12 Mar, 2026

मराठी साहित्य वाचनाने मानवी जीवन समृद्ध -डॉ फुला बागूल यांचे प्रतिपादन, मराठी विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

Loading

मराठी साहित्य वाचनाने मानवी जीवन समृद्ध – डॉ.फुला बागुल यांचे प्रतिपादन ———————————————— मराठी विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम ————————————————- अमळनेर : साहित्याने जगणं समृद्ध होते. ज्यांनी ग्रंथांची सोबत ठेवली ते यशस्वी झाले. जेव्हा-जेव्हा नैराश्य येईल, तेव्हा साहित्य मदतीला येते.असे प्रतिपादन एस.पी.डी.एम महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. फुला बागुल यांनी केले. उच्चतर शिक्षा अभियान आणि खानदेश […]

1 min read

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेरचे डॉ.आर.सी.सरवदे(प्राणिशास्त्र)व डॉ.रवी बाळसकर(रसायनशास्त्र) यांना यांच्या शैक्षणीक वाटचालीसाठी सन्मानित

Loading

‘ प्रताप’ चे दोघे विशेष पुरस्कारांनी सन्मानित —————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेरचे डॉ.आर.सी.सरवदे(प्राणिशास्त्र)व डॉ.रवी बाळसकर(रसायनशास्त्र) यांना यांच्या शैक्षणीक वाटचालीसाठी सन्मानित करण्यात आले. डॉ.आर.सी.सरवदे हे प्राणिशास्त्र विभागात गेल्या २० वर्षांपासून अध्ययन व संशोधन कार्य करीत आहेत त्यांनी आज पर्यंत २० पेक्षा अधिक युजीसी (केअर लिस्ट) मान्य संशोधन मासिकात आपले लेख प्रसिद्ध […]

1 min read

निंभोरा गावाच्या उर्वरित कामांसाठी माझे सहकार्य राहील- ना. अनिल पाटील यांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना आश्वासन

Loading

अमळनेर प्रतिनिधी निंभोरा येथील नवनिर्वाचित सरपंच सौ चंद्रकलाबाई सुरेश पाटील महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील यांच्या शुभहस्ते नुकताच करण्यात आला तसेच येथील उर्वरित विकास कामे पूर्ण आश्वासन याप्रसंगी दिले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक समाधान धनगर मा सरपंच पायल पाटील सदस्य सुनील पाटील कौमुदिनी विनोद पाटील जितेंद्र वाडेकर दिलीप पाटील […]

1 min read

साने गुरुजी शाळेत नूतन इमारतीचे भूमिपूजन

Loading

साने गुरुजी शाळेत नूतन इमारतीचे भूमिपूजन अमळनेर येथील माजी आमदार बापूसाहेब गुलाबराव वामनराव पाटील यांच्या स्मृती समारोह निमित्त साने गुरुजी विद्या मंदिराच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर इमारतीचे बांधकाम लोकवर्गणीतून होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हेमकांत […]

1 min read

संख्याशास्त्र विषय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त- प्रा.सुकलाल कुंभार यांचे प्रतिपादन

Loading

संख्याशास्त्र विषय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त- प्रा.सुकलाल कुंभार यांचे प्रतिपादन ———————————————– अमळनेर: येथील प्रताप महाविद्यालय(स्वायत्त) व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत संख्याशास्त्र विभागामार्फत आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी, प्रतिभा वाणिज्य व संगणकीय महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक प्रा.सुकलाल कुंभार यांचे Statistics Insights: Career Opportunities in Government Sectors या विषयावर आज व्याख्यान संपन्न झाले. प्रा.कुंभार यांनी […]

1 min read

आधार बहुउद्देशीय संस्था ने बलात्कार पीडितांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी अधिक फास्ट ट्रॅक न्यायालयांची केली मागणी

Loading

आधार बहुउद्देशीय संस्था ने बलात्कार पीडितांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी अधिक फास्ट ट्रॅक न्यायालयांची केली मागणी अमळनेर प्रतिनिधी फास्ट ट्रॅकिंग जस्टिस: रोल ऑफ फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट्स इन रेड्यूसिंग केस बॅकलॉग्स’ अहवालात दाखवले आहे की बलात्कार आणि POCSO प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट्स इतर न्यायालयांपेक्षा अधिक कार्यक्षम आहेत. • अहवालात सर्व FTSC फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट्स […]

1 min read

विधान सभेसाठी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला जागा सुटेल हे अजून निश्चित नाही,अफवांवर विश्वास ठेवू नका-जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, अमळनेर येथे तालुक्यातील बूथ प्रमुखांचा मेळावा

Loading

विधान सभेसाठी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला जागा सुटेल हे अजून निश्चित नाही अफवांवर विश्वास ठेवू नका: जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार अमळनेर येथे तालुक्यातील बूथ प्रमुखांचा मेळावा अमळनेर प्रतिनिधी – येणाऱ्या विधानसभेसाठी महाविकास आघाडीची जिल्ह्यातील कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटेल, यासंबंधीची कार्यवाही वरच्या स्तरावर सुरू आहे. अजून निर्णय झालेला नाही.त्यासंबंधी अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. असे काँग्रेस […]

1 min read

खेड़ेगावगाड्याच्या आणि सरपंच बांधवा च्या मागण्या मान्य करा यासाठी ना.गिरीश महाजन व सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी  मा.लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले यांची चर्चा

Loading

खेड़ेगावगाड्याच्या आणि सरपंच बांधवा च्या मागण्या मान्य करा यासाठी ना.गिरीश महाजन व सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी  मा.लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले यांची चर्चा अमळनेर प्रतिनिधी खेड़ेगावगाड्याच्या आणि सरपंच बांधवा च्या मागण्या मान्य करा यासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे यांचे मार्गर्शनखली उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सौ सुषमाताई देसले पाटील,श्री राजमलभाऊ भागवत, जिलाध्यक्ष श्री […]

1 min read

विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात “21” फुट त्रिशूलची स्थापना, प्रशांत निकम आदित्य बिल्डर यांच्या कडून भेट

Loading

विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात “21” फुट त्रिशूलची स्थापना प्रशांत निकम आदित्य बिल्डर यांच्या कडून भेट अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिरासमोर सोमवारी क्रेनच्या साह्याने 21″ फुट त्रिशूलची स्थापना करण्यात आली रविवारी दुपारी 4 ते 7 वाजे दरम्यान शिरुड नाका, वडचौक, पाचपावली देवी, बसस्टँड, डॉ बहुगुणे, भगवाचौक, मुंदडा नगर, विद्या विहार कॉलनी […]

1 min read

कला शिक्षकाचा एक अनोखा उपक्रम.

Loading

कला शिक्षकाचा एक अनोखा उपक्रम. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शिक्षक हा कलागुणांनी संपन्न असतो. यात कला शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देणारा गुरू. मुंबईतील बोरीवली येथील हिमालया हायस्कूल या शाळेतील कलाशिक्षक श्री मनोहर बाविस्कर यांनी टाकाऊतून टिकाऊ एक अनोखा उपक्रम सादर केला. नारळाला कल्पवृक्ष असे म्हणतात. नारळ म्हणजे श्रीफळ. आपल्या हिंदू धर्मात नारळाला […]

1 min read