विकास सोसायटीच्या चेअरमन पदी श्री. पितांबर देवराम पाटील यांची ऐतिहासिक निवड!
1 min read

विकास सोसायटीच्या चेअरमन पदी श्री. पितांबर देवराम पाटील यांची ऐतिहासिक निवड!

Loading

विकास सोसायटीच्या चेअरमन पदी
श्री. पितांबर देवराम पाटील यांची ऐतिहासिक निवड!

अमळनेर प्रतिनिधी
शिव-पार्वती कॉलनीतील प्रतिष्ठीत आप्पासो श्री. पितांबर देवराम पाटील यांची वि.का.सो. जानवे येथे चेअरमनपदी निवड झाली आहे. या निवडामुळे समितीत नवा जोश आणि दृष्टीकोन येणार याबद्दलचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखाली, येत्या काळात विविध विकासात्मक योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल आणि स्थानिक समस्यांचे समाधान करण्यासाठी एकदा पुनः प्रयत्न केले जाईल. त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते सतत प्रयत्नशील राहतील.
शिव-पार्वती कॉलनीच्या नागरिकांनी ही निवड योग्य झाली , त्यांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन करण्यात आहे ..
श्री. पाटील यांना त्याच्या नवा कार्यकाळासाठी सर्वतोपरी शुभेच्छा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *