या डॉ. तुषार राजेन्द्र शेलकर. डॉ. तुषार यांनी नुकतीच MBBS DDV स्किन स्पेशालिस्ट अँड कॉस्मोस्टॉलॉजी (त्वचारोगतज्ञ) म्हणून […]
अमळनेरच्या जी.एस.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा चित्रकला ग्रेड परीक्षेत उत्कृष्ट यश!
![]()
अमळनेरच्या जी.एस.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा चित्रकला ग्रेड परीक्षेत उत्कृष्ट यश! अमळनेर (प्रतिनिधी): येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सरकारी चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत मयूर रवींद्र कोळीने “अ” श्रेणी मिळवून उत्तीर्ण होण्याची उपलब्दी साधली आहे. चित्रकला परीक्षेसाठी शाळेतून एकूण ३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, त्यातील २९ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. कलाशिक्षक के. व्ही. […]
आजीवन अध्ययन व विस्तार विभाग – विद्यापीठस्तरीय कार्यशाळेतून युवा सक्ष्मीकरणासाठी रोजगारक्षम कौशल्य विकासाचे धडे*
![]()
*आजीवन अध्ययन व विस्तार विभाग – विद्यापीठस्तरीय कार्यशाळेतून युवा सक्ष्मीकरणासाठी रोजगारक्षम कौशल्य विकासाचे धडे* *प्रतिनिधी : भुषण महाजन* आज दि. 16 जानेवारी 2025 रोजी श्रम साफल एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अंमळनेर व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी रोजगारक्षम कौशल्य विकास […]
डिजिटल मीडिया कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के, शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला यांची एकमताने निवड* *—————————-* *संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडी : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सावंतवाडीत तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असल्याची घोषणा*
![]()
*डिजिटल मीडिया कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के, शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला यांची एकमताने निवड* *—————————-* *संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडी : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सावंतवाडीत तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असल्याची घोषणा* *—————————-* *कोल्हापूर, दि. 15 : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारिणी […]
विकास सोसायटीच्या चेअरमन पदी श्री. पितांबर देवराम पाटील यांची ऐतिहासिक निवड!
![]()
विकास सोसायटीच्या चेअरमन पदी श्री. पितांबर देवराम पाटील यांची ऐतिहासिक निवड! अमळनेर प्रतिनिधी शिव-पार्वती कॉलनीतील प्रतिष्ठीत आप्पासो श्री. पितांबर देवराम पाटील यांची वि.का.सो. जानवे येथे चेअरमनपदी निवड झाली आहे. या निवडामुळे समितीत नवा जोश आणि दृष्टीकोन येणार याबद्दलचा विश्वास व्यक्त केला जात आहे. श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखाली, येत्या काळात विविध विकासात्मक योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल […]
अमळनेर नगर परिषदेची प्लास्टिक बंदी बाबत कारवाई*
![]()
*अमळनेर नगर परिषदेची प्लास्टिक बंदी बाबत कारवाई* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील नगरपरिषदेतर्फे आज दिनांक १४.०१.२०२५ रोजी प्लास्टिक बंदी बाबत धडक कारवाई करण्यात आली. यात बंदी असलेल्या प्लास्टिक पासून बनविलेल्या पतंग यांची विक्री , वापर व साठवणूक केल्याकारणाने चार दुकानदारांना एकूण ६०००/- रुपये दंड ठोठावला. नगर परिषद आरोग्य विभाग भरारी पथकाने एकूण ८.५ किलो च्या प्लास्टिक […]
अमळनेर शहरांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ
![]()
अमळनेर शहरांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ अमळनेर प्रतिनिधी – शहरातील पिंपळे रोड वरील कॉलनी परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने आज दि १५ रोजी सुमारे १० ते१२ जणांना चावा घेतल्याची घटना घडली असून याबाबत नगरपालिका प्रशासन अधिकारी व आरोग्य विभाग निरीक्षक यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविल्यावर देखील त्यांनी याबाबत दुर्लक्ष केले आहे. आज दि १५ रोजी सकाळी ७ वाजेपासून […]
प्रलंबित मागण्यांसाठी फेब्रु / मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या SSC/HSC परिक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार… शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्षांना निवेदन
![]()
प्रलंबित मागण्यांसाठी फेब्रु / मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या SSC/HSC परिक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार… शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्षांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी १) संघटनचे दि. २४/०९/२०२४ रोजीचे शालेय शिक्षण विभागाला दिलेले निवेदन २) संघटनचे दि. ०५/१०/२०२४ ते ०७/१०/२०२४ चे आझाद मैदानावरील उपोषणाचे अंदोलन ३) मा. मंत्री शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे समवेत झालेली […]

