11 Mar, 2026

शारीरिक व मानसिक कणकरथेसाठी दररोज दोन तास खेळ आवश्यक-योगेश मुंदडा

Loading

शारीरिक व मानसिक कणकरथेसाठी दररोज दोन तास खेळ आवश्यक— योगेश मुंदडा अमळनेर : रोटरी क्लब अमळनेर व प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पोर्ट्स डे’ कार्यक्रमात शरीराचा व मनाचा कणकरथेसाठी रोज सकाळी निदान दोन तास देणे आवश्यक असते असे प्रतिपादन योगेश मुंदडा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. प्रताप महाविद्यालयातील इंडोर स्टेडियम मध्ये टेबल टेनिस, बॅडमिंटन […]

1 min read

वाढवण बंदराची पायाभरणी व 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण, शुभारंभ वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार.- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Loading

वाढवण बंदराची पायाभरणी व 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण, शुभारंभ वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार.- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पालघर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) – देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर हे जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे […]

1 min read

*ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालयात महिला अत्याचार समिती, व विशाखा समितीची कार्यशाळा संपन्न. कोळसेवाडी,* *गुन्हेगारी पार्श्वभूमी रोखण्याची खरी ताकद शिक्षणातच आहे::महादेव क्षिरसागर* *महिला व मुलीवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी विशाखा समिती व सखी सावित्री समितीचे कार्य महत्वाचे राहील :: वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम*

Loading

*ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालयात महिला अत्याचार समिती, व विशाखा समितीची कार्यशाळा संपन्न. कोळसेवाडी,* *गुन्हेगारी पार्श्वभूमी रोखण्याची खरी ताकद शिक्षणातच आहे::महादेव क्षिरसागर* *महिला व मुलीवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी विशाखा समिती व सखी सावित्री समितीचे कार्य महत्वाचे राहील :: वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) नूतन ज्ञानमंदिर माध्यमिक विद्यालय कल्याण (पूर्व) येथे मुली व […]

1 min read

*रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन अंतर्गत इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण*

Loading

*रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन अंतर्गत इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण* येथील रावसाहेब रुपचंद विद्यालय जळगाव या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे कार्यकारिणी सदस्यांसह विद्यार्थ्यांची ‘इंटरॅक्ट क्लब’ साठी निवड करण्यात आली. कार्यक्रमास रोटरीच्या अध्यक्षा रो.छाया पाटील, सेक्रेटरी रो. किरण सिंग, माजी अध्यक्ष रो.आर.एन. कुलकर्णी, प्रा.दिलीप भारंबे, रो. हेमंत पाटील, रो. श्रीरंग पाटील, रावसाहेब रूपचंद विद्यालयाचे […]

1 min read

अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न…

Loading

अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील हिंदी अध्यापक मंडळाची सविचार सभा नुकतीच संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला नेपाळ मधील दुर्घटनेते मृत पावलेल्या सर्व यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सविचार सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे होते. या सभेचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर यांनी मांडले. मंडळाचे सचिव दिलीप पाटील व […]

1 min read

मुलीं आणि आई मधील नाते मैत्रिणी सारखं असले पाहिजे-प्रीती पाटील

Loading

मुलीं आणि आई मधील नाते मैत्रिणी सारखं असले पाहिजे-प्रीती पाटील असोदा – शालेय जीवनात आपल्या मुलींच्या आयुष्यात अतिशय चांगल्या प्रकारच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य वाटचाल करावयाची असल्यास कुटुंबात मुलींशी आईने मैत्रिणीसारखी वागण्याची आवश्यकता असून तिच्या सर्वांगीण विकासाकरता कुटुंब हा घटक महत्त्वाचा असल्याचे मत प्रिया पाटील यांनी सार्वजनिक विद्यालयात माता पालक सभेप्रसंगी बोलताना व्यक्त केले. मुलीं संदर्भात […]

1 min read

महापालिका क्रीडा क्षेत्रासाठी खेळाडू दत्तक योजना आणि उपक्रम हाती घेणार -डॉ.इंदू राणी जाखड

Loading

महापालिका क्रीडा क्षेत्रासाठी खेळाडू दत्तक योजना आणि उपक्रम हाती घेणार -डॉ.इंदू राणी जाखड —————– कल्याण( मनिलाल शिंपी):- कल्याण डोंबिवली महानगरपालिका आगामी काळामध्ये अनेक योजना आणि उपक्रम हाती घेणार असून त्यामध्ये क्रीडांगण विकसित करणे, क्रीडा संकुल व सर्व मैदानाचे डागडुजी करणे, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडाचे कायमस्वरूपी काही उपक्रम चालू करणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा विचार करून त्यांच्यासाठी काही […]

1 min read

एकच जिद्द वाढवण बंदर रद्द !

Loading

एकच जिद्द वाढवण बंदर रद्द ! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) एकच जिद्द वाढवण बंदर रद्द ! या एका मागणीसाठी पालघरचे मच्छिमार, आदिवासी, शेतकरी, महिला आणि स्थानिक हजारोंच्या संख्येने शंखोदर, वाढवणच्या समुद्र किनाऱ्यावर जमले होते. मोदी गो बॅकच्या घोषणेने परिसर दणाणून निघाला. प्रधानमंत्री वाढवण बंदराची पायाभरणी करण्यासाठी आले, पण किनारपट्टीच्या जनतेने त्यांना काळे झेंडे दाखवत […]

1 min read

भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बंशीलाल गुर्जर यांची श्री मंगळग्रह मंदिरास सदिच्छा भेट

Loading

भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बंशीलाल गुर्जर यांची श्री मंगळग्रह मंदिरास सदिच्छा भेट अमळनेर : भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खासदार बंशीलाल गुर्जर यांनी शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी श्री मंगळग्रह मंदिरास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जळगावच्या खासदार श्रीमती स्मिता वाघ, जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणूकप्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) […]

1 min read

अमळनेरला शिवसेने मार्फत मोदी सरकार व राज्य शासना विरोधात निषेध आंदोलन

Loading

अमळनेरला शिवसेने मार्फत मोदी सरकार व राज्य शासना विरोधात निषेध आंदोलन अमळनेर प्रतिनिधी:- राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने शिवसेना (उ बा ठा)पक्षा तर्फे नाट्यगृह येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ निषेध करत राज्य संघटक ॲड ललिता पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. महाराजांचा पुतळा कोसळला, हे अत्यंत मनाला संताप […]

1 min read