शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक शाळेत वकृत्व स्पर्धा संपन्न.
![]()
शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक शाळेत वकृत्व स्पर्धा संपन्न. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सर्व प्राथमिक शाळेतील इयत्ता 3 री व ४थी विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .शालेय स्थरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा ,वकृत्व व बोलण्याची कला पुस्तक वाचण्याचे आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या वर्षापासून ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे .ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम […]
पत्रकारांसाठी जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी राज्य अधिवेशनात विविध ठराव मंजूर ठराव
![]()
पत्रकारांसाठी जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी राज्य अधिवेशनात विविध ठराव मंजूर ठराव शिर्डी/ प्रतिनिधी पत्रकारांसाठी शासनाने जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा, दहा वर्ष पुर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती कार्ड व पत्रकार म्हणून प्रमाणपत्र द्यावे यासह विविध मागण्यांचे ठराव व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशनात मांडण्यात आले. […]
समाज माध्यमांमध्ये बातमी देतांना पत्रकारांनी सामाजिक भान राखले पाहिजे व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांचा सुर
![]()
समाज माध्यमांमध्ये बातमी देतांना पत्रकारांनी सामाजिक भान राखले पाहिजे व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांचा सुर शिर्डी/ प्रतिनिधी समाज माध्यमे ही लोकशाहीसाठी चांगली आहेत. यामुळे अभिव्यक्तीचा अधिकार मिळाला आहे. मात्र यामध्ये बातमी देताना भान बाळगले पाहिजे. आजही दृकश्राव्य, मुद्रित माध्यमांचे महत्त्व आजही कायम आहे. असा सुर व्हाईस ऑफ मीडियाच्या शिर्डी येथील दुसऱ्या राज्य अधिवेशनात निघाला. […]
*भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांना* *’उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार जाहीर*
![]()
*भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांना* *’उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार जाहीर* मुंबई- राष्ट्रकूल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणारा महाराष्ट्र विधानपरिषद ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांना जाहीर झाला आहे. मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३. ३० वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. […]
मोबाइल व्यसनापासून दूर राहण्यासाठी एकतरी कला शिका : डॉ. संजीवकुमार सोनवणे ▪️श्री. आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्टतर्फे बासरी प्रशिक्षण कार्यशाळा.
![]()
▪️मोबाइल व्यसनापासून दूर राहण्यासाठी एकतरी कला शिका : डॉ. संजीवकुमार सोनवणे श्री. आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्टतर्फे बासरी प्रशिक्षण कार्यशाळा. धरणगाव : मोबाईल मुक्ती ही कलेमुळेच साध्य होते. कला गुणांमुळेच माणसाला प्रतिष्ठा व ओळख मिळते. कला शिकण्यासाठी कुठल्याही पदवीची किंवा परिस्थितीची नव्हे तर साधनेची गरज असते असे मार्गदर्शन कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी श्री. आदिनाथ दिगंबर […]
पंचाहत्तरी सेवारत्न बजरंगबलींची* आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संत ज्ञानवत्सल स्वामी तसेच इतर संतांच्या उपस्थित पार पडला हृदय सोहळा
![]()
*पंचाहत्तरी सेवारत्न बजरंगबलींची* आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संत ज्ञानवत्सल स्वामी तसेच इतर संतांच्या उपस्थित पार पडला हृदय सोहळा . अमळनेर ही संतांची भूमी. विविध प्रकारच्या चळवळी तसेच व्यक्तींच्या योगदानामुळे अमळनेर नेहमीच सांस्कृतिक दृष्ट्या बहरत आलेले आहे.यात एक भर अशाच एका भव्य सोहळ्याची पडलेली आहे.दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी बजरंगलाल बन्सीलाल अग्रवाल यांचा 75 वा वाढदिवस परिवार व […]
नियमित शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियुक्तीअभावी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन रखडले.
![]()
नियमित शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियुक्तीअभावी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन रखडले. जळगाव: जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर एक आठवडा उलटूनही शासनाद्वारा कुठल्याही अधिकाऱ्याची अद्याप नियुक्ती न झाल्याने जिल्ह्यातील सुमारे २२०० उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे माहे ऑगस्टचे वेतन रखडले आहे. वेतनाचा तिढा सुटण्यासाठी तात्काळ माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार कायमस्वरूपी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या पोळा,गणेशोत्सवाच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वेतन […]
आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करतांनाच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
शारीरिक व मानसिक कणकरथेसाठी दररोज दोन तास खेळ आवश्यक-योगेश मुंदडा
![]()
शारीरिक व मानसिक कणकरथेसाठी दररोज दोन तास खेळ आवश्यक— योगेश मुंदडा अमळनेर : रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पोर्ट्स डे’ कार्यक्रमात शरीराचा व मनाचा कणकरथेसाठी रोज सकाळी निदान दोन तास देणे आवश्यक असते असे प्रतिपादन योगेश मुंदडा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. प्रताप महाविद्यालयातील इंडोर स्टेडियम मध्ये टेबल टेनिस, बॅडमिंटन […]
वाढवण बंदराची पायाभरणी व 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण, शुभारंभ वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार.- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
![]()
वाढवण बंदराची पायाभरणी व 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण, शुभारंभ वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार.- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पालघर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) – देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर हे जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे […]

