विशेष बातमी
सात्विकता जपून लोककल्याणकारी उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत.-ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे
![]()
सात्विकता जपून लोककल्याणकारी उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत.. ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे शिंदवणे: वाढदिवस साजरे करताना सात्विक कार्ये करावीत. तामसी व राजस कर्मामुळे वाढदिवस साजरा करताना आनंदामध्ये विरजण पडून खरा आनंद हिरावल्या जातो. वास्तविक वाढदिवस म्हणजे आपण या पृथ्वीतलावर जन्माला आलो याचा हा आनंदाचा क्षण असतो. अलीकडे रंगीन संगीन उपक्रमाद्वारे ऐश करून वाढदिवस साजरा करण्यात […]
शिक्षणगाथा:* *ललित पाटील,* चलभाष क्र.९२०९५१६५३५ *सेवा सहयोगातून होतोय शाळांचा कायापालट!*
![]()
*शिक्षणगाथा:* *ललित पाटील,* चलभाष क्र.९२०९५१६५३५ *सेवा सहयोगातून होतोय शाळांचा कायापालट!* समाजातील विविध समस्यांवर मात करून एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी स्वयंसेवी संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. या संस्थांचे उद्दिष्ट समाजातील दुर्बल,वंचित आणि गरजू घटकांना मदत करून त्यांचे जीवनमान सुधारण्याचे असते.अशा संस्थाद्वारे विविध क्षेत्रात कार्य केले जाते. समाजसेवेची बांधिलकी जपून सामाजिक न्याय,समता आणि स्वालंबन यांना प्रोत्साहन देतात.अशा संस्थांचे […]
विद्यापीठस्तरीय तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात सागर कोळी यांचा बोलीभाषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक**
![]()
**विद्यापीठस्तरीय तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात सागर कोळी यांचा बोलीभाषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सोमवार, १० मार्च २०२५ रोजी कबचौउमवि संचलित प्रताप तत्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे विद्यापीठस्तरीय तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेरचा विद्यार्थी सागर सुकदेव कोळी याने बोलीभाषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. […]
राज्य खो खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याचा पुरुष / महिला खो-खो संघाच्या कर्णधारपदी मोहित गुंजकर व अंजली सावंत यांची निवड…!!!!
![]()
राज्य खो खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याचा पुरुष / महिला खो-खो संघाच्या कर्णधारपदी मोहित गुंजकर व अंजली सावंत यांची निवड…!!!! जळगांव :- महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने सन 2024/25 या वर्षाची पुरुष/महिला या विभागाची 60 वी हिरक महोत्सवी राज्य अजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा शेवगाव जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर) येथे दिनांक 13 ते 16 मार्च दरम्यान संपन्न होत […]
नारीशक्ती पुरस्कार सुनिता महाजन यांना प्रदान*
![]()
*नारीशक्ती पुरस्कार सुनिता महाजन यांना प्रदान* जळगांव प्रतिनिधी 08 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ जळगाव व तरुण भारत यांचे तर्फे छत्रपती संभाजी नाट्यगृहा मध्ये नारी शक्ती पुरस्कार ऑर्किड नेचर फाउंडेशन च्या सचिव सुनिता महाजन यांना खासदार स्मिता ताई वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सुनिता सोमनाथ महाजन यांचे शिक्षण एम […]
३० लाख खर्चून होईल पाझर तलावाची दुरुस्ती आणि खोलीकरण पांच गावातील पाणी टंचाई होईल दूर, विहिरीची भुजल पातळी वाढण्यास होणार मदत
![]()
पिंपळे खुर्द येथे पाझर तलावाच्या खोलीकरणाचे भूमिपूजन ३० लाख खर्चून होईल पाझर तलावाची दुरुस्ती आणि खोलीकरण पांच गावातील पाणी टंचाई होईल दूर, विहिरीची भुजल पातळी वाढण्यास होणार मदत अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळे खुर्द येथे भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असते, त्यावर तोडगा म्हणून लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी धार येथील खाजगी विहिरीवरून […]
समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे शाश्वत विकासासाठी शांती,न्याय, सदभाव यावर 12 मार्च रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन*
![]()
*समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे शाश्वत विकासासाठी शांती,न्याय, सदभाव यावर 12 मार्च रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन* अमळनेर प्रतिनिधी श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे 12 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत विकास आणि शांती, न्याय, सदभाव या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये देशभरातून […]
महिला सुरक्षा आणि स्वावलंबन: द्रौपदीचा साक्षात्कार!” सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या कार्यक्रमात सौ. वसुंधरा लांडगे यांचे प्रेरणादायी भाषण
![]()
“महिला सुरक्षा आणि स्वावलंबन: द्रौपदीचा साक्षात्कार!” सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या कार्यक्रमात सौ. वसुंधरा लांडगे यांचे प्रेरणादायी भाषण अमळनेर प्रतिनिधी शिक्षण मंडळाच्या विश्वस्त सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांनी 9 मार्च रोजी झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात एक महत्वाचा संदेश दिला — “आधुनिक द्रौपदीसाठी स्वतःचे रक्षण आवश्यक आहे.” क्रांती पर्व स्मारक येथे आयोजित या कार्यक्रमामध्ये त्यांनी महिलांना […]
मातृसत्त्वाचा सन्मान – 8 मार्च रोजी जेष्ठ नागरिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन
![]()
मातृसत्त्वाचा सन्मान – 8 मार्च रोजी जेष्ठ नागरिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन अमळनेर प्रतिनिधी 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त, माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळ आणि पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ यांनी एकत्र येऊन विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात वय 85 च्या जेष्ठ सदस्य कमलबाई नारायण पाटील यांचा गौरव करण्यात आला. यावेळी, साने […]
न्यायालयाची दिशाभूल झाल्याने अकोल्यातील मुदतबाह्य सलाईन साठ्यातून रूग्णांची लूटमार होण्याची शक्यता..! वरीष्ठ अधिकाऱ्यांनंतर आता न्यायालयासोबतही बेजबबादार वागण्यात अकोला अन्न व औषध प्रशासन अग्रेसर! भ्रष्ट मार्गातील सेटींगचा समाजस्वाथ्यावर आघात.!
![]()
न्यायालयाची दिशाभूल झाल्याने अकोल्यातील मुदतबाह्य सलाईन साठ्यातून रूग्णांची लूटमार होण्याची शक्यता..! वरीष्ठ अधिकाऱ्यांनंतर आता न्यायालयासोबतही बेजबबादार वागण्यात अकोला अन्न व औषध प्रशासन अग्रेसर! भ्रष्ट मार्गातील सेटींगचा समाजस्वाथ्यावर आघात.! समाजस्वास्थाला धोका पोहोचविणारांविरूध्द दक्ष समाजसेवींनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघासोबत उभे रहावे! *संजय कृ.देशमुख,जिल्हा प्रतिनिधी* *अकोला* – समाजातील रूग्णांचे आरोग्य आणि त्यांच्या होणाऱ्या लूटमारीबध्दल नेहमीच असंवेदनशील असणारे अन्न व […]

