समाजकार्य महाविद्यालयात संविधान प्रास्ताविका सामूहिक वाचन व शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न
1 min read

समाजकार्य महाविद्यालयात संविधान प्रास्ताविका सामूहिक वाचन व शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न

Loading

समाजकार्य महाविद्यालयात संविधान प्रास्ताविका सामूहिक वाचन व शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न

येथील श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय अमळनेर येथे सामाजिक समता सप्ताह अंतर्गत भारताच्या संविधानाची प्रास्ताविका याचे सामूहिक वाचन व शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न झाला
याप्रसंगी प्रा डॉ श्याम सोनवणे जळगाव, यांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी डॉ अस्मिता सर्वैय्या ,
प्रा विजयकुमार वाघमारे ,ज्योती सोनार, महेश शेलार ,कोमल सूर्यवंशी, देवेंद्र सरदार, विजय निकुंभ यांचे सह महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रा डॉ श्याम सोनवणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त मार्गदर्शन केले.
कोमल भामरे, नेहा पावरा, अपूर्वा वानखेडे,राजश्री बिऱ्हाडे , मनोज धनगर यानी उपस्थिताना शपथ ग्रहण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *