विशेष बातमी
तिसाई प्रतिष्ठान तर्फे दहावी बारावी विद्यार्थांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न, पास होणे सोपे आहे परीक्षेची भीती बाळगू नका- – गुलाबराव पाटील
![]()
तिसाई प्रतिष्ठान तर्फे दहावी बारावी विद्यार्थांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न, पास होणे सोपे आहे परीक्षेची भीती बाळगू नका- – गुलाबराव पाटील *ठाणे कल्याण* ( मनिलाल शिमी)- 11 फेब्रुवारी बारावी तर 21 फेब्रुवारी पासून दहावी स्टेट बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे. कल्याण पूर्वेला माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून तिसाई प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी दहावी बारावी […]
शेवगाव जि.अहिल्यानगर येथे पक्षी संवर्धनासाठी महत्त्वाची बैठक: पक्षीमित्र अश्विन पाटील सरांचे नेतृत्व आणि नवीन दिशा
![]()
शेवगाव ता.जि.अहिल्यानगर येथे पक्षी संवर्धनासाठी महत्त्वाची बैठक: पक्षीमित्र अश्विन पाटील सरांचे नेतृत्व आणि नवीन दिशा अमळनेर प्रतिनिधी पर्यावरण प्रेमी व पक्षीमित्र अश्विन पाटील सर यांच्या नेतृत्वात शेवगाव ता. जि.अहिल्यानगर जिल्ह्यात पक्षी संवर्धनावर एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना जळगाव जिल्हा पक्षी सूची सादर करण्यात आली. यावेळी पक्षीमित्र […]
साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष व संचालक मंडळाचा सभासद हिताचा निर्णय सदस्यांच्या हितासाठी महत्त्वाची घोषणा: व्याजदर कमी, कर्ज मर्यादा वाढवली- अध्यक्ष सुशील भदाने यांची माहिती
![]()
साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष व संचालक मंडळाचा सभासद हिताचा निर्णय सदस्यांच्या हितासाठी महत्त्वाची घोषणा: व्याजदर कमी, कर्ज मर्यादा वाढवली- अध्यक्ष सुशील भदाने यांची माहिती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पूज्य सानेगुरूजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरवर्गाची सहकारी पतसंस्था ने आपल्या सभासदांच्या हितासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जामिनकी व्याजदर अर्धा टक्का कमी करून 7.50% केला आहे. […]
मारवड महाविद्यालयात “आत्म निर्भर युवती अभियान” कार्यशाळेचा समारोप
![]()
मारवड महाविद्यालयात “आत्म निर्भर युवती अभियान” कार्यशाळेचा समारोप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मारवड, ता. अमळनेर येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवती सभे अंतर्गत आयोजित पाच दिवशीय “आत्म निर्भर युवती अभियान” कार्यशाळेचा आज दि. 1 फेब्रुवारी रोजी मा. प्रा. डॉ. धिरज वैष्णव (अधिसभा सदस्य, क.ब.चौ.उ.म.विद्यापीठ, जळगांव) यांच्या हस्ते समारोप करण्यात […]
अमळनेरच्या दादू भगत यांना मिळाली आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याची महत्त्वाची पदवी!
![]()
अमळनेरच्या दादू भगत यांना मिळाली आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याची महत्त्वाची पदवी! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील दादू भगत यांना आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर आचार्य लक्ष्मीनारायणजी त्रिपाठी यांच्या आदेशानुसार, किन्नर आखाड्याचे उपाध्यक्ष पार्वती नंदगिरी महाराजांनी श्री महंत पदवी बहाल केली आहे. या विशेष प्रसंगी दादू भगत यांना अभिषेक देण्यात आला, ज्यामुळे त्यांचे […]
आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा ऑक्टोबर 2024 पासूनचा थकीत मोबदला द्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार-रामकृष्ण पाटील
![]()
*आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक संघटना* *आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा ऑक्टोबर 2024 पासूनचा थकीत मोबदला द्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार* आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना ऑक्टोबर 2024 पासून केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाचा मोबदला अदा केला नाही म्हणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. थकित मोबदला तातडीने अदा करावा. आभा कार्ड,गोल्डन कार्ड काढण्याची […]
अमळनेरमध्ये ‘ग्रंथोत्सव 2024’: साहित्यप्रेमींना अनोखी पर्वणी!**
![]()
**अमळनेरमध्ये ‘ग्रंथोत्सव 2024’: साहित्यप्रेमींना अनोखी पर्वणी!** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगांव व परम पूज्य साने गुरुजी ग्रंथालय आणि मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम टाऊन हॉलच्या पटांगणावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. शनिवार, ८ फेब्रुवारी […]
खान्देश च्या युवकांना मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन उद्योगात भरारी देणारे विशालभाईंचे श्रीनाथ ट्रेनिंग सेंटर व इन्स्टिट्युट…..!*
![]()
*खान्देश च्या युवकांना मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन उद्योगात भरारी देणारे विशालभाईंचे श्रीनाथ ट्रेनिंग सेंटर व इन्स्टिट्युट…..!* अमळनेर विशेष प्रतिनिधी(प्रविण महाजन) मूळचे पाडसे येथील युवा उद्योजक विशाल नाथ यांनी खानदेशातील युवकांना मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन व्यापारात त्यांचे हात बळकतीचे काम केले आहे.आणि हे अमळनेरच्या उद्योग नगरीला नाव लौकीक मिळून देत आहेत त्यांना भेटून एक वेगळा […]
लाड सुवर्णकार (सोनार) समाज कार्यकारिणी ची बैठक उत्साहात संपन्न.*
![]()
*लाड सुवर्णकार (सोनार) समाज कार्यकारिणी ची बैठक उत्साहात संपन्न.* अमळनेर,ता.अमळनेर ( दि.१ फेब्रुवारी,२५ ) येथील लाड सुवर्णकार (सोनार) समाजाच्या कार्यकारिणी मंडळाची बैठक समाजाचे अध्यक्ष श्री.दिपक पवार यांच्याकडे उत्साहात संपन्न. येत्या १५ फेब्रृवारी ,२०२५ रोजी सर्व शाखीय सुवर्णकार समाजाचे दैवत श्री.संत शिरोमणी नरहरि महाराज यांचा ७३९ वा हरी ऐक्य सायुज्य समाधी ( पुण्यतिथी ) सोहळा असून […]
शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प*” *उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया*
![]()
*”शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प*” *उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया* मुंबई,दि.१ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन देशातील शेतकरी, नोकरदारवर्ग,कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या […]

