जळगांव येथे होणाऱ्या ओबीसी बहुजन समाजाच्या महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा :–शिवाजी महाजन*
1 min read

जळगांव येथे होणाऱ्या ओबीसी बहुजन समाजाच्या महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा :–शिवाजी महाजन*

Loading

*जळगाव येथे होणाऱ्या ओबीसी बहुजन समाजाच्या महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा :–शिवाजी महाजन*

अमळनेर प्रतिनिधी :– ओबीसींच्या न्याय हक्कासाठी राज्यात नव्हे तर देशपातळीवर लढा देणारे, विधानसभा असो की मंत्रिमंडळात नव्हे तर न्यायालयात, सभा असोत किंवा आंदोलनं प्रत्येक मार्गाने ओबीसींच्या राजकीय,शैक्षणिक, सामाजिक उन्नतीसाठी लढणारे,ओबीसींचे राष्ट्रीय नेते,माजी उपमुख्यमंत्री, मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 22 मार्च 2025 शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजता मानराज पार्क मैदान,जळगाव येथे ओबीसी बहुजन समाजाचा महाएल्गार मेळावा संपन्न होत आहे तरी या ओबीसी महामेळाव्याला जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय सर्व ओबीसी, बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या सर्व संघटना व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी या महामेळाव्याला उपस्थिती देऊन,ओबीसी बहुजन समाजासाठी लढणारे आपले राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ साहेब यांना ताकद देण्यासाठी व त्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी सर्वांनी ओबीसी बहुजन महामेळाव्याला आपली उपस्थिती देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अमळनेर तालुका उपाध्यक्ष शिवाजी महाजन यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *