20 Jun, 2026

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी “समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. *मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे:: उद्योजक नानजी खिमजीभाई ठक्कर.

Loading

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी “समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. *मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे:: उद्योजक नानजी खिमजीभाई ठक्कर. ठाणे:कल्याण ( प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख, मानवसेवेचे व्रत घेतलेले, एम एल म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांना लक्ष्मी शिक्षण संस्था, शिक्षक […]

1 min read

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन माझ्यावरच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला -नरेश पाटील

Loading

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन माझ्यावरच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला -नरेश पाटील अमळनेर : ट्रॅक्टर व्यवसायावरुन नरेश महारु पाटील याला खंडेराव चुडामन पाटील, प्रशांत सुनिल पाटील, संदीप खंडेराव पाटील आणि सुनिल चुडामन पाटील यांनी लोखंडी टॅमी, सळई व रॉडने मारहाण करुन जबर जखमी केले. अर्थात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची […]

1 min read

ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक सचिन पाटील यांना नुकतीच सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे विद्यापीठातर्फे ‘राज्यशास्त्र’ या विषयात पीएचडी पदवी प्रदान

Loading

सचिन पाटील यांना पीएचडी प्रदान.— अमळनेर प्रतिनिधी मारवड ता.अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक श्री. सचिन बापूराव पाटील यांना नुकतीच सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे विद्यापीठातर्फे ‘राज्यशास्त्र’ या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामविकास शिक्षण मंडळाचे आणि अमळनेर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष. […]

1 min read

अमळनेर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय संदेश रथयात्रेचे स्वागत

Loading

अमळनेर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय संदेश रथयात्रेचे स्वागत अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे ताडेपुरा व पैलाड भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय संदेश रथयात्रेचे धनगर समाज बांधवांतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने इंदोर ते चौंडी राज्यस्तरीय संदेश यात्रेचे धनगर समाजाचे नेते प्रल्हाद भाऊ सोरमारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली […]

1 min read

ऋतुजा वऱ्हाडे राष्ट्रीय संरक्षण दल प्रवेश परीक्षेमध्ये (NDA) भारतात मुलींमध्ये प्रथम :* महाराष्ट्र आणि भारत देशासाठी एक अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण –

Loading

*ऋतुजा वऱ्हाडे राष्ट्रीय संरक्षण दल प्रवेश परीक्षेमध्ये (NDA) भारतात मुलींमध्ये प्रथम :* महाराष्ट्र आणि भारत देशासाठी एक अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण – पुण्याची १७ वर्षाची कुमारी ऋतुजा संदीप वऱ्हाडे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय संरक्षण परीक्षा कोर्से १५४ च्या निकालात भारतात मुलींमध्ये प्रथम (AIR 1) Girls आणि सर्वसाधारण यादीत तृतीय क्रमांक (AIR 3) overall […]

1 min read

समाजकार्य महाविद्यालयात संविधान प्रास्ताविका सामूहिक वाचन व शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न

Loading

समाजकार्य महाविद्यालयात संविधान प्रास्ताविका सामूहिक वाचन व शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न येथील श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय अमळनेर येथे सामाजिक समता सप्ताह अंतर्गत भारताच्या संविधानाची प्रास्ताविका याचे सामूहिक वाचन व शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी प्रा डॉ श्याम सोनवणे जळगाव, यांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी डॉ अस्मिता सर्वैय्या , […]

1 min read

सायबर सुरक्षा जनजागृती अभियान – “सायबर साथी” अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे विशेष उपक्रम

Loading

सायबर सुरक्षा जनजागृती अभियान – “सायबर साथी” अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे विशेष उपक्रम अमळनेर, ता. १२ एप्रिल – सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. याच पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने “सायबर साथी” या जनजागृती मोहिमेअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन होमगार्ड जवानांसाठी करण्यात आले होते. […]

1 min read

कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा कोकण दौरा संपन्न* *कोकण विभागातील शैक्षणिक समस्या वर विविध पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा.*

Loading

*कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा कोकण दौरा संपन्न* *कोकण विभागातील शैक्षणिक समस्या वर विविध पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा.* *ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)आज कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे *आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शिंपी मॅडम जिल्हापरिषद ,सिंधुदुर्ग यांची भेट घेतली . सुमारे 60 शिक्षक शिक्षकेतरांचे प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून , एक […]

1 min read

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांचा सत्कार

Loading

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी -जळगाव येथील पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग स सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांचा तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत टोबॅको फ्री इंडिया राष्ट्रीय स्तरावरील अवार्ड मिळाल्या बद्दल पालकमंत्री व पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. […]

1 min read

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी यांना “समाजरत्न पुरस्कार २०२५” जाहीर.

Loading

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी यांना “समाजरत्न पुरस्कार २०२५” जाहीर. ठाणे:कल्याण ( प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख, मानवसेवेचे व्रत घेतलेले, एम एल म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांना लक्ष्मी शिक्षण संस्था, शिक्षक नेते श्री शिवाजी शेंडगे यांचा कडून ” *समाजरत्न पुरस्कार २०२५” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?