मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी यांना “समाजरत्न पुरस्कार २०२५” जाहीर.
1 min read

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी यांना “समाजरत्न पुरस्कार २०२५” जाहीर.

Loading

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी यांना “समाजरत्न पुरस्कार २०२५” जाहीर.

ठाणे:कल्याण
( प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख, मानवसेवेचे व्रत घेतलेले, एम एल म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांना लक्ष्मी शिक्षण संस्था, शिक्षक नेते श्री शिवाजी शेंडगे यांचा कडून ” *समाजरत्न पुरस्कार २०२५” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.*
लक्ष्मी शिक्षण प्रत्येक वर्षी लक्ष्मी शैक्षणिक संस्था शिक्षक नेते श्री शिवाजी शेंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2017 पासून विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव देण्यासाठी व शिक्षक बंधू भगिनींना प्रेरणा मिळावी यादृष्टीकोणाने प्रत्येक वर्षी लक्ष्मी शैक्षणिक संस्थेमार्फत पुरस्कार प्रदान व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यावर्षी आदर्श मराठी शाळा
इंग्रजी संभाषण स्पर्धा
निबंध स्पर्धा
इत्यादी आयोजित करून त्याचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 13 एप्रिल 2025 रवींद्र नाट्यमंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नानजीभाई हिमजी ठक्कर, ठाणावाला प्रसिद्ध उद्योजक, उदार आणि समाजसेवी दानशूर व्यक्तिमत्व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त थोर समाजसेवक यांचा प्रमुख उपस्थितीत व शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांचा हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य कमेटीचे दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, समाज कल्याण न्यासचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक,
समाजभूषण डॉ .सोन्याभाऊ पाटील,डॉ.चंद्रानंद कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे,उद्योजक समाजसेवक डॉ.रामचंद्र देसले, भाजपा व्यापारी संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ.यशवंत सोरे, पोलिसपाटील संघाचे भिवंडी तालुका अध्यक्ष श्री.सोमनाथ ठाकरे, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ दिनेशभाई ठक्कर, आर एस पी विभागीय समादेशक श्री.दिलीप स्वामी, ठाणे शहर समादेशक, प्राथमिक एम.एच हायस्कूल चे मुख्याध्यापक, जनरल एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री.सुनील पाटील,श्री.बाळा साठे, आर एस पी ठाणे चे सल्लागार समाजसेवक, श्री.माणिक पाटील व संकल्प इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष डॉ.राज परब, एम एल म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयाचे अध्यक्ष समाजसेवक श्री. करसन ठाकरे, प्राचार्य गोरक्षनाथ तरे, प्रभारी प्राचार्य सचिन ठाकरे,प्रा. आर आर कसबे,प्रा.दयानंद कांबळे, प्रा.विशाल सोनवणे, प्रा.दळवी सर, प्रा.माधव कांबळे,परीक्षा विभाग प्रमुख प्रा.हर्षल शेट्टे, महाविद्यालयाचे ऑफिस मॅनेजिंग डायरेक्टर श्री.रुपेश तरे, सौ.सोनाली पवार, श्री.विनायक ढोबळे यांच्याकडून डॉ. मनिलाल शिंपी यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे अध्यक्ष, श्री.संजय शेंडे साहेब,
ऊपाध्यक्ष श्री. पी एस महाजन सर, आर एस पी नागपूर चे महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सल्लागार ॲड.डॉ.के.डी.
पाटील,यांच्याकडून विशेष अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनिलाल शिंपी यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. ज्ञानेश्वर पाटील, श्री.संजय मराठी,श्री.ज्ञानेश्वर महाजन,श्री.मारुती जाधव,श्री.दत्तात्रय सावंत,श्री.सुनिल बडगुजर, श्री.दत्तात्रय थोरात,श्री.दत्तात्रय बोराटे,यांच्यासह श्री. सुनिल आहेर सर विशेष परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *