अमळनेरच्या दादू भगत यांना मिळाली आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याची महत्त्वाची पदवी!
1 min read

अमळनेरच्या दादू भगत यांना मिळाली आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याची महत्त्वाची पदवी!

Loading

अमळनेरच्या दादू भगत यांना मिळाली आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याची महत्त्वाची पदवी!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथील दादू भगत यांना आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर आचार्य लक्ष्मीनारायणजी त्रिपाठी यांच्या आदेशानुसार, किन्नर आखाड्याचे उपाध्यक्ष पार्वती नंदगिरी महाराजांनी श्री महंत पदवी बहाल केली आहे.

या विशेष प्रसंगी दादू भगत यांना अभिषेक देण्यात आला, ज्यामुळे त्यांचे नाव आता श्री महंत हरीहरा नंदगिरी महाराज उर्फ दादू भगत असे ठेवण्यात आले आहे.
दादू भगत यांचे भक्त खान्देशसह गुजरातमध्येही मोठ्या संख्येने आहेत, आणि या पदवीमुळे त्यांच्या भक्तांमध्ये आनंद आणि उत्साह पसरला आहे. त्यांच्या योगदानामुळे किन्नर समाजाची प्रतिष्ठा आणखी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *