सतीमाता पायीदिंडीला महिलांचा उदंड प्रतिसाद मंगळग्रह सेवा संस्था ,नारीशक्ती ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
![]()
सतीमाता पायीदिंडीला महिलांचा उदंड प्रतिसाद मंगळग्रह सेवा संस्था ,नारीशक्ती ग्रुपचा स्तुत्य उपक्रम अमळनेर : शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि नारीशक्ती ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने ६ रोजी पहाटे पाच वाजता निघालेल्या श्री क्षेत्र सतीमाता पायीदिंडीत सुमारे पाचशे पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवत उदंड प्रतिसाद दिला. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने आयोजित […]
पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी पाटील समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न !
![]()
पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी पाटील समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न ! डॉ.हेडगेवार येथे डीपीडीसीतून ४० लक्ष निधीचे मंगल कार्यालय उभारण्यात येणार!…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – कुणबी समाज मंगल कार्यालय हे एकत्र विचारमंथन करण्याचे स्थान ठरेल. कुणबी समाज हा मेहनती, कष्टकरी आणि आत्मविश्वासाने भरलेला समाज आहे. या सामाजिक मंगल कार्यालयाच्या माध्यमातून आपली […]
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावर परिणाम
![]()
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावर परिणाम अमळनेर : एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त मात्र फक्त १०० टक्के अनुदान २००५ नंतर मिळाले म्हणून शासनाने वंचित ठेवलेल्या राज्यातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना आगामी मंत्रिमंडळ बैठकीत जुनी पेन्शन योजनेचा निर्णय घ्यावा अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम सत्ताधारी पक्षाच्या मतदानावर […]
६ ऑक्टोबर २०२४ चौथी माळ रंग : नारंगी
![]()
श्री मंगळग्रह मंदिरातील श्री भूमिमाता सजली कुष्मांडा रूपात ६ ऑक्टोबर २०२४ चौथी माळ रंग : नारंगी देवी दुर्गेचे चौथे रूप कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा मातेने आपल्या स्मितहास्याने या विश्वाची निर्मिती केली होती. म्हणूनच तिला विश्वाची महाशक्ती म्हणून ओळखले जाते. देवीच्या या रूपांची आराधना केल्याने सर्व रोग आणि दुःख दूर होतात.
नव्या पिढीने लोककला कडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील
![]()
नव्या पिढीने लोककला कडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शाहिरी ही कला अभिजात आहे. पाेवाडा गायन आणि लेखनासाठी प्रतिभा आणि साधना लागते. मात्र, लाेककलांना मिळणारा राजाश्रय अतिशय ताेकडा आहे, नव्या पिढीने या लोककला कडे गांभिर्याने बघायला हवे.असे मराठी वाड्:मय मंडळाच्या . तिसऱ्या दिवशी ‘रंग शायरी कलेचा’ या विषयावर व्याख्याते शाहीर शिवाजीराव पाटील […]
आई जगदंबे सर्वांना व महिलांना न्यायाचे दार उघड आणि जनतेच्या उद्धारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात येऊ दे…
![]()
आई जगदंबे सर्वांना व महिलांना न्यायाचे दार उघड आणि जनतेच्या उद्धारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात येऊ दे… उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुळजाभवानी मातेचे घेतले दर्शन तुळजापूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवरात्रीच्या चौथ्या माळेचे औचित्य साधत […]
अमळनेर तालुक्यातील पेन्शन पिडीत कर्मचाऱ्यांचा संघर्ष: एक शोकांतिका, 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनी दिले ना.अनिल पाटील यांना निवेदन, पेन्शन पिडीत कर्मचाऱ्यांचा आक्रोश जयश्री ताईंनी नामदार अनिल दादांपर्यंत पोहचवा…
![]()
अमळनेर तालुक्यातील पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांचा संघर्ष: एक शोकांतिका 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनी दिले ना.अनिल पाटील यांना निवेदन… पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांचा आक्रोश जयश्री ताईंनी नामदार अनिल दादांपर्यंत पोहचवा… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती व नंतर टप्याटप्याने अनुदानावर आलेले पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांनी अमळनेर तालुक्यात एकत्र येऊन त्यांचे दुःख आणि अडचणींचे निवेदन देण्यासाठी ना. अनिलदादा […]
शालेय जीवनातला आनंद शिक्षकांच्या अध्यापनातून मिळवा, जगण्याला दिशा मिळेल-प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो मॅडम
![]()
शालेय जीवनातला आनंद शिक्षकांच्या अध्यापनातून मिळवा, जगण्याला दिशा मिळेल. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो मॅडम शालेय जीवन हे आपल्या जीवनाच्या जडणघडणीसाठी दिशादर्शक असे असते या जीवनात आनंद मिळवून घ्यायचाच असेल तर शिक्षकांच्या अध्यापनातून तो घेतला गेल्यास भविष्यकालीन जीवनातले अनेक अडथळे सहज पार करता येतात. यश प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करून बराच वेळ गुंतवणुकीची आवश्यकता असते. […]
नव्या पिढीने या लोककलेकडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील
![]()
नव्या पिढीने या लोककलेकडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शाहिरी ही कला अभिजात आहे. पाेवाडा गायन आणि लेखनासाठी प्रतिभा आणि साधना लागते. मात्र, लाेककलांना मिळणारा राजाश्रय अतिशय ताेकडा आहे, नव्या पिढीने या काेलकलेकडे गांभिर्याने बघायला हवे.असे मराठी वाड्:मय मंडळाच्या . तिसऱ्या दिवशी ‘रंग शायरी कलेचा’ या विषयावर व्याख्याते शाहीर शिवाजीराव पाटील संस्थापक […]
बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली—प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
![]()
बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली—प्रधानमंत्री नरेंद्र मोदी · प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन · नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता · 23300 कोटीच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा आरंभ · कृषी पायाभूत सुविधेंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित · पशुधनासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा आरंभ · राज्यातील 19 मेगावॅटच्या पाच […]

