विशेष बातमी
इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट; भारत – ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा
![]()
इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट; भारत – ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सध्या मुंबई भेटीवर असलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (2 फेब्रुवारी) महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. राणी एलिझाबेथ द्वितीय व ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप […]
तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाखाचा अवॉर्ड देणार. *सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा* *मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान* पुढे नेण्यासाठी आशिष शेलारांनी पुढाकार घ्यावाभाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांची विनंती*
![]()
सहकार चळवळीतून इमारत उभारणाऱ्या सोसायट्यांनी तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाखाचा अवॉर्ड देणार. *सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा* *मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान* पुढे नेण्यासाठी आशिष शेलारांनी पुढाकार घ्यावा. *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांची विनंती* मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना […]
सन्मानाची परंपरा: हळदी कुंकू कार्यक्रमाने दिला उत्साहाचा संदेश विश्वकर्मा महिला मंडळाचा अभिनव उपक्रम
![]()
सन्मानाची परंपरा: हळदी कुंकू कार्यक्रमाने दिला उत्साहाचा संदेश विश्वकर्मा महिला मंडळाचा अभिनव उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) २ फेब्रुवारी रोजी अमळनेर विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाने आयोजित केलेला हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहाने आणि आनंदाने संपन्न झाला. यावेळी महिलाओंनी जुन्या रूढी परंपरांना महत्त्व देताना समाजातील विधवा महिलांना सामावून घेत त्यांचा विशेष सन्मान केला. कार्यक्रमादरम्यान, सर्व उपस्थित महिलांना […]
पारोळ्याचे आणि अमळनेरचे ग्राहक आता बनतील स्मार्ट, ग्राहकांचे विश्वसनीय – “महेश मेगा मार्ट” :
![]()
पारोळ्याचे आणी अमळनेरचे ग्राहक आता बनतील स्मार्ट, ग्राहकांचे विश्वसनीय – “महेश मेगा मार्ट” : पारोळ्यातील व अमळनेरतील सुज्ञ ग्राहक बंधू-भगिनींनो ! भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर, आम्ही आपल्या सेवेसाठी दि.२६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत सुरू होणाऱ्या प्रजासत्ताक सेल मधे आम्ही आपणास ५ ते ५० टक्के खास सुट देत आहोत. या योजनेचा आवश्य लाभ घ्यावा. महेश […]
पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्यां राज्यकर्त्यांना रस्त्यावर उतरुन जाब विचारणार अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा निर्वाणीचा इशारा सेलू येथे आदर्श जिल्हा, तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न
![]()
पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्यां राज्यकर्त्यांना रस्त्यावर उतरुन जाब विचारणार अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा निर्वाणीचा इशारा सेलू येथे आदर्श जिल्हा, तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न मुंबई- पत्रकारांच्या प्रश्नासाठी मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला. पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. अखेर सरकारने २०१७ मध्ये पत्रकार […]
“ईन मीन तीन बिघे” रोचक कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय धुळेकर दिलीप भावसार यांच्या लेखणीची जादू कळणार नाही
![]()
“ईन मीन तीन बिघे” रोचक कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय धुळेकर दिलीप भावसार यांच्या लेखणीची जादू कळणार नाही पुस्तक-परिचय लेख – ले.अरुण वि.देशपांडे -पुणे. ————————————– पारिवारिक महाभारतातील चक्रव्युहाची रोचक गाथा ” ” ईन मीन तीन बिघे ” कादंबरी , ले. दिलीप भावसार —————————————- सर्वांना नमस्कार , माझे जेष्ठ स्नेही श्री.ईश्वरलाल भावसार आणि मी “कुबेर “या समुहातील […]
सेविंग मेहरूण लेक” शोध अहवालाचे प्रकाशन*
![]()
*”सेविंग मेहरूण लेक” शोध अहवालाचे प्रकाशन* जळगांव प्रतिनिधी आज जागतिक पाणथळ दिवसाच्या निमित्ताने जळगावच्या मेहरूण तलावाच्या गणेश घाटावर YOGI (Youth Organization for Green India) च्या Youth Policy Lab कार्यक्रमांतर्गत “सेव्हिंग मेहरूण लेक” या शोध अहवालाचे प्रकाशन आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आले. जळगाव शहराच्या ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारशाचा एक महत्त्वाचा भाग असलेला मेहरूण तलाव हा […]
मोफत आरोग्य तपासणी शिबीरात शेकडो गरजूंनी घेतला लाभ मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडिया आणि राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळाचा स्तुत्य उपक्रम
![]()
मोफत आरोग्य तपासणी शिबीरात शेकडो गरजूंनी घेतला लाभ मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडिया आणि राष्ट्रीय बहुउद्देशीय मंडळाचा स्तुत्य उपक्रम अमळनेर : धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे गुडघा व खांदा यांचे आजार असणाऱ्या रुग्णांसाठी २ रोजी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात खानदेशातील शेकडो गरुजूंनी लाभ […]
शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसेंचे आश्वासन: जुन्या पेन्शनचा प्रश्न सोडवण्यासाठी होणार मुंबईत बैठक
![]()
शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसेंचे आश्वासन: जुन्या पेन्शनचा प्रश्न सोडवण्यासाठी होणार मुंबईत बैठक जळगांव प्रतिनिधी – आज रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी नामदार शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब यांच्या कार्यालयात मालेगांव येथे संघटनेच्या उपाध्यक्ष प्रा. संपत कदम व नाशिक जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २००५ पूर्वी अंशतः अनुदान व २००५ नंतर १०० टक्के […]
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रदेशाध्यक्ष पदी डॉ. किशोर पाटील यांची निवड ! राज्यातील पत्रकारांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार-डॉ. किशोर पाटील
![]()
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रदेशाध्यक्ष पदी डॉ. किशोर पाटील यांची निवड ! राज्यातील पत्रकारांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार-डॉ. किशोर पाटील ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड […]

