अमळनेरला शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा समारोप
![]()
अमळनेरला शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा समारोप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) प्रताप हायस्कूलमध्ये ११ फेब्रुवारी ते आज १५ फेब्रुवारी२०२५ शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा समारोप आज मोठ्या उत्साहात कुल क्रंमाक १ चा करण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख अतिथी तज्ञ मार्गदर्शक सोपान भवरे,शरद पाटील,मुकेश पाटील, चेतन पाटील, स्मिता वानखेडे, नेहा पाटील मँडम होत्या. या प्रशिक्षणात अनेक शिक्षक सहभागी […]
युनिक अकॅडमी”तर्फे आर्मी स्कूलला स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच भेट…!_*
![]()
*_”युनिक अकॅडमी”तर्फे आर्मी स्कूलला स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच भेट…!_* अमळनेर प्रतिनिधी > जळगाव येथील `युनिक अकॅडमी` तर्फे अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला `स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच` भेट देण्यात आला. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उमेश काटे यांनी प्राचार्य विजय बोरसे सर यांच्याकडे पुस्तकांचा संच सुपूर्द केला. यावेळी प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील […]
पंडित नेहरू सहकारी शेती विद्यालय नवलनगरमध्ये दहावीच्या बॅचचा “निरोप” समारंभ संपन्न
![]()
पंडित नेहरू सहकारी शेती विद्यालय नवलनगरमध्ये दहावीच्या बॅचचा “निरोप” समारंभ संपन्न अमळनेर प्रतिनिधी ग्रामविकास मंडळ नवलनगर संचलित पंडित नेहरू सहकारी शेती विद्यालय नवलनगरमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना “निरोप” देण्यात आला. या विशेष प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस एच पाटील, पर्यवेक्षक यु बी पाटील आणि ज्येष्ठ शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या […]
पिंपळी महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात मार्गदर्शन शिबिर : विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी योग्य दिशा
![]()
पिंपळी महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात मार्गदर्शन शिबिर : विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी योग्य दिशा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन पिंपळी, ता. अमळनेर महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशासकीय आघाडीवर उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. I K D क्लासेस चे संचालक श्रीमान प्रा. किरण माळी सर यांचं अनमोल मार्गदर्शन या शिबिरात लाभले. विद्यार्थ्यांशी संवाद […]
संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस: आनंदोत्सव साजरा करूया!
![]()
संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस: आनंदोत्सव साजरा करूया! २० तारखेला होणार प्रकट दिवस साजरा… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील जीएम सोनार नगरातील प्रति शेगाव म्हणून ओळखले जाणारे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रकट दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा २० फेब्रुवारी, गुरुवार रोजी अमळनेर येथील संत […]
श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय संत गुरु रविदास यांची जयंती
![]()
राष्ट्रीय संत गुरु रविदास जयंती साजरी अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय संत गुरु रविदास यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री वाय. जे. पाटील यांच्या हस्ते गुरु रविदास यांच्या प्रतिमेला विद्यार्थ्यांसमवेत पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदरप्रसंगी विद्यार्थी जुनेद फकीर, तीर्थ बडगुजर ,उदय चव्हाण, भावना जाधव, आरोही […]
वा.रा. सोनार यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘वाचन संस्कृती’ साजरी, जैतपूरमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक भेट
![]()
वा.रा. सोनार यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘वाचन संस्कृती’ साजरी, जैतपूरमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक भेट अमळनेर प्रतिनिधी खान्देशातील जेष्ठ साहित्यिक तात्यासो वा.रा. सोनार यांच्या स्मृती दिनानिमित्त, चेतन सोनार यांनी जैतपूर येथील माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेत वाचन संस्कृती सक्षम करण्याचे ध्येय ठेवून विद्यार्थ्यांना पुस्तक भेट दिलेस. याच्या माध्यमातून त्यांनी मुलांच्या जीवनात आनंद आणण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला आहे. […]
राष्ट्रहितासाठी व लोककल्याणासाठी समर्पित भावनेने पत्रकारिता करावी-ज्येष्ठ समाजसेवक डॉ रवींद्रजी भोळे
![]()
राष्ट्रहितासाठी व लोककल्याणासाठी समर्पित भावनेने पत्रकारिता करावी-ज्येष्ठ समाजसेवक डॉ रवींद्रजी भोळे पिंपरी चिंचवड पुणे: पत्रकारितेच्या माध्यमातून तपास, मनोरंजन, राजकीय विश्लेषण, सामाजिक प्रबोधन, छायाचित्रण इत्यादी प्रकारे पत्रकारिता केली जाते. त्याचप्रमाणे समाजातील दुर्लक्षित घटकांवर झालेला अन्याय ,अत्याचार ,भ्रष्टाचार यांना वाचा फोडून समाजातील प्रभावशाली घटकांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न पत्रकारिता करते. पत्रकरिता हे लोकशाहीचे चौथे अत्यंत महत्त्वाचे […]
विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा शुभेच्छा समारंभ: लोकमान्य विद्यालयात दिल्या निरोपाच्या गोड आठवणी”
![]()
“विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा शुभेच्छा समारंभ: लोकमान्य विद्यालयात दिल्या निरोपाच्या गोड आठवणी” अमळनेर प्रतिनिधी: १४ फेब्रुवारी २०२५ रोजी, लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास निरोप व शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य शिक्षण मंडळाचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर जोशी उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनोहर […]
माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरातच्या कार्यवाह पदी भीमराव महाजन यांची निवड*
![]()
*माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरातच्या कार्यवाह पदी भीमराव महाजन यांची निवड* अमळनेर प्रतिनिधी:- क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात ची त्रैमासिक सभा नुकतीच दिनांक ९ फेब्रुवारी रोजी मंडळाच्या जळगाव येथील माळी समाज वस्तीगृहात मंडळाचे अध्यक्ष प्रा.ए के गंभीर सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माळी समाजाचं मुखपत्र मासिक ‘माळीभूषण ‘ चे […]

