30 May, 2026

जळगांव येथे होणाऱ्या ओबीसी बहुजन समाजाच्या महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा :–शिवाजी महाजन*

Loading

*जळगाव येथे होणाऱ्या ओबीसी बहुजन समाजाच्या महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा :–शिवाजी महाजन* अमळनेर प्रतिनिधी :– ओबीसींच्या न्याय हक्कासाठी राज्यात नव्हे तर देशपातळीवर लढा देणारे, विधानसभा असो की मंत्रिमंडळात नव्हे तर न्यायालयात, सभा असोत किंवा आंदोलनं प्रत्येक मार्गाने ओबीसींच्या राजकीय,शैक्षणिक, सामाजिक उन्नतीसाठी लढणारे,ओबीसींचे राष्ट्रीय नेते,माजी उपमुख्यमंत्री, मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 22 […]

1 min read

सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना विकल्प भरून देण्यास मुदतवाढ मिळावी. –जळगांव जुक्टो संघटनेची आग्रही मागणी.

Loading

सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना विकल्प भरून देण्यास मुदतवाढ मिळावी. –जळगांव जुक्टो संघटनेची आग्रही मागणी. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मा.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाद्वारे दि.13मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या पत्रानुसार राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या व एन.पी.एस.मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनी राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत […]

1 min read

अमळनेरच्या कंखरे कुटुंबाने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून आदर्श ठरवला!

Loading

अमळनेरच्या कंखरे कुटुंबाने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून आदर्श ठरवला! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राज्य लोकसेवा आयोगाची मंत्रालय सहाय्यक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अमळनेर स्थित कंखरे (धनगर) कुटुंबातील भावा-बहिणीचा शिवसेना उपनेते शुभांगी ताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वडिलांच्या मेहनतीच्या मदतीने, जे हालाखीच्या परिस्थितीत काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात, रोहित भगवान कंखरे आणि शुभांगी […]

1 min read

प्रताप’ चे ई-वेस्ट व्यवस्थापनावर पथनाट्य सादर*

Loading

*’प्रताप’ चे ई-वेस्ट व्यवस्थापनावर पथनाट्य सादर* ——————————————— ● इलेक्ट्रॉनिक विभागाचा स्तुत्य उपक्रम ● रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर जनजागृती ● ई-वेस्ट व्यवस्थापन आणि पर्यावरण सरंक्षण यावर मार्गदर्शन ————————————————- अमळनेर : १५ मार्च २०२५ ,: प्रताप महविद्यालयाच्या इलेक्ट्रोनिक द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यानी रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर “ई- वेस्ट (इलेक्ट्रोनिक –कचरा) नाही वेस्ट” हे प्रभावी पथनाट्य सादर करून […]

1 min read

इतिहास विभागाचा शैक्षणिक निरोप समारंभ संपन्न*

Loading

*इतिहास विभागाचा शैक्षणिक निरोप समारंभ संपन्न* ————————————————- अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयतील इतिहास विभागाचा तृतीय वर्ष आणि एम ए. अंतिम वर्ष विद्यार्थ्यांंना निरोप समारंभ कार्यक्रम 17 मार्च रोजी नाट्य सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या समारोपाच्या कार्यक्रमात इतिहास विषयाचा तृतीय वर्ष व एम ए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना समारोप दिला. प्रस्तुत […]

1 min read

शिरसोले येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न.* *शिरसोले गावाचा सर्वांगीन विकासासाठी सदैव तत्पर राहील, व त्वरित निधी उपलब्ध करून समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील: आमदार मंजुळा गावित.*

Loading

*शिरसोले येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न.* *शिरसोले गावाचा सर्वांगीन विकासासाठी सदैव तत्पर राहील, व त्वरित निधी उपलब्ध करून समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील: आमदार मंजुळा गावित.* *धुळे :साक्री* (मनिलाल शिंपी)- शिरसोले गावात ग्रामस्थांच्या वतीने नुकतेच आमदार मंजुळा गावित, महंत योगी दिनानाथ महाराज, भाजपा धुळे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, शिवसेना साक्री विधानसभा क्षेत्र प्रमुख […]

1 min read

भारतीय संविधानाची मूल्य- व्यवस्था लाथाडली जात आहे; राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद प्रसंगी डॉ.अनंत राऊत यांचे प्रतिपादन ,▪️उद्घाटक डॉ. प्रदीप आगलावे यांची संविधानाचा शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश व्हावा.. ,▪️कार्यक्रमास पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आणि एरंडोल पारोळ्याचे आ.अमोल पाटील यांची उपस्थिती ▪️संविधान सन्मान परिषदेमध्ये दहा ठराव मंजूर ! ▪️संविधान सन्मान परिषदेमध्ये राज्यभरातून दोन हजार लोकांची उपस्थिती

Loading

▪️भारतीय संविधानाची मूल्य- व्यवस्था लाथाडली जात आहे; राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद प्रसंगी डॉ.अनंत राऊत यांचे प्रतिपादन ▪️उद्घाटक डॉ. प्रदीप आगलावे यांची संविधानाचा शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश व्हावा.. ▪️कार्यक्रमास पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आणि एरंडोल पारोळ्याचे आ.अमोल पाटील यांची उपस्थिती ▪️संविधान सन्मान परिषदेमध्ये दहा ठराव मंजूर ! ▪️संविधान सन्मान परिषदेमध्ये राज्यभरातून दोन हजार लोकांची उपस्थिती धरणगाव […]

1 min read

“शिक्षकांचे न्याय मागण्यासाठी जळगावच्या महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची महत्त्वाकांक्षी मोहीम: जिल्हाधिकारी व तहसीलदारांना दिले निवेदन”

Loading

“शिक्षकांचे न्याय मागण्यासाठी जळगावच्या महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची महत्त्वाकांक्षी मोहीम: जिल्हाधिकारी व तहसीलदारांना दिले निवेदन” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशांन्वये आज संपूर्ण राज्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देऊन एक दिवसीय आंदोलन […]

1 min read

विद्यार्थ्यांनी गुणांकडे न बघता गुणवत्तेकडे लक्ष द्यावे -निळकंठ गायकवाड साहेब यांचा विद्यार्थ्यांना सल्ला “विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या मार्गावर प्रगती: जळगावच्या माध्यमिक सहकारी पतपेढीत पारितोषिक वितरण समारंभ

Loading

विद्यार्थ्यांनी गुणांकडे न बघता गुणवत्तेकडे लक्ष द्यावे -निळकंठ गायकवाड साहेब यांचा विद्यार्थ्यांना सल्ला “विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या मार्गावर प्रगती: जळगावच्या माध्यमिक सहकारी पतपेढीत पारितोषिक वितरण समारंभ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :- जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव आयोजित पारितोषिक वितरण सत्कार समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना विद्यार्थ्यांनी गुणांकडे लक्ष न देता […]

1 min read

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे तातडीने निरसन करा.- जळगाव जुक्टोची शासनास आर्त हाक.

Loading

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे तातडीने निरसन करा.- जळगाव जुक्टोची शासनास आर्त हाक. जळगाव प्रतिनिधी राज्यातील कनिष्ठ माध्यमिक शिक्षकांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित न्याय मागण्या आज अखेर देखील शासनाकडून सोडविल्या जात नसल्याने राज्यातील कनिष्ठ अधिकारी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. वारंवार राज्य महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना लेखी, तोंडी आश्वासने देऊन देखील त्या आश्वासनांची पूर्तता […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?