30 May, 2026

मारवड महाविद्यालयातील प्रा. डॉ. जितेंद्र माळी व प्रा. डॉ. पवन पाटील यांना “राज्यस्तरीय आदर्श गुरुजन पुरस्काराने सन्मानित

Loading

मारवड महाविद्यालयातील प्रा. डॉ. जितेंद्र माळी व प्रा. डॉ. पवन पाटील यांना “राज्यस्तरीय आदर्श गुरुजन पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी मारवड, ता. अमळनेर. येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. जितेंद्र आनंदा माळी व इंग्रजी विभागप्रमुख प्रा. ‌डॉ. पवन चुडामण पाटील यांना नुकताच “भारत सरकारच्या नैसर्गिक […]

1 min read

डोंबिवली येथे शालेय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न.

Loading

डोंबिवली येथे शालेय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न. ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण क्रीडा व साबरी विभाग शासनाच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा 2024 /25 स्पर्धांची सूरवात डोंबिवली येथील सावराम क्रीडा संकुल येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांचा हस्ते टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे, […]

1 min read

लाडकी बहीण योजनेमुळे बहिणींना आर्थिक स्थैर्य मिळाले! लाभार्थ्यां बहिणींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

Loading

लाडकी बहीण योजनेमुळे बहिणींना आर्थिक स्थैर्य मिळाले! लाभार्थ्यां बहिणींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया. पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी शिवाजी नगर मतदारसंघातील आनंद यशोदा सोसायटीस भेट देऊन चर्चा केली. लाडकी बहीण योजने अंतर्गत पैसे मिळाल्यामुळे सर्व बहिणींना अत्यानंद होत होता. […]

1 min read

ग्रामीण भागाच्या विकासात शैक्षणिक परिसराचा विकास होणे गरजेचे- ना.अनिल पाटील

Loading

ग्रामीण भागाच्या विकासात शैक्षणिक परिसराचा विकास होणे गरजेचे- ना.अनिल पाटील माध्यमिक विद्यालय लोन ग्रुप येथे विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील खा. स्मिता वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील माध्यमिक विद्यालय लोन ग्रुप येथे विविध विकास कामांचा शुभारंभ […]

1 min read

शालेय शासकिय कॕरम स्पर्धेत जी .एस हायस्कुल खेळाडूचे प्राविण्य…..

Loading

शालेय शासकिय कॕरम स्पर्धेत जी .एस हायस्कुल खेळाडूचे प्राविण्य….. अमळनेर प्रतिनिधी …… क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद जळगाव व अमळनेर तालुका क्रीडा परिषद आयोजित शासकिय शालेय कॕरम तालुका स्तरिय क्रीडा स्पर्धा नुकत्याच जय योगेश्वर विदयालयात संपन्न झाल्या.या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील एकुण २०० मुले व […]

1 min read

शालेय विद्यार्थी सुरक्षेचे भान ठेवा — मुख्याधिकारी तुषार नेरकर

Loading

शालेय विद्यार्थी सुरक्षेचे भान ठेवा — मुख्याधिकारी तुषार नेरकर अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील नगरपालिका सभागृहात अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर व नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्रीमती दिपाली पाटील आणि उपमुख्य मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या उपस्थितीत 10 सप्टेंबर रोजी अमळनेर शहरी विभागाची खाजगी प्राथमिक व नगरपालिका शाळेतील सर्व मुख्याध्यापकांची सभा आयोजित करण्यात आली होती. सदर प्रसंगी […]

1 min read

कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा नियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी अंकुर आहेर यांची निवड

Loading

कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा नियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी अंकुर आहेर यांची निवड. कल्याण( मनिलाल शिंपी)शासनाच्या आंतर शालेय मान्यताप्राप्त ४९ जिल्हास्तरीय खेळांच्या स्पर्धांकरीता तज्ञ समिती व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक आदरणीय अंकुर आहेर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.तसेच या समितीमध्ये, सेक्रेड हर्ट स्कूल चे भूषण जाधव, […]

1 min read

आरक्षण बचाव संघर्ष समितीचा ७ ऑक्टोबर रोजी जन आक्रोश महामोर्चा

Loading

आरक्षण बचाव संघर्ष समितीचा ७ ऑक्टोबर रोजी जन आक्रोश महामोर्चा   जळगाव : आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे जळगावात ७ ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एससी, एसटी उपवर्गीकरण व क्रिमिलेयरच्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. या सभेमध्ये मार्गदर्शन करताना आरक्षण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष मुकुंद […]

1 min read

भुसावळ तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळ आनंदासाठी खेळावा. 

Loading

भुसावळ तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळ आनंदासाठी खेळावा. भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित शालेय 14,17,19 वर्षा आतील मुलींच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी संपन्न

Loading

सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी संपन्न श्री. चामुंडा माता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व पी इ तात्या पाटील आय रुग्णालय यांच्यामार्फत विद्यार्थ्यांची दिनांक 31-7-2024ते 3-9-2024या दरम्यान करण्यात आली.यामध्ये 825 विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी सचिव मा.श्री. राहुल पाटील, प्रा.डॉ. समीर साकळीकर यांच्या सहकार्याने ,नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे व इतर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?